बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न (भाग- 1)
1) दिलेल्या नकाशा /आलेख / आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
1.
आलेखातील निळी व काळी या रेषा काय दर्शवितात ?
उत्तर- आलेखातील निळी रेषा जन्मदर व काळी रेषा मृत्यूदर दर्शविते.
2. आलेखातील दाखविलेला हिरवा भाग काय
दर्शवितो ?
उत्तर- आलेखातील हिरवाभाग लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवितो.
3. आलेखात दाखविलेला निळा भाग काय
दर्शवितो ?
उत्तर- आलेखात निळा भाग लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवितो.
4. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा
मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.
उत्तर- पहील्या
व चौथ्या टप्प्यात जन्मदर अल्पप्रमाणातच जास्त आहे, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या
टप्प्यात जन्मदर मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.
5. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा
मृत्यूदराएवढाच आहे ?
उत्तर- आलेखात चौथ्या व पाचव्या टप्प्यात जन्मदर
व मृत्यूदर दर्शविणाऱ्या रेषा एकमेकास स्पर्श करतांना दिसत आहेत. म्हणजेच चौथ्या व
पाचव्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदरा ऐवढा आहे.
या पेक्षा जास्तीचे नकाशावरील प्रश्न व उत्तरे पहाण्यासाठी खालील चौकटीवर क्लिक करा.
या पेक्षा जास्तीचे नकाशावरील प्रश्न व उत्तरे पहाण्यासाठी क्लिक करा.