Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Thursday, 18 June 2020

लोकसंख्या भूगोल भाग-1 साखळी पुर्ण करा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा





प्रश्न 1 ला अ) साखळी पुर्ण करा.
1


उत्तर-
उत्तर-         
1) भूमी 30% व लोकसंख्या 60%
3) आशिया
4) लोकसंख्येची घनता जास्त
2) अंटार्क्टिका खंड
1) भूमीक्षेत्र 9 %
5) स्थायिक लोकसंख्या नाही
3) लोकसंखेच्या घनतेस कारणीभूत प्राकृतिक घटक
2) सागरी किनारी प्रदेश
3)‍ भारतीय पश्चिम किनारपट्टी
4) प्रतिकूल हवामान
5) उष्णकटिबंधीय प्रदेश
1)  लोकसंख्येची घनता कमी
5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा
4) जन्म व मृत्युदर जास्त
2) लोकसंख्या वाढीचादर स्थिर
















2)
1) लोकसंख्या संक्रमण चौथा टप्पा

1)आरंभीच्या काळात विस्तारणारा

1) बांग्लादेश

2) लोकसंख्या संक्रमण तिसरा टप्पा
2)  कमी बदल  दर्शविणारा  

2) संयुक्त संस्थाने

3) लोकसंख्या संक्रमण  दुसरा टप्पा
3) कमी वाढ दर्शविणारा

3) व्दितीयक व तृतीयक व्यवसायांचे  नगण्य प्रमाण

4) लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा
4) अतिशय स्थ‍िर टप्पा

4) चीन
5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा
 5)  नंतरच्या काळात विस्तारणारा
5) स्वीडन, फिनलँड


उत्तर-
 उत्तर- अ
1) लोकसंख्या संक्रमण चौथा टप्पा
2) कमी बदल  दर्शविणारा
2) संयुक्त संस्थाने
2) लोकसंख्या संक्रमण तिसरा टप्पा
5) नंतरच्या काळात विस्तारणारा
4) चीन
3) लोकसंख्या संक्रमण दुसरा टप्पा
1) आरंभीच्या काळात विस्तारणारा
1) बांग्लादेश
4) लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा
2) कमी बदल  दर्शविणारा  
5) स्वीडन, फिनलँड
5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा
4) अतिशय स्थ‍िर टप्पा
3) व्दितीयक व तृतीयक व्यवसायांचे नगण्य प्रमाण





प्रश्न 1 ब) पुढील विधाने  दिलेल्या सुचने प्रमाणे पुर्ण करा.

1) खालील देश लोकसंख्या संक्रमणाच्या ज्या टप्प्यात येतात त्या प्रमाणे त्यांचा क्रम लावा.
      अ) चीन     ब) फिनलँड   क) संयुक्त संस्थाने  ड) कांगो
उत्तर-  कांगो -   चीन -  संयुक्त संस्थाने  -  फिनलँड


2)लोकसंख्या वितरणानुसार खालील खंडांचा लोकसंख्या टक्केवारी नुसार कमी ते जास्त असा क्रम लावा.
      अ) दक्षिण अमेरीका  ब) आफ्रिका   क) ऑस्ट्रेलिया  ड) उत्तर अमेरिका
उत्तर-  ऑस्ट्रेलिया- दक्षिण अमेरीका- उत्तर अमेरिका- आफ्रिका-


3) लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या खालील घटकांचे नैसर्गिक व मानवी गटात वर्गीकरण करा.
       शेती, पाण्याची उपलब्धता, वाहतूक, खाणकाम,  मृदा,  भूरूपे,
उत्तर- नैसर्गिक घटक-  पाण्याची उपब्धता, मृदा, भूरूपे
      मानवी घटक-  शेती, वाहतूक, खाणकाम

4) लोकसंख्येनुसार खालील देशांचा उतरता क्रम लावा.
) भारत    ब) इंडोनेशिया      क) चीन     ड) संयुक्त संस्थाने
उत्तर- चीन- भारत- संयुक्त संस्थाने- इंडोनेशिया-  पाकिस्तान

5) ढोबळ जन्मदरानुसार कमी ढोबळ जन्म दराकडून जास्त जन्म ढोबळ जन्मदर असलेल्या खालील देशांचा क्रम लावा. (सन 2017)
) अमेरीकेची संयुक्त संस्थाने   ब) ग्रिस        क) स्वीडन      ड) चीन
उत्तर -   ग्रीस-    स्वीडन-    अमेरिकेची सुयुक्त संस्थाने-      चीन

6) दिलेल्या खंडाचा भूमी क्षेत्रानुसार लहाण ते मोठा असा क्रम लावा.
      अ) अंटार्टीका       ब) आफ्रिका        क) यूरोप       ड) उत्तर अमेरिका
उत्तर- युरोप- अंटार्टीका- उत्तर अमेरिका- आफ्रिका


7) खालील प्राकृतिक प्रदेशांची जास्त लोकसंख्यंचे व कमी लोकसंख्यचे यात विभागणी करा.
   ) सहारा वाळवंट      ब) पंचमहासरोवरे       क) तैगा प्रदेश       ड) मोसमी हवामान
उत्तर-  जास्त लोकसंख्या-  पंचमहासरोवरे  -  मोसमी हवामान
      कमी लोकसंख्या-    सहारा वाळवंट  -   तैगा प्रदेश

14 comments:

  1. खुप छान बनविले आहेत - अभिनंदन सर

    ReplyDelete
  2. एकच नंम्बर

    ReplyDelete
  3. खूप छान बनवील आहे सर अभिनंदन सर

    ReplyDelete
  4. सर खूप छान प्रश्न आहेत अभिनंदन

    ReplyDelete
  5. नमस्कार सर, मि प्रा.निलेश वानखड़े मि 12th च्या विद्यार्थ्यांसाठी NilSan Educare हे YouTube channel चालवतो. Please आपल्या विद्यार्थ्यांना suggest करा.link देत आहे. https://www.youtube.com/channel/UC0gQD7QF1mF51XqA_oqJtZw

    ReplyDelete
  6. नमस्कार सर सर प्रकरण क्रमांक दोन लोकसंख्या भाग दोन या प्रकरणाच्या नोट्स कृपया शेअर कराव्यात ही नम्र विनंती

    ReplyDelete
  7. Ankita Dipak kambale

    ReplyDelete