Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Thursday 24 June 2021

बारावी भूगोल चूक की बरोबर ते सांगा

 



चूक की बरोबर ते सांगा 

 

1 ऑस्ट्रेलिया खंडात कायम निवासी लोकसंख्या सर्वात कमी आहे-  

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

आशिया खंडाची खंडांतर्गत भूमिची टक्केवारी सर्वात कमी आहे-

उत्तर- हे विधान चूक आहे

 

अंटार्टिका खंडावर लोकसंख्येची घनता दाट आहे

उत्तर- हे विधान चूक आहे

 

विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आढळते  

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

तिबेटच्या पठारावर लोकसंख्या घनता अधिक आहे

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

ध्रुवीय प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आढळते

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

नागरी भागाकडे लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आढळते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

9 प्रदेशाची स्वयम् स्वयंपूर्णता स्थलांतरामुळे संपुष्टात येते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

10 लोकसंख्येतील साक्षरता प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

11  लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे दोन वर्ग करता येतात

 उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

12 मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

13  एका केंद्राच्या भोवती केंद्रीय वस्तीचा विकास होतो.

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

14  दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी चौकोनी वस्त्या आढळतात

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

15  ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालरक्षेत्र असे म्हणतात

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

16  दक्षिण आफ्रिकेच्या कल्हरी वाळवंटातील बुशमेन आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थासाठी शिकार करतात

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

17  उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय मऊ असते

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

18  सूचिपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात.

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

19  जपान आणि चीन सारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

20  शेती खालील प्रदेश आणि पशुपालन यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्रित आढळून येत नाही

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

21  मानवाने समुद्र व महासागराच्या तळातून सुद्धा तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे 

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

22 शेती या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

23  उद्योगांचे वर्गीकरण आकारकच्च्या मालाचे स्त्रोतउत्पादनाचे स्वरूप आणि मालकी या आधारे केले जाते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

24  तृतीय आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसाय प्रमाणे निसर्गातून जसेच्या तसे उत्पादन घेतले जाते

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

25 व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाण-घेवाण होय

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

26  आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावर अवलंबून असते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

27  पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

28  समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

29 भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर व व्यापारावर परिणाम होतो

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

30  मेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर उद्योगांचा विकास कमी झाला आहे

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

31  निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

32  गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

 

 

 

 

 


अचूक गट / घटक ओळखा Identify the correct / proper group

 

अचूक गट / घटक ओळखा  Identify the correct / proper group



अचूक गट / घटक ओळखा  Identify the correct / proper group


* लोकसंख्या संक्रमणातील खालीलपैकी ऋणात्मक वाढीचा टप्पा कोणता

       ) पहिला टप्पा

      ) तिसरा टप्पा 

      क) चौथा टप्पा

      ) पाचवा टप्पा 

 

लोकसंख्या संक्रमण संक्रमणातील पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा आहे

 

* लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पन्न वाढलेले असते

       )  अतिशय स्थिर टप्यात

      ) आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्प्यात

            क) कमी बदल दर्शवणाऱ्या टप्प्यात

      ) ऋणात्मक वाढीच्या टप्प्यात

 

 आरंभीच्या काळात विस्तारणाऱ्या टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पन्न वाढलेले असते

 

 

* खालीलपैकी कोणते क्षेत्र कमी लोकसंख्येचे असावे

      ) गंगा नदी खोरे

      )  मसिसीपी नदी खोरे

            क)  ॲमेझॉन नदीचे खोरे

      ) हो- यांग- हो नदी खोरे

 

  ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कमी लोकसंख्येचे क्षेत्र आहे

 

 

पूर्वीच्याकाळी या वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला

 

      ) हवाई वाहतूक

      )  रेल्वे वाहतूक

            क)  सागरी वाहतूक

      )  रस्ता वाहतूक

 

 सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला




* लिंग गुणोत्तर सर्वात कमी असलेला देश

      )  लाटविया

      ) संयुक्त अरब अमिरात

            क) रशिया

      ) इस्टोनिया

 

 संयुक्त अरब अमिराती देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे

 

