प्रथम घटक चाचणी परीक्षा 2021-22
इयत्ता - अकरावी
वेळ-1.30 तास गुण-25
सूचना- 1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2 उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
3. आवश्यक तेथे सुबक आकृत्या /आलेख / नकाशे काढून भांगाना नावे दयावीत.
प्रश्न 1 अ- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण करा (गुण- 4)
अ |
ब |
क |
मर्केली प्रमाण |
चूनखडक |
आग लागणे |
स्तरित खडक |
भूकंप |
रासायनिक विदारण |
शीघ्र हालचाल |
तीव्रता |
गट पर्वत |
मंद हालचाल |
विभंग |
I ते XII |
प्रश्न 1 ब- अचूक घटक ओळखा. (गुण- 4)
1) प्रस्तरभंग
अ) खडकातील लवचिक पणा
ब) एकमेंकांच्या दिशेने ताण
क) वळी पर्वत
ड) उर्ध्वगामी हालचाल
2) प्राचीन वली पर्वत –
अ) रॉकी
ब) अरवली
क) हिमालय
ड) व्हॉयजेस
3) पाण्यात क्षार विरघळण्याची क्रिया–
अ) भस्मिकरण
ब) कार्बनीकरण
क) द्रावीकरण
ड) ऑक्सीडेशन
4) खडकांचा मुख्य प्रकार
अ) बेसाल्ट
ब) अग्निजन्य
क) चूनखडक
ड) स्लेट
प्रश्न 2 रा. खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही तिन) (गुण- 9)
1) मृदू खडकांना वळया पडतात, तर कठीण खडकांना विभंग निर्माण होतो.
2) वळया ह्या खडकांची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात.
3) भस्मिकरणामुळे खडकांचा आकार आणि रंग बदलतो.
4) सहयाद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत झीजेचा प्रभाव पुर्व उतारापेक्षा जास्त आहे.
प्रश्न 3 रा खालील पैकी कोणत्याही दोन घटकावर टीपा लिहा. (गुण 8)
1) गुरुत्व बल आणि मातलोट
2) वळयांचे प्रकार
3) गटपर्वत व खचदरी