अचूक गट / घटक ओळखा Identify the correct / proper group
अचूक गट / घटक ओळखा Identify the correct / proper group
* लोकसंख्या संक्रमणातील खालीलपैकी
ऋणात्मक वाढीचा टप्पा कोणता
अ) पहिला टप्पा
ब) तिसरा टप्पा
क) चौथा टप्पा
ड) पाचवा टप्पा
लोकसंख्या संक्रमण संक्रमणातील पाचवा
टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा आहे
* लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या
टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पन्न वाढलेले असते
अ) अतिशय स्थिर टप्यात
ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्प्यात
क) कमी बदल दर्शवणाऱ्या टप्प्यात
ड) ऋणात्मक वाढीच्या
टप्प्यात
आरंभीच्या काळात विस्तारणाऱ्या टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पन्न
वाढलेले असते
* खालीलपैकी कोणते क्षेत्र कमी
लोकसंख्येचे असावे
अ) गंगा नदी खोरे
ब) मसिसीपी नदी खोरे
क) ॲमेझॉन नदीचे खोरे
ड) हो- यांग- हो नदी खोरे
ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कमी लोकसंख्येचे क्षेत्र आहे
पूर्वीच्याकाळी या वाहतुकीमुळे नवनवीन
भूमीचा शोध लागला
अ) हवाई वाहतूक
ब) रेल्वे वाहतूक
क) सागरी वाहतूक
ड) रस्ता वाहतूक
सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला
* लिंग गुणोत्तर सर्वात कमी असलेला देश
अ) लाटविया
ब) संयुक्त अरब अमिरात
क) रशिया
ड) इस्टोनिया
संयुक्त अरब अमिराती देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे
* यापैकी कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या जास्त असते
अ) विस्तारणारा मनोरा
ब) संकोचणारा मनोरा
क) स्थिरावलेला मनोरा
ड) यापैकी एकही नाही
संकोचनाऱ्या मनात बुद्धांची संख्या जास्त असते
* साक्षरतेचे प्रमाण कमी असलेला प्रदेश
अ) पूर्व व आग्नेय आशिया
ब) उत्तर अमेरिका
क) दक्षिण आशिया
ड) युरोप
दक्षिण आशिया प्रदेशात साक्षरतेचे
प्रमाण कमी आहे
* यापैकी ग्रामीण भूमी उपयोजनाचे कोणते
वैशिष्ट्य आहे
अ) संस्थात्मक क्षेत्र
ब) सीमांकित भूखंड
क) संमिश्र भूमी उपयोजन
ड) कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन
कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन हे ग्रामीण उपयोजन भूमी उपयोजनाचे
वैशिष्ट्य आहे
अचूक गट / घटक ओळखा Identify the correct / proper group
* सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा खंड
अ)
आशिया
ब) आफ्रिका
क)
युरोप
ड) अंटार्टीका
उत्तर- आशिया खंडाची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.
* पश्चिम युरोपातील प्रमुख औदयोगिक
क्षेत्र
अ)
न्यु इंग्लड
ब)
पर्थ
क) जर्मनी
ड) इटली
उत्तर- जर्मनी हे पश्चिम युरोपातील प्रमुख औदयोगिक क्षेत्र आहे
वस्तूनिष्ठ
* लोकसंख्येच्या
वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता - हवामान - मृदा
ब) शेती- नागरीकरण - खाणकाम- वाहतूक
क) वाहतूक – हवामान – शेती - शासकीय धोरण
उत्तर- अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता - हवामान - मृदा
* लोकसंख्येच्या
वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक
अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता - हवामान - मृदा
ब) शेती- नागरीकरण - खाणकाम - वाहतूक
क) वाहतूक – हवामान – शेती - शासकीय धोरण
उत्तर- ब) शेती- नागरीकरण - खाणकाम - वाहतूक
* लोकसंख्येच्या
वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक
अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता - हवामान - मृदा
ब) शेती - नागरीकीकरण - खाणकाम - वाहतूक
क) धर्म - एकजिनसीपणा - सामाजिक सुरक्षितता - कुटुंब व्यवस्था
उत्तर- क) धर्म - एकजिनसीपणा - सामाजिक सुरक्षितता - कुटुंब व्यवस्था
* लोकसंख्या संक्रमण
सिद्धांताचा पहिला टप्पा
अ) अतिशय स्थिर - जन्मदर अधिक - मृत्युदर अधिक - सध्याच्या स्थितीत कोणताही देश नाही