 * यापैकी कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या जास्त असते

      ) विस्तारणारा मनोरा

      ) संकोचणारा मनोरा

            क) स्थिरावलेला मनोरा

      ) यापैकी एकही नाही

 

 संकोचनाऱ्या मनात बुद्धांची संख्या जास्त असते

 

* साक्षरतेचे प्रमाण कमी असलेला प्रदेश

) पूर्व व आग्नेय आशिया 

) उत्तर अमेरिका

क) दक्षिण आशिया

)  युरोप

 

दक्षिण आशिया प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे



 

* यापैकी ग्रामीण भूमी उपयोजनाचे कोणते वैशिष्ट्य आहे

      ) संस्थात्मक क्षेत्र

             ) सीमांकित भूखंड

             क) संमिश्र भूमी उपयोजन 

      ) कायमस्वरूपी गायरान व  चराऊ जमीन

 

 कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन हे ग्रामीण उपयोजन भूमी उपयोजनाचे वैशिष्ट्य आहे

 




अचूक गट / घटक ओळखा  Identify the correct / proper group

* सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा खंड

      अ)  आशिया

            ब)   आफ्रिका

      क)   युरोप

      ड)   अंटार्टीका

उत्तर-   आशिया खंडाची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.

               

 पश्चिम युरोपातील प्रमुख औदयोगिक क्षेत्र

      अ)  न्यु इंग्लड

      ब)   पर्थ

      क)  जर्मनी 

      ड)   इटली

उत्तर-  जर्मनी हे पश्चिम युरोपातील प्रमुख औदयोगिक क्षेत्र आहे वस्तूनिष्ठ


 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक

            अ) प्राकृतिक रचना -  पाण्याची उपलब्धता -  हवामान -  मृदा

            ब) शेती-  नागरीकरण -  खाणकाम-  वाहतूक 

            क) वाहतूकहवामान शेती - शासकीय धोरण

 

उत्तर- अ) प्राकृतिक रचना -  पाण्याची उपलब्धता -  हवामान -  मृदा

 

*  लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक

            अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता -  हवामान -  मृदा

            ब) शेती-  नागरीकरण -  खाणकाम -  वाहतूक 

            क) वाहतूकहवामान शेती - शासकीय धोरण

 

 

उत्तर- ब) शेती-  नागरीकरण -  खाणकाम -  वाहतूक 

 

  लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक

            अ)  प्राकृतिक रचना -  पाण्याची उपलब्धता -  हवामान -  मृदा

            ब)  शेती -  नागरीकीकरण -  खाणकाम -  वाहतूक

            क)  धर्म -  एकजिनसीपणा -  सामाजिक सुरक्षितता -  कुटुंब व्यवस्था

 

उत्तर- क)  धर्म -  एकजिनसीपणा -  सामाजिक सुरक्षितता -  कुटुंब व्यवस्था

 

  लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा 

            अ)  अतिशय स्थिर -  जन्मदर अधिक -  मृत्युदर अधिक - सध्याच्या स्थितीत                                     कोणताही देश नाही                                                    

            ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा -  जन्मदर स्थिर -  मृत्यु दरात घट-  कांगो,                                                 बांगलादेशनायजरयुगांडा 

            क) नंतरच्या काळात विस्तारणारा -  जन्मदर कमी होतो -  मृत्यूदर कमी होतो -                          चीनभारत

 

उत्तर- अ)  अतिशय स्थिर -  जन्मदर अधिक -  मृत्युदर अधिक -  सध्याच्या स्थितीत कोणताही देश नाही

 

* लोकसंख्या संक्रमण सिद्धांत दुसरा टप्पा

            अ)  अतिशय स्थिर -  जन्मदर अधिक - मृत्युदर अधिक - सद्यस्थितीत कोणताही           देश नाही 

            ब)  आरंभीच्या काळात विस्तारणारा - जन्मदर स्थिर - मृत्युदरात घट -                                कांगोबांगलादेशनायजरयुगांडा

            क)   नंतरच्या काळात विस्तारणारा -  जन्मदर कमी होतो -  मृत्यूदर कमी होतो -            चीनभारत

 

उत्तर-   ब)  आरंभीच्या काळात विस्तारणारा - जन्मदर स्थिर - मृत्युदरात घट -                                कांगोबांगलादेशनायजरयुगांडा

