खालील लिंक वर क्लिक करून बाराावी प्रकरण पहीले लोकसंंख्या भूगोल मधील भूगोल अभ्यास विषय, लोकसंंख्या वितरण या बाबतचा व्हिडिओ पहा
https://youtu.be/Rx23_PLs4Ck
https://youtu.be/Rx23_PLs4Ck
उत्तर- पर्याय (ब) केवळ R बरोबर आहे
|
उत्तर- पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
|
उत्तर- (ब) केवळ R बरोबर आहे
|
उत्तर- पर्याय (अ) केवळ A बरोबर आहे
|
उत्तर- ड) मृदा हवामान भूरुपे पाण्याची
उपलब्धता
|
उत्तर- क) यांगत्से नदी खोरे
|
उत्तर- ब) अंटार्क्टिका
|
उत्तर- ड) फिनलँड
|
उत्तर- क)
ॲपलेशियन पर्वतीय प्रदेश
|
उत्तर- क) शेती
|
उत्तर- ब) संयुक्त
संस्थाने
|
उत्तर- ड) लोकसंख्या वाढीचे
प्रमाण कमी
|
1 उत्तर
अमेरिका खंडात खंडात जगातील निम्म्या पेक्षा जास्त लोकसंख्या राहते
|
चूक
|
2 लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात गरीबी कमी
झालेली असते.
|
बरोबर
|
3 लोकसंख्या संक्रमणाच्या
चौथ्या टप्प्यात देशाची प्रगती काहीशी कमी झालेली असते
|
चूक
|
4 अंटार्क्टिका खंडावर
स्थायीक लोकसंख्या नाही
|
बरोबर
|
5 स्वीडन देशात तरुणांचे प्रमाण जास्त आहे
|
चूक
|