ब) आरंभीच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर स्थिर - मृत्यु दरात घट- कांगो, बांगलादेश,
नायजर, युगांडा
क) नंतरच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर कमी होतो - मृत्यूदर कमी होतो - चीन, भारत
उत्तर- अ) अतिशय स्थिर -
जन्मदर अधिक - मृत्युदर अधिक
- सध्याच्या स्थितीत कोणताही देश नाही
* लोकसंख्या संक्रमण
सिद्धांत दुसरा टप्पा
अ) अतिशय स्थिर - जन्मदर अधिक -
मृत्युदर अधिक - सद्यस्थितीत कोणताही देश नाही
ब) आरंभीच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर स्थिर - मृत्युदरात घट - कांगो,
बांगलादेश, नायजर, युगांडा
क) नंतरच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर कमी होतो - मृत्यूदर कमी होतो - चीन, भारत
उत्तर- ब) आरंभीच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर स्थिर - मृत्युदरात घट - कांगो,
बांगलादेश, नायजर, युगांडा
* लोकसंख्या संक्रमण
सिद्धांत तिसरा टप्पा
अ) अतिशय स्थिर- जन्मदर
अधिक - मृत्युदर अधिक - सद्यस्थितीत कोणताही देश नाही
ब) आरंभीच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर अधिक - मृत्यु दरात घट - कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा
क) नंतरच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर कमी होतो - मृत्यूदर कमी होतो - चीन, भारत
उत्तर- क)
नंतरच्या काळात विस्तारणारा -
जन्मदर कमी होतो - मृत्यूदर कमी
होतो - चीन,
भारत
* लोकसंख्या संक्रमण
सिद्धांत चौथा टप्पा
अ) कमी बदल दर्शवणारा - जन्मदर आणखी कमी - मृत्युदर हा जन्म
दरापेक्षा अधिक- अमेरिकेची संयुक्त
संस्थाने
ब) आरंभीच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर स्थिर - मृत्युदरात घट - कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा
क) नंतरच्या काळात
विस्तारणारा - जन्मदर कमी होतो - मृत्यूदर कमी होतो - चीन, भारत
उत्तर- अ) कमी बदल
दर्शवणारा - जन्मदर आणखी कमी
- मृत्युदर हा जन्म दरापेक्षा अधिक- अमेरिकेची संयुक्त संस्थाने
* लोकसंख्या संक्रमण
सिद्धांताचा पाचवा टप्पा
अ) कमी बदल दर्शवणारा - जन्मदर आणखीन कमी - मृत्युदर हा
जन्मदरापेक्षा अधिक -
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा
- जन्मदर स्थिर - मृत्यु दरात घट - कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा
क) ऋणात्मक वाढीचा टप्पा
- जन्मदर व मृत्युदरापेक्षा कमी होतो - मृत्युदरासी जन्मदर
समान होतो - स्वीडन, इंग्लंड
उत्तर- क)
ऋणात्मक वाढीचा टप्पा - जन्मदर व
मृत्युदरापेक्षा कमी होतो - मृत्युदरासी
जन्मदर समान होतो - स्वीडन, इंग्लंड
अचूक गट / घटक ओळखा Identify the correct / proper group
* लोकसंख्या
स्थलांतराची प्राकृतिक कारणे
अ) पूर - दुष्काळ - भूकंप - ज्वालामुखी
ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान
उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी - व्यवसायासाठी
क) भेदभाव - शिक्षण - आरोग्य - विवाह
उत्तर- क) ऋणात्मक वाढीचा टप्पा - जन्मदर व मृत्युदरापेक्षा कमी होतो - मृत्युदरासी जन्मदर समान होतो - स्वीडन, इंग्लंड
* लोकसंख्या
स्थलांतराची आर्थिक कारणे
अ) पूर - दुष्काळ - भूकंप - ज्वालामुखी
ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान उंचावण्यासाठी
- अधिक वेतनाची नोकरी -
व्यवसायासाठी
क) भेदभाव - शिक्षण - आरोग्य - विवाह
उत्तर- ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान
उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी - व्यवसायासाठी
* लोकसंख्या
स्थलांतराची सामाजिक कारणे
अ) पूर - दुष्काळ - भूकंप - ज्वालामुखी
ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान
उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी - व्यवसायासाठी
