Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299

बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541

Showing posts with label HSC बारावी बोर्ड 2024 Online निकाल. Show all posts
Showing posts with label HSC बारावी बोर्ड 2024 Online निकाल. Show all posts

Monday, 20 May 2024

HSC बारावी बोर्ड 2024 Online निकाल

महाराष्ट्रज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 

HSC   बारावी बोर्ड   निकाल 

*विषय : जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत...* 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान प्रमाणपत्र (इ.10 वी) पुरवणी परीक्षा दिनांक 16 जुलै, 2024 ते दिनांक 30 जुलै, 2024 व उच् माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक 16 जुलै, 2024 ते 8 ऑगस्ट, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

2) तथापि परीक्षा कालावधीत दिनांक 26.07. 2024 रोजी राज्यातील काही जिल्हयांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात दिनांक 26.07. 2024 रोजी असलेल्या इयत्ता 12 वी च्या विषयांची परीक्षा दिनांक 09.08.2024 रोजी व इयत्ता 10 वीच्या विषयाची परीक्षा दिनांक  31.07.2024 रोजी घेण्यात आली.

सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र

(इ.12 वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल

 1) www.mahresult.nic.in 

 2) www.mahahsscboard.in 

या दोन संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक 23.08.2024 रोजी दुपारी 01.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे.

2) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने

www.mahahsscboard.in

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक 24.08.2024 ते सोमवार, दिनांक 02.09.24 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/UPI/ Net Banking) याद्वारे भरता येईल.

3) जुलै-ऑगस्ट 2024 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाच असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

HSC  बारावी बोर्ड  2024 Online निकाल 

1) Results टॅबवर क्लिक करा.

2) फेब्रुवारी 2024 च्या HSC परीक्षेच्या निकालावर क्लिक करा

3) Seat No  (सिट नंबरबैढक क्रमांक टाका

4) आईचे नाव टाका.

(इ.12 वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल

 1) लिंक - 1

 2)  लिंक-2

www.mahahsscboard.in 

पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक 

सौजन्य-

सौजन्य 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४

-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 च्या निकालाबाबत

विषय :- फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत...

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना 03. 06.2024 सोमवार रोजी सकाळी 11.00 वाजता करावयाचे असून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे.

सदर बाब आपल्या विभागीय मंडळ कार्यकक्षेतील संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.

बारावी गुणपत्रक 3 जुन 2024 रोजी दुपारी 3.00 वा. समधित कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालयात मिळतील

सौजन्य 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणf मंडळ, पुणे ४११००४.

HSC   बारावी बोर्ड  2024 Online निकाल 

*विषय : जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत...* 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान प्रमाणपत्र (इ.10 वी) पुरवणी परीक्षा दिनांक 16 जुलै, 2024 ते दिनांक 30 जुलै, 2024 व उच् माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक 16 जुलै, 2024 ते 8 ऑगस्ट, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

2

तथापि परीक्षा कालावधीत दिनांक 26.07. 2024 रोजी राज्यातील काही जिल्हयांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात दिनांक 26.07. 2024 रोजी असलेल्या इयत्ता 12 वी च्या विषयांची परीक्षा दिनांक 09.08.2024 रोजी व इयत्ता 10 वीच्या विषयाची परीक्षा दिनांक  31.07.2024 रोजी घेण्यात आली.

सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र

(इ.12 वी) पुरवणी परीक्षेचा आॅनलाईन निकाल 

या दोन संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक 23.08.2024 रोजी दुपारी 01.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे.

2) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक 24.08.2024 ते सोमवार, दिनांक 02.09.24 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/UPI/ Net Banking) याद्वारे भरता येईल.

3) जुलै-ऑगस्ट 2024 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाच असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

    मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 20.05.2024  रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. 

------------------------------------------------------------

1) Results टॅबवर क्लिक करा.

2) फेब्रुवारी 2024 च्या HSC परीक्षेच्या निकालावर क्लिक करा

3) Seat No  (सिट नंबर) बैढक क्रमांक टाका

4) आईचे नाव टाका.

5) View Result वर क्लिक करा.

६) तुमचा H.S.C डाउनलोड करा. 

------------------------------------------------------------

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune

The following is the official results of the Higher Secondary Certificate (st. 12th) examination conducted in February-March 2024 through nine divisional boards of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education namely Pune, Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan. It is being announced online on the websites on Tuesday 20.05.2024 at 1.00 PM. Following are the official website addresses.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते / लिंक पुढीलप्रमाणे आहेत.

HSC   बारावी बोर्ड  2024 Online निकाल 

निकाल पहाण्यासाठी दिलेल्या आकारांवर क्लिक करा

1. mahresult.nic.in

2. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. www.tv9marathi.com

६. http://results.targetpublications.org

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

HSC   बारावी बोर्ड  2024 Online निकाल 

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल खालिल लिंकवर

 क्लिक करुन पाहू शकता.

mahresult.nic.in

http://results.targetpublications.org

www.tv9marathi.com

https://results.digilocker.gov.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

HSC 12th Board Result 2024 Online

mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

www.tv9marathi.com

सौजन्य 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणf मंडळ, पुणे ४११००४.