1 A : प्राथमिक व्यवसायावर स्थान व हवामान या घटकांचा प्रभाव पडतो
R : खाणकाम व्यवसायांवर हवामान व स्थान यांचा
प्रभाव पडत नाही
अ)
केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
2 A : वस्तींचे विविध प्रकार असतात
R : विविध प्राकृतिक घटकांचा वस्तींच्या
विकासावर परिणाम होतो
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
3 A : भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आहे
R : भारत हा कृषिप्रधान देश आहे
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
4 A : जागतिक व्यापार असमान आहे
R : भौगोलिक विविधता व्यापारास कारणीभूत ठरते
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
5 A : भूगोल विषयाचे स्वरूप व्दैतवादी बनले आहे
R : भूगोल अभ्यासकांचे स्वतंत्र विरोधी
किंवा पूरक दृष्टिकोन आहेत.
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
6 A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते
R : सुपीक मृदा हे शेतीसाठी उपयुक्त असते
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
7 A : प्रदेशातील
लोकसंख्येत बदल होत नाहीत
R : जन्मदर, मृत्यूदर आणि
स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्येवर परिणाम होतो
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.
8 A : दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R :
दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने
वाढते.
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
9 A : अवलंबितांच्या
प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो
R : लोकसंख्येत वृध्दांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
10 A : लोकसंख्येच्या मनोर्यात रुंद तळ बालकांची संख्या
अधिक असल्याचे दाखवते
R : लोकसंख्या मनोर्याचे रुंद शीर्ष
वृद्धांची संख्या अधिक असल्याचे व्देतक आहे
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
11 A : कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटातील वर्गवारी
म्हणजे लोकसंख्येची व्यवसायिक संरचना होय
R : व्यवसायिक संरचनेवरुन
देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरतो
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
12 A : दुसऱ्या टप्प्यात
मृत्यू दरात घट होते पण
जन्मदर स्थिर असतो
R : दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने
वाढते
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
13 A : वस्तींचे विविध प्रकार असतात
R : प्राकृतिक घटकांचा व वस्त्यांच्या
वितरणावर परिणाम होतो
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
14 A : नगरे वाढतात त्याच बरोबर त्यांची कार्यही वाढतात
R : एका नगराला केवळ एकच कार्य असते
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.
15 A : विविध शहरे विविध कार्यांसाठी प्रसिद्ध असतात
R : राज्याच्या आणि देशाच्या राजधान्या
प्रशासकीय सेवा पुरवितात
अ) केवळ A बरोबर आहे. ब) केवळ R
बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
16 A : भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे
R : छोट्या नागपूर पठारावर लोह व कोळसा
यांचे भरपूर साठे आहेत
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
17 A : कॅनडा मध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे
R : विषुवृत्तीय वने अतिशय घनदाट आहेत
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A
आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
18 A : डॉगर बँक क्षेत्र मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे
R : येथे विस्तृत
समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच उपलब्ध असल्यामुळे प्लवकांची निर्मिती
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही
बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे.
19 A : मुंबई येथील दमट हवामान वस्त्र उद्योगास पूरक आहे
R : उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक
असते
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
20 A : भारतात औद्योगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे
R : भारत कृषी कृषिप्रधान देश आहे
अ) केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
21 A : दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला काही घटक अवरोध ठरतात
R : दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग ॲमेझॉन नदीच्या
विस्तृत खोऱ्याने व्यापलेला आहे
अ) केवळ
A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
22 A : तृतीयक व्यवसायात कोणत्याही
प्रकारचे उत्पादन केले जात नाही.
R : प्राथमिक व द्वितीयक व्यवसायास विविध सेवा पुरवतात
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
23 A : चतुर्थक व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात
R : चतुर्थक व्यवसाय हे बुद्धी - कौशल्यावर आधारित असतात
अ)
केवळ A बरोबर आहे. ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
24 A : सागरी जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे
R : पृथ्वीवर जलाशयाचे प्रमाण 71% आहे
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
25 A : लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकांवर परिणाम करतात
R : लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात
आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे गुणात्मक घटक ठरवतात
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
26 A : कार्यात्मक प्रदेश एकजिनसी असतोच असे नाही
R : औपचारिक प्रदेश हा एकजिनसी प्रदेश असतो.
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
27 A : प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश
संबोधतात
R : मानवी घटकांच्या आधारे ठरलेल्या
प्रदेशांना राजकीय प्रदेश संबोधतात
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
28 A : आधुनिक काळात भूगोल शास्त्राचा अधिकाधिक उपयोजित भूगोल शास्त्राकडे
प्रवास सुरू आहे
R : भूगोल अभ्यास पद्धतीत
संख्याशास्त्र, माहिती तंत्रज्ञान GIS / GPS व निरीक्षण
उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास केला जात आहे
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
29 A : प्राकृतिक भूगोलात मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो
R : मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे
अ)
केवळ A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.
R : मानवी भूगोलाच्या सर्व शाखा कमी - अधिक प्रमाणात
एकमेकांच्या संबंधित आहेत
अ) केवळ
A बरोबर आहे. ब)
केवळ R बरोबर आहे.
क) A आणि
R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A
चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
Vivek Tarun Thakkar
ReplyDeleteमस्त ✌️❤️
ReplyDelete👍🏿
Delete👍
DeleteIt was helpful to me
ReplyDelete👍
ReplyDeleteथरचे वाळवंट हा ओवचारिक प्रदेश आहे
ReplyDeleteThanks.
ReplyDeleteIt is helpful for us:)
थरचे वाळवंट हा ओपाचारिक प्रदेश आहे
ReplyDeleteThank you so much
ReplyDelete30/28 really this is very helpful for us thank you sir 2K24
ReplyDeleteNice
ReplyDelete