क) भेदभाव - शिक्षण - आरोग्य - विवाह
उत्तर- क) भेदभाव - शिक्षण - आरोग्य - विवाह
* लोकसंख्या
स्थलांतराची राजकीय कारणे
अ) राजकीय धोरण - राजकीय अस्थिरता - परकीय आक्रमण - युद्धजन्य परिस्थिती
ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान
उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी - व्यवसायासाठी
क) भेदभाव - शिक्षण - आरोग्य - विवाह
उत्तर- अ) राजकीय धोरण -
राजकीय अस्थिरता - परकीय आक्रमण
- युद्धजन्य परिस्थिती
* मानवी वस्तींच्या
स्थानावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
ब) शेती - उद्योगधंदे - व्यापार व बाजारपेठ - वाहतूक दळणवळण
क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्ण व्यवस्था
- साथींचे निर्मूलन
उत्तर- अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
* मानवी वस्तीच्या
स्थानावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक
अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
ब) शेती - उद्योगधंदे - व्यापार व बाजारपेठ - वाहतूक दळणवळण
क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्ण व्यवस्था
- साथीचे निर्मूलन
उत्तर- क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्ण व्यवस्था
- साथीचे निर्मूलन
* मानवी वस्तीच्या
स्थानावर परिणाम करणारे आर्थिक घटक
अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
ब) शेती - उद्योगधंदे - व्यापार व बाजारपेठ - वाहतूक दळणवळण
क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्ण व्यवस्था
- साथींचे निर्मूलन
उत्तर- ब) शेती -
उद्योगधंदे - व्यापार व बाजारपेठ - वाहतूक दळणवळण
* मानवी वस्तीच्या
स्थानावर परिणाम करणारे राजकीय घटक
अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
ब) धार्मिक युद्ध - संरक्षण - राजकीय तणाव - राजकीय धोरण
क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्ण व्यवस्था
- साथींचे निर्मूलन
उत्तर- ब) धार्मिक युद्ध - संरक्षण - राजकीय तणाव - राजकीय धोरण
* नागरी वस्त्यांचे
लोकसंख्येनुसार प्रकार
अ) नगर - महानगर - प्रमहानगर - महाकाय नगर
ब) रेषाकृती वस्त्या -
आयताकृती वस्त्या -
वर्तुळाकार वस्त्या - त्रिकोणी वस्त्या
क) प्रशासकीय - धार्मिक - पर्यटन - वाहतूक
उत्तर- अ) नगर - महानगर - प्रमहानगर - महाकाय नगर
* नागरी वस्त्यांचे कार्यानुसार प्रकार
अ) नगर - महानगर - प्रमहानगर - महाकाय नगर
ब) रेषाकृती वस्त्या -
आयताकृती वस्त्या -
वर्तुळाकार वस्त्या - त्रिकोणी वस्त्या
क) प्रशासकीय - धार्मिक - पर्यटन - वाहतूक
उत्तर- क) प्रशासकीय -
धार्मिक - पर्यटन - वाहतूक
* ग्रामीण वस्त्यांचे
प्रारुपानुसार प्रकार
अ) नगर - महानगर - प्रमहानगर - महाकाय नगर
ब) रेषाकृती वस्त्या -
आयताकृती वस्त्या -
वर्तुळाकार वस्त्या - त्रिकोणी वस्त्या
क) प्रशासकीय - धार्मिक - पर्यटन - वाहतूक
उत्तर- ब) रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या - वर्तुळाकार वस्त्या - त्रिकोणी वस्त्या
* नागरी भूमी उपयोजनाचे
वर्गीकरण
अ) वन - बिगरशेती - ओसाड व अनुत्पादक
भूमी - कायमस्वरूपी गायरान व चराऊ
ब) निवासी
क्षेत्र - औद्योगिक क्षेत्र - व्यापारी क्षेत्र - संस्थात्मक क्षेत्र
क) चालू पडजमीन - निव्वळ लागवडीखालील - सीमांकित भूखंड - मनोरंजनाखालील क्षेत्र
उत्तर- ब) निवासी क्षेत्र
- औद्योगिक क्षेत्र - व्यापारी क्षेत्र - संस्थात्मक
क्षेत्र
* ग्रामीण भूमी उपयोजनाचे
वर्गीकरण
अ) वन - बिगर शेती - ओसाड व अनुत्पादक
भूमी - कायमस्वरूपी गायरान व चराऊ
ब) निवासी क्षेत्र - औद्योगिक क्षेत्र - व्यापारी क्षेत्र - संस्थात्मक क्षेत्र
क) चालू पडजमीन - निव्वळ लागवडीखालील - सीमांकित भूखंड - मनोरंजनाखालील
क्षेत्र
उत्तर- अ) वन -
बिगर शेती - ओसाड व अनुत्पादक भूमी
- कायमस्वरूपी गायरान व चराऊ