 

 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत तिसरा टप्पा

            अ)  अतिशय स्थिर- जन्मदर अधिक -  मृत्युदर अधिक - सद्यस्थितीत कोणताही            देश नाही 

            ब)  आरंभीच्या काळात विस्तारणारा -  जन्मदर अधिक -  मृत्यु दरात घट -  कांगो,                       बांगलादेश, नायजर,    युगांडा

            क)  नंतरच्या काळात विस्तारणारा -   जन्मदर कमी होतो -  मृत्यूदर कमी होतो -              चीनभारत

 

उत्तर- क)  नंतरच्या काळात विस्तारणारा -   जन्मदर कमी होतो -  मृत्यूदर कमी होतो -  चीनभारत

 

 

  लोकसंख्या संक्रमण सिद्धांत चौथा टप्पा

अ)   कमी बदल  दर्शवणारा -  जन्मदर आणखी कमी -  मृत्युदर हा जन्म दरापेक्षा             अधिक-  अमेरिकेची संयुक्त संस्थाने

ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा -  जन्मदर स्थिर -  मृत्युदरात घट -  कांगो,                             बांगलादेश, नायजर, युगांडा

            क) नंतरच्या काळात विस्तारणारा -  जन्मदर कमी होतो -  मृत्यूदर कमी होतो -              चीन, भारत

 

उत्तर- अ)   कमी बदल  दर्शवणारा -  जन्मदर आणखी कमी -  मृत्युदर हा जन्म दरापेक्षा अधिक- अमेरिकेची संयुक्त संस्थाने

 

 

 

*  लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पाचवा टप्पा

            अ)  कमी बदल दर्शवणारा -  जन्मदर आणखीन कमी -  मृत्युदर हा जन्मदरापेक्षा               अधिक -  अमेरिकेची संयुक्त संस्थाने

            ब)  आरंभीच्या काळात विस्तारणारा -  जन्मदर स्थिर -  मृत्यु दरात घट -  कांगो,                        बांगलादेश, नायजरयुगांडा

            क)  ऋणात्मक वाढीचा टप्पा -  जन्मदर व मृत्युदरापेक्षा कमी होतो -  मृत्युदरासी               जन्मदर समान होतो - स्वीडन, इंग्लंड


उत्तर- क)  ऋणात्मक वाढीचा टप्पा -  जन्मदर व मृत्युदरापेक्षा कमी होतो -  मृत्युदरासी जन्मदर समान होतो   - स्वीडन, इंग्लंड

 



 अचूक गट / घटक ओळखा  Identify the correct / proper group

  लोकसंख्या स्थलांतराची प्राकृतिक कारणे

            अ)   पूर -  दुष्काळ -  भूकंप -  ज्वालामुखी

            ब)  रोजगाराच्या शोधात -  राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी -               व्यवसायासाठी

            क)  भेदभाव -  शिक्षण -  आरोग्य -  विवाह

 

उत्तर- क)  ऋणात्मक वाढीचा टप्पा -  जन्मदर व मृत्युदरापेक्षा कमी होतो -  मृत्युदरासी जन्मदर समान होतो  - स्वीडन, इंग्लंड

 

 

  लोकसंख्या स्थलांतराची आर्थिक कारणे

            अ)   पूर -  दुष्काळ -  भूकंप -  ज्वालामुखी

            ब)  रोजगाराच्या शोधात -  राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी -               व्यवसायासाठी

            क)  भेदभाव -  शिक्षण -  आरोग्य -  विवाह

 

उत्तर- ब)  रोजगाराच्या शोधात -  राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी -  व्यवसायासाठी

 

 

 लोकसंख्या स्थलांतराची सामाजिक कारणे

           

            अ)   पूर -  दुष्काळ -  भूकंप -  ज्वालामुखी

            ब)  रोजगाराच्या शोधात -  राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी -              व्यवसायासाठी

            क)  भेदभाव -  शिक्षण -  आरोग्य -  विवाह

 

उत्तर- क)  भेदभाव -  शिक्षण -  आरोग्य -  विवाह

 

