XII Geography Objective Questions online Test
XII Geography Objective Questions online Test
योग्य पर्याय निवडा
( प्रकरण 1 ; लोकसंख्या भाग 1 )
XII Geography Objective Questions online Test
XII Geography Objective Questions online Test
योग्य पर्याय निवडा
( प्रकरण 1 ; लोकसंख्या भाग 1 )
XII TH Unit Test Mark 25
------------------------------------------------------
XIITH Unit Test, Mark 25
विषय: भूगोल (39) Geography गुण: 25
..........................................................................................................................................................
XIITH Unit Test Mark 25
प्रश्न 1 अ) योग्य सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. ‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ स्तंभ (गुण 3)
अ |
ब |
क |
लोकसंख्या सक्रमण पहीला टप्पा |
तळ संकुचित व शीर्ष
विस्तारलेले |
भूमीक्षेत्र 9% |
संकोचनारा मनोरा |
स्थायिक लोकसंख्या
नाही |
मृत्युदर व जन्मद
जास्त |
अंटार्टीका खंड |
अतिशय स्थिर |
तरुणांची संख्या
कमी व वृध्द जास्त |
ब) योग्य पर्याय
निवडून विधाने पूर्ण करा. (गुण 2 )
1) लोकसंख्या सक्रमण सिध्दांतानुसार साथीच्या आजारांचा खालील पैकी
कोणत्या टप्प्यात नायनाट झालेला असतो
अ) अतिशय स्थिर
ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा
क) नंतरच्या काळात विस्तारणारा
ड) कमी बदल दर्शविणारा
2) भारतातुन युरोप मध्ये नोकरीकरीता जाणाऱ्या
लोकांचे स्थलांताचे प्रकार कोणता
अ) आर्थिक
ब) सांस्कृतिक
क) सामाजिक
ड) धार्मिक
प्रश्न 2) भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही 2) (गुण 6)
1) स्थालांतर हे नेहमिच कायमस्वरुपी असते
असे नाही.
2) वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ
होते.
3) विकसीत राष्टांमध्ये शेती व्यवसायात
गुंतलेल्या लोकांची संख्या कमी असते.
प्रश्न 3) फरक स्पष्ट करा. ( कोणतेही 2 ) (गुण 6 )
1) लोकसंख्या सक्रमण पहिला टप्पा आणि
लोकसंख्या संक्रमण तिसरा टप्पा
2) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा
3) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
प्रश्न 4) सविस्तर उत्तरे लिहा. ( कोणतेही 1) (गुण 8)
1) लोकसंख्या वितारणावर परिणाम करणारे सामाजिक
व आर्थिक घटक स्पष्ट करा.
2) लोकसंख्या मनोऱ्यांचे विश्लेषण करुन
त्यांचे महत्व स्पष्ट करा.
XIITH Unit Test Mark 25 सराव चाचणी Geography
अधिक वाचा –