अयोग्य घटक ओळखा
1 वय - लिंग मनोऱ्याचा
प्रकार
अ) स्थिरावलेला
ब) संक्रमण करणारा
क) संकोचनारा
ड)
विस्तारणारा
उत्तर- ब) संक्रमण
करणारा
2 वस्तींचा प्रकार
अ) खेडेगाव
ब) उपनगर
क) शहर
ड) झालर वस्ती
उत्तर- ड) झालर वस्ती
3 शेतीचा प्रकार
अ) सखोल शेती
ब) पडीक शेती
क) मळ्याची शेती
ड) मंडई शेती
उत्तर- ब) पडीक शेती
4 मानवी भूगोलाची
उपशाखा
अ) जीव भूगोल
ब) वस्ती भूगोल
क) लोकसंख्या भूगोल
ड) आर्थिक भूगोल
उत्तर- अ) जीव भूगोल
5 पर्यटन हे प्रमुख
कार्य असणारी वस्ती
अ) माथेरान
ब) मनमाड
क) मनाली
ड) मुंबई
उत्तर- ब) मनमाड
6 लोकसंख्या संक्रमण
सिद्धांताचे टप्पे
अ) अतिशय स्थिर
ब) शुन्य वाढ दर्शवणारा
क) अतितीव्र वाढ
दर्शवणारा
ड) कमी बदल दर्शविणारा
उत्तर- क) अतितीव्र वाढ
दर्शवणारा
7 खनिजांमुळे दाट
लोकवस्ती असणारे देश प्रदेश
अ) झांबियातील कंटगा
ब) पश्चिम युरोप
क) मांचूरिया
ड) गंगा नदी सुपिक खोरे
उत्तर- ड) गंगा नदी सुपिक खोरे
8 भूगोलातील वातावरणाशी
संबंधित अभ्यास घटक
अ) आर्द्रता
ब) हवेचा दाब
क) वारे
ड) खडक
उत्तर- ड) खडक
9 भूगोलातील जलावरणाशी
संबंधित अभ्यास घटक
अ) सागर
ब) खडक रचना
क) आखात
ड) हिमनदी
उत्तर- ब) खडक रचना
10 लोकसंख्या वितरणावर
परिणाम करणारे प्राकृतिक घटक
अ) हवामान
ब) प्राकृतिक रचना
क) शेती
ड) मृदा
उत्तर- क) शेती
11 जास्त लोकसंख्येसाठी
अनुकूल परिस्थिती
अ) सुपीक शेती योग्य
मृदा
ब) सौम्य समशीतोष्ण हवामान
क) पाण्याची उपलब्धता
ड) अतिउष्ण हवामान
उत्तर- ड) अतिउष्ण हवामान
12 मानवी लोकसंख्येसाठी
प्रतिकूल परिस्थिती
अ) तीव्र उतार
ब) वाळवंटी मृदा
क) रेगूर सुपिक मृदा
ड) उष्ण हवामान
उत्तर- क) रेगूर सुपिक मृदा
13 लोकसंख्या प्रतिमानातील दुसऱ्या टप्प्यातील देश
अ) भारत
ब) कांगो
क) बांगलादेश
ड) नायजर
उत्तर- अ) भारत
14 लोकसंख्या वितरणावर
परिणाम करणारे मानवी घटक
अ) शेती
ब) खाणकाम
क) वाहतूक
ड) हवामान
उत्तर- ड) हवामान
15 लोकसंख्या संक्रमण
प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये
अ) प्रजनन दर अधिक
ब) वैद्यकीय सुविधांचा अभाव अभाव
क) कुपोषण
ड) मृत्यूदर खूप कमी
उत्तर- ड) मृत्यूदर खूप कमी
16 गंगा नदी मैदानी प्रदेशात
लोकसंख्या दाट आढळते
अ) सुपीक मृदा
ब) औद्योगिकरण जास्त
प्रमाणात
क) पाण्याची उपलब्धता
ड) मंद उतार
उत्तर- ब) औद्योगिकरण जास्त
प्रमाणात
17 शहरांमध्ये लोकसंख्या
जास्त असण्याची कारणे
अ) चांगली वाहतूक
व्यवस्था
ब) रोजगाराच्या संधी
क) शिक्षण व आरोग्याच्या
सोयी
ड) शेतीसाठी सुपीक
प्रदेश
उत्तर- ड) शेतीसाठी सुपीक प्रदेश
18 लोकसंख्या मनोऱ्याचे
प्रकार
अ) विस्तारणारा
ब) उंचावणारा
क) संकोचणारा
ड) स्थिरावलेला
उत्तर- ब) उंचावणारा
19 एकहजार पेक्षा जास्त
लिंगरचना असणारे प्रदेश
अ) लाटविया
ब) संयुक्त अरब अमिराती
क) इस्टोनिया
ड) युक्रेन
उत्तर- ब) संयुक्त अरब अमिराती
20 जवळ 80 टक्क्यांपेक्षा कमी
एकूण साक्षरता असणारे देश प्रदेश
अ) कॅरेबियन बेटे
ब) उत्तर अमेरिका
क) पश्चिम आशियाई देश
ड) दक्षिण अमेरिका
उत्तर- अ) कॅरेबियन बेटे
21 लोकसंख्येमध्ये
ग्रामीण शहरी रचनेनुसार तफावत आढळणारे घटक
अ) व्यवसायिक संरचना
ब) लिंग गुणोत्तर
क) शारीरिक उंची
ड) लोकसंख्येची घनता
उत्तर- क) शारीरिक उंची
22 स्थलांतराची सामाजिक
कारणे
अ) भेदभाव
ब) विवाह
क) भूकंप
ड) वैद्यकीय सुविधांचा
अभाव
उत्तर- क) भूकंप
23 संकोचणाऱ्या मनोर्याचे
वैशिष्ट्ये
अ) तरुणांची संख्या जास्त
ब) शीर्षाकडे