 लोकसंख्या स्थलांतराची राजकीय कारणे

            अ)  राजकीय धोरण -  राजकीय अस्थिरता -  परकीय आक्रमण -  युद्धजन्य                   परिस्थिती

            ब)  रोजगाराच्या शोधात -  राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी -                         व्यवसायासाठी

            क)  भेदभाव -  शिक्षण -  आरोग्य -  विवाह

 

उत्तर- अ)  राजकीय धोरण -  राजकीय अस्थिरता -  परकीय आक्रमण -  युद्धजन्य परिस्थिती

 

 

  मानवी वस्तींच्या स्थानावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक

            अ) भूपृष्ठरचना -  पाणीपुरवठा -  जमीन  - हवामान

            ब) शेती -  उद्योगधंदे -  व्यापार व बाजारपेठ -  वाहतूक दळणवळण

            क) सामाजिक विविधता -  धर्म व भाषा -  जाती व वर्ण व्यवस्था -  साथींचे निर्मूलन

 

उत्तर- अ) भूपृष्ठरचना -  पाणीपुरवठा -  जमीन  - हवामान

 

  मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक

            अ) भूपृष्ठरचना -  पाणीपुरवठा -  जमीन  - हवामान

            ब) शेती -  उद्योगधंदे -  व्यापार व बाजारपेठ -  वाहतूक दळणवळण

            क) सामाजिक विविधता -  धर्म व भाषा -  जाती व वर्ण व्यवस्था -  साथीचे निर्मूलन

 

उत्तर- क) सामाजिक विविधता -  धर्म व भाषा -  जाती व वर्ण व्यवस्था -  साथीचे निर्मूलन

 

 

 मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे आर्थिक घटक

अ) भूपृष्ठरचना -  पाणीपुरवठा -  जमीन  - हवामान

            ब) शेती -  उद्योगधंदे -  व्यापार व बाजारपेठ -  वाहतूक दळणवळण

            क) सामाजिक विविधता -  धर्म व भाषा -  जाती व वर्ण व्यवस्था -  साथींचे निर्मूलन

 

उत्तर- ब) शेती -  उद्योगधंदे -  व्यापार व बाजारपेठ -  वाहतूक दळणवळण

 

 

  मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे राजकीय घटक

            अ) भूपृष्ठरचना -  पाणीपुरवठा -  जमीन  - हवामान

            ब)  धार्मिक युद्ध -  संरक्षण -  राजकीय तणाव -  राजकीय धोरण

            क) सामाजिक विविधता -  धर्म व भाषा -  जाती व वर्ण व्यवस्था -  साथींचे निर्मूलन

 

उत्तर- ब)  धार्मिक युद्ध -  संरक्षण -  राजकीय तणाव -  राजकीय धोरण

 

 

  नागरी वस्त्यांचे लोकसंख्येनुसार प्रकार

            अ)  नगर -  महानगर -  प्रमहानगर -  महाकाय नगर

            ब)  रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या -  वर्तुळाकार वस्त्या -  त्रिकोणी वस्त्या

            क)  प्रशासकीय -  धार्मिक -  पर्यटन -  वाहतूक 

 

उत्तर- अ)  नगर -  महानगर -  प्रमहानगर -  महाकाय नगर

 

*  नागरी वस्त्यांचे  कार्यानुसार प्रकार

            अ)  नगर -  महानगर -  प्रमहानगर -  महाकाय नगर

            ब)  रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या -  वर्तुळाकार वस्त्या -  त्रिकोणी वस्त्या

            क)  प्रशासकीय -  धार्मिक -  पर्यटन -  वाहतूक

 

 

उत्तर- क)  प्रशासकीय -  धार्मिक -  पर्यटन -  वाहतूक

 

 

 

  ग्रामीण वस्त्यांचे प्रारुपानुसार प्रकार

            अ)  नगर -  महानगर -  प्रमहानगर -  महाकाय नगर

            ब)  रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या -  वर्तुळाकार वस्त्या -  त्रिकोणी वस्त्या

            क)  प्रशासकीय -  धार्मिक -  पर्यटन -  वाहतूक

 

उत्तर- ब)  रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या -  वर्तुळाकार वस्त्या -  त्रिकोणी वस्त्या

