Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label सराव चाचणी. Show all posts
Showing posts with label सराव चाचणी. Show all posts

Sunday 24 July 2022

XIITH Unit Test Mark 25 सराव चाचणी Geography

 XII TH  Unit Test   Mark  25 

------------------------------------------------------

XIITH   Unit Test,  Mark  25

विषय: भूगोल (39)   Geography                                                          गुण: 25


XIITH Unit Test  Mark  25  सराव चाचणी Geography



..........................................................................................................................................................

XIITH Unit Test  Mark  25  

प्रश्न 1  अ) योग्य सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. स्तंभ स्तंभ स्तंभ (गुण 3)

 

लोकसंख्या सक्रमण पहीला टप्पा

तळ संकुचित व शीर्ष विस्तारलेले

भूमीक्षेत्र 9%

संकोचनारा मनोरा

स्थायिक लोकसंख्या नाही

मृत्युदर व जन्मद जास्त

अंटार्टीका खंड

अतिशय स्थिर

तरुणांची संख्या कमी व वृध्द जास्त

 

ब) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.  (गुण 2 )

1) लोकसंख्या सक्रमण सिध्दांतानुसार साथीच्या आजारांचा खालील पैकी कोणत्या टप्प्यात नायनाट झालेला असतो

अ) अतिशय स्थिर

ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा

क) नंतरच्या काळात विस्तारणारा

ड) कमी बदल दर्शविणारा

 

2) भारतातुन युरोप मध्ये नोकरीकरीता जाणाऱ्या लोकांचे स्थलांताचे प्रकार कोणता

अ) आर्थिक

ब) सांस्कृतिक

क) सामाजिक

ड) धार्मिक

 

प्रश्न 2)  भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही 2)     (गुण 6)

1) स्थालांतर हे नेहमिच कायमस्वरुपी असते असे नाही.

2) वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.  

3) विकसीत राष्टांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी असते.

 

प्रश्न 3) फरक स्पष्ट करा. ( कोणतेही 2 )   (गुण 6 )

1) लोकसंख्या सक्रमण पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण तिसरा टप्पा

2) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा

3) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश

 

प्रश्न 4) सविस्तर उत्तरे लिहा. ( कोणतेही 1)         (गुण 8)

1) लोकसंख्या वितारणावर परिणाम करणारे सामाजिक व आर्थिक घटक स्पष्ट करा.

2) लोकसंख्या मनोऱ्यांचे विश्लेषण करुन त्यांचे महत्व स्पष्ट करा.



XIITH Unit Test  Mark  25  सराव चाचणी Geography

onlineTest- 1  


अधिक वाचा –

खालील मुद्दयांवर क्लिक करुन अधिक माहीती मिळवा.