अकरावी व्दितीयसत्र सराव चाचणी Second semister Test
व्दितीयसत्र सराव चाचणी (नमुना)
इयत्ता -
अकरावी
वेळ -1.30 तास
विषय- भूगोल
गुण-25
सूचना-
1 सर्व प्रश्न
आवश्यक आहेत.
2 उजवी कडील अंक प्रश्नाचे
गुण दर्शवितात.
3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या
काढून भांगाना नावे दयावीत.
प्रश्न 1 अ)- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन
सयुक्तीक साखळी पुर्ण करा. (गुण- 3)
अ |
ब |
क |
समुद्रबुड जमीन |
मिथेन |
मरीयाना |
सागरी गर्ता |
समुद्राचा सर्वात खोल भाग |
शेती |
हरिरगृह वायू |
उष्णतेची लाट |
डॉगरबॅक |
प्रश्न 1 ब) चूकीचा घटक ओळखा. (गुण- 3)
1) हवामान बदल अभ्यासण्याची साधने
अ) हिमाच्या गाभ्यातील नमुने
ब) वृक्ष खोंडावरील वर्तुळे
क) प्रवाळ भित्ती
ड) प्राचीन किल्ले
2) प्लवकांचे रंग
अ) निळा
ब) हिरवा
क) लाल
ड) काळा
3) सागरी बेटे
अ) प्रवाळ बेटे
ब) गाळाचे बेटे
क) ज्वालामुखीय बेटे
ड) खंडीय बेटे
प्रश्न 2 रा) खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही दोन ) (गुण- 6)
1) महासागराखाली सुध्दा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत.
2) भविष्यात मालदीव बेट नकाशातुन नाहीसे होण्याची शक्यता आहे.
3) सागरी गर्ता बद्दलचे आपले ज्ञान मर्यादीत आहे.
प्रश्न 3 रा) खालील पैकी कोणताही एक फरक स्पष्ट करा. (गुण- 3)
1) सागरी गर्ता आणि सागरी पर्वत
2) जैवीक साधनसंपत्ती आणि अजैविक साधनसंपत्ती
प्रश्न 4 था) खालीलपैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा. (गुण- 4)
1) पूरा हवामान शास्त्र अभ्यासण्याची साधने
2) प्रवाळभित्तीचे विरंजन
प्रश्न 5 वा) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे दिर्घोत्तर लिहा. (गुण- 6)
1) मानवाच्या द्ष्ट्रीने महासागरांचे उपयोग स्पष्ट करा.
2) जागतिक तापमान वाढीचे परीणाम
No comments:
Post a Comment