व्दितीय
चाचणी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता
- अकरावी
विषय- भूगोल
वेळ-1.30 तास गुण-25
सूचना- 1 सर्व प्रश्न
आवश्यक आहेत.
2
उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
3. आवश्यकतेथे सुबक
आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.
प्रश्न
1 अ-
खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण
करा. 4
अ
|
ब
|
क
|
बर्फाचे
वितळणे
|
मरियाना
|
जागतिक 8.5 टक्के क्षेत्र
|
सागरी गर्ता
|
समुद्र पातळीतील वाढ
|
पुर
|
सौरतापाचे परीणाम
|
भूखंडाची सिमा
|
आवर्त-प्रत्यावर्तात वाढ
|
खडांन्त उतार
|
अवकाळी पर्जन्य
|
11000 मीटर खोल
|
प्रश्न 1 ब- चुकीचा घटक ओळखा.
3
1 जागतिक
तापमान वाढीचे कारणे
अ)हरीत वायु उत्सर्जन ब) निर्वनीकरण क) सूर्याचे
भासमान भ्रमण
ड) औदयोगिकरण
2 सागरी
बेटांचे प्रकार –
अ) खंडीय बेटे ब) ज्वालामुखीय
बेटे क) गाळाच्या संचयनाने तयार झालेली
बेटे ड) प्रवाळ बेटे
3 सागरी
मैदानात आढळणारे घटक –
अ)ज्वालामुखीय राख ब) खनिज तेल क) उल्कांचे तुकडे ड) लोह
प्रश्न 2 रा. खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही तिन) 9
1 भविष्यात
महासागरातील काही बेटे नकाशातुन नामशेष होण्याची शक्यता आहे.
2 सध्याच्या काळात हवामान
बदल अभ्यासणे गरजेचे आहे
3 महासागराचे तळ हे
खनिजांचे आगार असतात.
4 महासागराखाली सुध्दा
भूपष्ठावरील भूरुपांप्रमाणेच भूरुपे असतात.
5. अवर्षण आणि पुरांच्या
संखेत वाढ होत आहे.
प्रश्न 3 रा खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा. 4
1 आकस्मीत पुर
2 महासागरातील
जैविक साधन संपत्ती
प्रश्न 4 था खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर
लिहा. 5
1 महासागरातील प्रदुषण मानवासाठी कसे घातक आहे
यावर चर्चा करा.
2 जागतिक तापमान वाढीचे परीणाम
Raj praamod jadhav
ReplyDeleteAns kas kay bhagu
ReplyDeleteHow I get answer
Delete