* मानवाच्या प्राथमिक
आर्थिक क्रिया
अ) शिकार - मासेमारी - लाकूडतोड - पशूपालन
ब) कृषीवर आधारित - सागरी उत्पादनावर
आधारित - खनिजांवर आधारित - वनांवर आधारित
क) व्यापार - वाहतूक -
संदेश वहन - इतर सेवा
उत्तर- अ) शिकार -
मासेमारी - लाकूडतोड - पशूपालन
* मानवाच्या तृतीयक
आर्थिक क्रियांचे वर्गीकरण
अ) शिकार - मासेमारी - लाकूडतोड - पशूपालन
ब) कृषीवर आधारित - सागरी उत्पादनावर
आधारित - खनिजांवर आधारित - वनांवर आधारित
क) व्यापार - वाहतूक -
संदेश वहन - इतर सेवा
उत्तर- क) व्यापार - वाहतूक - संदेश वहन - इतर सेवा
* कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले
उद्योगांचे वर्गीकरण
अ) शिकार - मासेमारी - लाकूडतोड - पशूपालन
ब) कृषीवर आधारित - सागरी उत्पादनावर
आधारित - खनिजांवर आधारित - वनांवर आधारित
क) व्यापार - वाहतूक -
संदेश वहन - इतर सेवा
उत्तर- ब) कृषीवर आधारित - सागरी उत्पादनावर आधारित - खनिजांवर आधारित - वनांवर आधारित
* मानवाच्या द्वितीयक
आर्थिकक्रिया
अ) शिकार - मासेमारी - लाकूडतोड - पशूपालन
ब) कृषीवर आधारित उदयोग
- मोठे उदयोग – सूक्ष्म,लघू आणि मध्यम कुटिर उदयोग किंवा गृहउदयोग
क) व्यापार - वाहतूक -
संदेश वहन - इतर सेवा
उत्तर- ब) कृषीवर आधारित उदयोग
- मोठे उदयोग – सूक्ष्म,लघू आणि मध्यम कुटिर उदयोग किंवा गृहउदयोग
* उद्योगांच्या
स्थानिकीकरणावर
परिणाम करणारे
प्राकृतिक घटक
अ) जागा किंवा जमिनीची
उपलब्धता - पाणी आणि वीज पुरवठा - कच्च्या मालाची उपलब्धता - हवामान
ब) कामगार - उद्योगधंदे - व्यापार व बाजारपेठ - वाहतूक
क) बाजारपेठ सानिध्य - भांडवल - विशेष आर्थिक क्षेत्र
- स्थान विभाजन
उत्तर- अ) जागा किंवा जमिनीची उपलब्धता - पाणी आणि वीज पुरवठा
- कच्च्या मालाची उपलब्धता - हवामान
* कृषीवर आधारित उद्योग
अ) साखर कारखाने - कापड
गिरण्या - खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग - फळे व भाजीपाला
प्रक्रिया उद्योग
ब) कृषीवर आधारित उद्योग - मोठे उद्योग - सूक्ष्म, लघु आणि मध्यम - कुटीर उद्योग किंवा गृहउद्योग
क) व्यापार - वाहतूक -
संदेश वहन - इतर सेवा
उत्तर- अ) साखर कारखाने -
कापड गिरण्या - खाद्य पदार्थ प्रक्रिया
उद्योग - फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग
* सागरी उत्पादनावर
आधारित उद्योग
अ) साखर कारखाने - कापड
गिरण्या - खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग - फळे व भाजीपाला
प्रक्रिया उद्योग
ब) मत्स्योत्पादनावर
प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती - शंख
शिंपले – मत्सतेल
क) राळ - वाहतूक - संदेश वहन - इतर सेवा
उत्तर- ब) मत्स्योत्पादनावर
प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती - शंख
शिंपले – मत्सतेल
* प्राणीजन्य
उत्पादनावर आधारित उद्योग
अ) साखर कारखाने - कापड
गिरण्या - खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग - फळे व भाजीपाला प्रक्रिया
उद्योग
ब) मत्स्योत्पादनावर
प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती - शंख
शिंपले – मत्सतेल
क) मांस प्रक्रिया - दुग्धोत्पादन प्रक्रिया - कमावलेली कातडी - हाडे, शिंग
उत्तर- क) मांस प्रक्रिया - दुग्धोत्पादन प्रक्रिया - कमावलेली कातडी - हाडे, शिंग
* उद्योगांची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित
उद्योग
अ) साखर कारखाने - कापड
गिरण्या - खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग - फळे व भाजीपाला
प्रक्रिया उद्योग
ब) सार्वजनिक क्षेत्र - खाजगी क्षेत्र - संयुक्त क्षेत्र - सहकारी
क्षेत्र
क) मांस प्रक्रिया - दुग्धोत्पादन प्रक्रिया - कमावलेली
कातडी -
हाडे, शिंग
उत्तर- ब) सार्वजनिक क्षेत्र
- खाजगी क्षेत्र - संयुक्त
क्षेत्र - सहकारी क्षेत्र
अचूक गट / घटक ओळखा Identify the correct / proper group