 

 

 नागरी भूमी उपयोजनाचे वर्गीकरण

            अ) वन -  बिगरशेती -  ओसाड व अनुत्पादक भूमी -                              कायमस्वरूपी गायरान व                चराऊ          

            ब) निवासी क्षेत्र -  औद्योगिक क्षेत्र -  व्यापारी क्षेत्र -  संस्थात्मक  क्षेत्र

      क) चालू पडजमीन -  निव्वळ लागवडीखालील -  सीमांकित भूखंड -                                              मनोरंजनाखालील क्षेत्र

 

उत्तर- ब) निवासी क्षेत्र -  औद्योगिक क्षेत्र -  व्यापारी क्षेत्र -  संस्थात्मक  क्षेत्र

 

 

  ग्रामीण भूमी उपयोजनाचे वर्गीकरण

            अ)  वन -  बिगर शेती -  ओसाड व अनुत्पादक भूमी -              कायमस्वरूपी गायरान व              चराऊ

            ब)  निवासी क्षेत्र -  औद्योगिक क्षेत्र -  व्यापारी क्षेत्र -  संस्थात्मक  क्षेत्र

            क)  चालू  पडजमीन -  निव्वळ लागवडीखालील -  सीमांकित  भूखंड -                         मनोरंजनाखालील क्षेत्र

 

उत्तर- अ)  वन -  बिगर शेती -  ओसाड व अनुत्पादक भूमी -  कायमस्वरूपी गायरान व चराऊ

 

 

   मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया

           अ)  शिकार -  मासेमारी -  लाकूडतोड -  पशूपालन

ब)  कृषीवर आधारित -  सागरी उत्पादनावर आधारित -      खनिजांवर आधारित -                            वनांवर आधारित 

क)   व्यापार - वाहतूक - संदेश वहन -  इतर सेवा


उत्तर- अ)  शिकार -  मासेमारी -  लाकूडतोड -  पशूपालन

 

 

   मानवाच्या तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 

            अ)  शिकार -  मासेमारी -  लाकूडतोड -  पशूपालन

ब)  कृषीवर आधारित -  सागरी उत्पादनावर आधारित -  खनिजांवर आधारित -                वनांवर आधारित 

क)   व्यापार - वाहतूक - संदेश वहन -  इतर सेवा

 

उत्तर- क)   व्यापार - वाहतूक - संदेश वहन -  इतर सेवा

 

 

   कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण 

अ)  शिकार -  मासेमारी -  लाकूडतोड -  पशूपालन

ब)  कृषीवर आधारित -  सागरी उत्पादनावर आधारित -  खनिजांवर आधारित -                         वनांवर आधारित 

क)   व्यापार - वाहतूक - संदेश वहन -  इतर सेवा

 

 

उत्तर- ब)  कृषीवर आधारित -  सागरी उत्पादनावर आधारित -  खनिजांवर आधारित -  वनांवर आधारित

 

 

 मानवाच्या द्वितीयक आर्थिकक्रिया

            अ)  शिकार -  मासेमारी -  लाकूडतोड -  पशूपालन

ब)  कृषीवर आधारित उदयोग - मोठे उदयोग – सूक्ष्म,लघू आणि मध्यम कुटिर                उदयोग किंवा गृहउदयोग    

क)  व्यापार - वाहतूक - संदेश वहन -  इतर सेवा


उत्तर- ब)  कृषीवर आधारित उदयोग - मोठे उदयोग – सूक्ष्म,लघू आणि मध्यम कुटिर उदयोग किंवा गृहउदयोग 

 

 

  उद्योगांच्या स्थानिकीकरणावर  परिणाम करणारे प्राकृतिक घटक

            अ) जागा किंवा जमिनीची उपलब्धता -  पाणी आणि वीज पुरवठा -  कच्च्या                  मालाची उपलब्धता -  हवामान

            ब) कामगार -  उद्योगधंदे -  व्यापार व बाजारपेठ -  वाहतूक

            क)  बाजारपेठ सानिध्य -  भांडवल -  विशेष आर्थिक क्षेत्र -  स्थान विभाजन

 

