Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Sunday, 11 December 2022

अकरावी व्दितीयसत्र सराव चाचणी Second semister Test

 


अकरावी व्दितीयसत्र सराव चाचणी   Second semister Test






व्दितीयसत्र सराव चाचणी (नमुना)  

इयत्ता - अकरावी


वेळ -1.30 तास                        

विषय- भूगोल                         

गुण-25



सूचना-

1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.

2 उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.

3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.

 

प्रश्न 1 अ)- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण करा. (गुण- 3)


समुद्रबुड जमीन

मिथेन

मरीयाना

सागरी गर्ता

समुद्राचा सर्वात खोल भाग

शेती

हरिरगृह वायू

उष्णतेची लाट

डॉगरबॅक

                 

 

 

 

प्रश्न 1 ) चूकीचा घटक ओळखा.         (गुण- 3)


1) हवामान बदल अभ्यासण्याची साधने 

    ) हिमाच्या गाभ्यातील नमुने 

    ) वृक्ष खोंडावरील वर्तुळे 

    ) प्रवाळ भित्ती 

    ) प्राचीन किल्ले


2) प्लवकांचे रंग 

    ) निळा 

    ) हिरवा 

    ) लाल 

    ) काळा


3) सागरी बेटे 

    ) प्रवाळ बेटे 

    ) गाळाचे बेटे 

    ) ज्वालामुखीय बेटे 

    ) खंडीय बेटे

 

 

प्रश्न 2  रा)  खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही दोन )  (गुण- 6) 


1) महासागराखाली सुध्दा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत. 

2) भविष्यात मालदीव बेट नकाशातुन नाहीसे होण्याची शक्यता आहे. 

3) सागरी गर्ता बद्दलचे आपले ज्ञान मर्यादीत आहे.



 

प्रश्न 3 रा) खालील पैकी कोणताही एक फरक स्पष्ट करा. (गुण- 3) 


1) सागरी गर्ता आणि  सागरी पर्वत

2जैवीक साधनसंपत्ती आणि अजैविक साधनसंपत्ती



प्रश्न 4 था) खालीलपैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा. (गुण- 4)


1) पूरा हवामान शास्त्र अभ्यासण्याची साधने 

2‍) प्रवाळभित्तीचे विरंजन  



प्रश्न 5 वा) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे दिर्घोत्तर लिहा. (गुण- 6)


1) मानवाच्या द्ष्ट्रीने महासागरांचे उपयोग स्पष्ट करा. 

2) जागतिक तापमान वाढीचे परीणाम




खालील मद्दयांवर क्लिक करुन अधिक माहिती मिळवा


https://geographyjuniorcollege.blogspot.com/2019/12/blog-post.html

जागतीक हवामान बदल


भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण, विभंग 

 
भूकंप प्रक्रीया, भूकंप छायेचा प्रदेश, मर्केली व रिश्टर प्रमाण, भूकंप निर्मितीची कारणे 


अकरावी प्रथमसत्र प्रश्नपत्रिका गुण 50 सरावी चाचणी


https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/12/2-50.html


https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/04/20_25.html


अकरावी व्दितीयसत्र सराव चाचणी   Second semister Test