विस्तारलेला
क) वृद्धांची संख्या
जास्त
ड) जन्मदर मृत्युदर अगदी कमी
उत्तर- अ) तरुणांची संख्या
जास्त
24 स्थलांतराचे अपकर्षण घटक
अ) दुष्काळ
ब) युद्ध
क) प्रदूषित पाणी
ड) शिक्षणाची संधी
उत्तर- ड) शिक्षणाची संधी
25 साक्षरतेचा थेट संबंध
असणारे घटक
अ) लोकांचे राहणीमान
ब) खनिज संपत्तीचे साठे
क) स्त्रियांचा समाजातील
दर्जा
ड) शैक्षणिक सुविधा
उत्तर- ब) खनिज संपत्तीचे साठे
26 स्थलांतराची
प्राकृतिक कारणे
अ) ज्वालामुखी उद्रेक
ब) वादळे
क) रोजगाराचा शोध
ड) भूकंप
उत्तर- क) रोजगाराचा शोध
27 स्थलांतराचे आकर्षक
घटक
अ) रोजगाराच्या संधी
ब) शिक्षणाची सोय
क) प्रदूषित हवा
ड) अल्हाददायक हवामान
उत्तर- क) प्रदूषित हवा
28 भूगोल अभ्यास कौशल्य
अ) निरीक्षण
ब) दर्जेदार वेशभूषा
क) नकाशा काढणे
ड) विदा सुसंघटन
उत्तर- ब) दर्जेदार वेशभूषा
29 भूगोल तत्ववेक्ते
अ) ग्रीक तत्त्ववेत्ते
ब) ग्रेस पिरीऑड्स ग्रंथलेखन
क) रोमन तत्त्ववेत्ते
ड) सर्वात प्रथम पृथ्वी चे वर्णन
उत्तर- क) रोमन तत्त्ववेत्ते
30 मानवी भूगोल शाखा
अ) लोकसंख्या भूगोल
ब) मृदा भूगोल
क) आर्थिक भूगोल
ड) राजकीय भूगोल
उत्तर- ब) मृदा भूगोल
31 भूगोलातील जीवावरणाशी संबंधित अभ्यास घटक संकल्पना
अ) भक्षक
ब) अन्नसाखळी
क) तपांबर
ड) परिसंस्था
उत्तर- क) तपांबर
32 भारतातील तुलनेने कमी
विकसित प्रदेश राज्य
अ) महाराष्ट्र
ब) हिमाचल प्रदेश
क) उत्तराखंड
ड) ईशान्य कडील राज्य
उत्तर- अ) महाराष्ट्र
33 वनक्षेत्राचा
प्रदेशावरील परिणाम
अ) वन उत्पादने
ब) जल विद्युत प्रकल्प
क) कागद कारखाना हॅलो
ड) फर्निचर निर्मिती विटा
उत्तर- ब) जल विद्युत प्रकल्प
34 औपचारिक प्रदेश
अ) हवेली तालुका
ब) सिटी केबल सेवा
क्षेत्र
क) कोल्हापूर जिल्हा
ड) उत्तर प्रदेश
उत्तर- ब) सिटी केबल सेवा
क्षेत्र
35 प्रदेश निर्मितीसाठी
भूरूप रचना
अ) मैदाने
ब) सरोवरे
क) पर्वत
ड) पठार
उत्तर- ब) सरोवरे
36 प्रदेश संबोधण्यासाठी
आवश्यक घटक
अ) स्थान
ब) सीमा
क) बुद्धिमत्ता
ड) भौगोलिक विस्तार
उत्तर- क) बुद्धिमत्ता
37 पर्वतीय प्राकृतिक
प्रदेश
अ) सहारा
ब) हिमालय
क) रॉकी
ड) अँडीज
उत्तर- अ) सहारा
contcant - 9421680541 9403386299
इयत्ता अकरावी व बारावी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारीत विविध नोट्स, माहीती, महत्वाचे व्हिडीओ साठी आमच्या टेलिग्राम गृपला खालील लिंकवर क्लिक करुन ज्वाइन्ट व्हा.
https://t.me/joinchat/HG6jb0X987uWjEGt
बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा
1) बारावी भूगोल चूक की बरोबर ते लिहा व सुचनेनुसार
विधाने पुर्ण करा
2) बारावी भूगोल अयोग्य / चूकीचा घटक ओळखा Identify the wrong components
3) A : विधान R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा
4) बारावी भूगोल अचूक गट ओळखा Identify the correct
group
5) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय (घटक) निवडून विधाने पूर्ण
करा
6) बारावी भूगोल
सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे
Complete the chain
7) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका
नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण
8) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध
9) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण : मानवी वस्ती
10) बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -1 लोकसंख्या वितरण व घनता