उत्तर- अ) जागा किंवा जमिनीची उपलब्धता -  पाणी आणि वीज पुरवठा -  कच्च्या मालाची उपलब्धता -  हवामान

 

  कृषीवर आधारित उद्योग

            अ) साखर कारखाने - कापड गिरण्या -  खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग -  फळे                व भाजीपाला प्रक्रिया उद्योग

            ब)  कृषीवर आधारित उद्योग  - मोठे उद्योग -  सूक्ष्मलघु आणि मध्यम -                  कुटीर उद्योग किंवा  गृहउद्योग

            क)   व्यापार - वाहतूक - संदेश वहन -  इतर सेवा

 

उत्तर- अ) साखर कारखाने - कापड गिरण्या -  खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग -  फळे व भाजीपाला प्रक्रिया  उद्योग

 

 

 

 

 सागरी उत्पादनावर आधारित उद्योग 

            अ) साखर कारखाने - कापड गिरण्या -  खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग -  फळे               व भाजीपाला प्रक्रिया उद्योग

            ब)  मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती -  शंख शिंपले – मत्सतेल

  क) राळ -  वाहतूक -  संदेश वहन -  इतर सेवा

 

उत्तर- ब) मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती -  शंख शिंपले मत्सतेल

 

 

 

प्राणीजन्य उत्पादनावर आधारित उद्योग

            अ)   साखर कारखाने - कापड गिरण्या -  खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग -  फळे                 व भाजीपाला प्रक्रिया उद्योग

            ब) मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती -  शंख शिंपले – मत्सतेल

      क) मांस प्रक्रिया -  दुग्धोत्पादन प्रक्रिया -  कमावलेली कातडी -  हाडे, शिंग

 

उत्तर- क) मांस प्रक्रिया -  दुग्धोत्पादन प्रक्रिया -  कमावलेली कातडी -  हाडे, शिंग

 

   उद्योगांची  मालकी कोणाकडे  आहे यावर आधारित उद्योग

अ)   साखर कारखाने - कापड गिरण्या -  खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग -  फळे                 व भाजीपाला प्रक्रिया  उद्योग

ब) सार्वजनिक क्षेत्र -  खाजगी क्षेत्र -  संयुक्त  क्षेत्र - सहकारी क्षेत्र 

क) मांस प्रक्रिया -  दुग्धोत्पादन प्रक्रिया -  कमावलेली कातडी -  हाडे, शिंग

 

उत्तर- ब) सार्वजनिक क्षेत्र -  खाजगी क्षेत्र -  संयुक्त  क्षेत्र - सहकारी क्षेत्र



अचूक गट / घटक ओळखा  Identify the correct / proper group


इयत्ता अकरावी व बारावी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारीत विविध नोट्स, माहीती, महत्वाचे व्हिडीओ साठी आमच्या टेलिग्राम गृपला खालील लिंकवर क्लिक करुन ज्वाइन्ट व्हा.


https://t.me/joinchat/HG6jb0X987uWjEGt



https://t.me/GeoHub



https://t.me/GEOHUB1



 

 

 

 

 



 बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा

1) बारावी भूगोल चूक की बरोबर ते लिहा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा

https://youtu.be/y7S0_FLB6Us

 

2) बारावी भूगोल अयोग्य चूकीचा घटक ओळखा  Identify the wrong components

https://youtu.be/pPiKbGIMHko

 

3) A : विधान  R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा

https://youtu.be/FbKA5p0OZkQ

 

4) बारावी भूगोल अचूक गट ओळखा Identify the correct  group

https://youtu.be/vGMMqbUQ3RU

 

5) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय (घटक) निवडून विधाने पूर्ण करा

https://youtu.be/dfCtcZRaAS8

 

6) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे  Complete the chain

https://youtu.be/tBnCdVUJJec

 

 

 

 

 

7) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण

https://youtu.be/15M2--84Wes

 

8) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषणगुणानुक्रम सहसंबंध

https://youtu.be/SlPxwutolcs

 

9) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण  मानवी वस्ती

https://youtu.be/kTQSw8hkrAU

10)  बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -लोकसंख्या वितरण व घनता

https://youtu.be/Rx23_PLs4Ck