Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Friday, 26 June 2020

बारावी प्रकरण 1 लोकसंख्या भूगोल भाग 1 मधिल वस्तूनिष्ट प्रश्न








2 A :  प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.      
      R : जन्मदर, मृत्यूदर, आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.  
      () केवळ A बरोबर आहे                       
      () केवळ R बरोबर आहे        
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही

उत्तर- पर्याय () केवळ R बरोबर आहे        



3 A : दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.       
    R : दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाटयाने वाढते.  
      () केवळ A बरोबर आहे                       
      () केवळ R बरोबर आहे        
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
उत्तर- पर्याय () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


4  A :  लोकसंख्या संक्रमण सिध्दांतात पहील्या अतिशय स्थिर टप्प्यात लोकसंख्या  कमी असते.     
   R :  पह‍िल्या प्प्यात जन्मदर व मृत्यूदर जास्त असतात. .
      () केवळ A बरोबर आहे                      () केवळ R बरोबर आहे        
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही

उत्तर-       () केवळ R बरोबर आहे        


5 A : ढोबळ जन्मदर म्हणजे एक वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला आलेली जिवंत अर्भके  
  R : ढोबळ जन्मदर हा मृत्यूदरावर परीणाम करीत असतो
      () केवळ A बरोबर आहे                        () केवळ R बरोबर आहे        
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
      () A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
  
उत्तर- पर्याय () केवळ A बरोबर आहे                       



प्रश्न 1 ला ड) अचूक गट / घटक  ओळखा.
           
  1        ) हवामान                               नागरीकीकरण             शेती                  पाण्याची उपलब्धता
            ) हवामान                               मृदा                              खाणकाम         शेती
            ) शेती                                   हवामान                        वाहतूक            नागरीकरण
           ) मृदा                                     हवामान                        भूरुपे                पाण्याची उपलब्धता

उत्तर-  ) मृदा                                      हवामान            भूरुपे                पाण्याची उपलब्धता


2 जास्त लोकसंख्येचे प्रदेश-
            व‍िषृववृत्तीय प्रदेश       )कलहारी        ) यांगत्से नदी खोरे          ) रश‍ियातील सैबेरीया

उत्तर- क) यांगत्से नदी खोरे


3 स्थायी लोकसंख्या नसलेला खंड
) ‍ ऑस्ट्रेलिया       ) अंटार्क्टिका      ) ग्रिनलँड        ) कांगो नदीचे खोरे

उत्तर- ब) अंटार्क्टिका


4  लोकसंख्या संक्रमणाच्या  पाचव्या टप्प्यातील देश-
) ‍ नायजर             ) बाग्लांदेश    ) संयुक्त संस्थाने       ) फ‍िनलँड
उत्तर- ड) फ‍िनलँड


5 कमी लोकसंख्येचे प्रदेश-
) डाऊन्स गवताळ प्रदेश                            ) ॲपलेश‍ियन पर्वतीय प्रदेश
)  मेसोपोटेमिया मैदान                  )  सागरी किनारी प्रदेश 

उत्तर-   ) ॲपलेश‍ियन पर्वतीय प्रदेश



प्रश्न 1 इ) अयोग्य घटक/गट ओळखा किंवा चूकीचा घटक ओळखा
           
            1 नागरीकरण घटक
            अ) वाहतुक व्यवस्था       )  व्यापार    ) शेती     )  आरोग्य सुविधा
उत्तर- क) शेती

     2 लोकसंख्या संक्रमणातील दुसऱ्या टप्प्यातील देश-
            ) ‍ नायजर   ) संयुक्त संस्थाने    ) युगांडा       ) बांग्लादेश
उत्तर- ब) संयुक्त संस्थाने


  
      3  लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्याती घटक.
            अ) ‍ स्थिर जन्मदर                                  ) लोकसंख्या वाढ जास्त   
            )  मृत्यूदरात घट                                 ) लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी
उत्तर- ड) लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी


माहीतीस्तव जास्तीचा प्रश्न  (प्रनपत्रीका स्वरुपात नसलेला )

प्रश्न- 1 फ )  चूक की बरोबर ते सांगा.
1 उत्तर अमेर‍िका खंडात खंडात जगातील निम्म्या पेक्षा जास्त लोकसंख्या राहते    
चूक
2 लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात गरीबी कमी झालेली असते.
बरोबर
3 लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात देशाची प्रगती काहीशी कमी झालेली असते       
चूक
4 अंटार्क्टिका खंडावर स्थायीक लोकसंख्या नाही
बरोबर
5  स्वीडन देशात तरुणांचे प्रमाण जास्त आहे
चूक


Thursday, 18 June 2020

लोकसंख्या भूगोल भाग-1 साखळी पुर्ण करा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा





प्रश्न 1 ला अ) साखळी पुर्ण करा.
1


उत्तर-
उत्तर-         
1) भूमी 30% व लोकसंख्या 60%
3) आशिया
4) लोकसंख्येची घनता जास्त
2) अंटार्क्टिका खंड
1) भूमीक्षेत्र 9 %
5) स्थायिक लोकसंख्या नाही
3) लोकसंखेच्या घनतेस कारणीभूत प्राकृतिक घटक
2) सागरी किनारी प्रदेश
3)‍ भारतीय पश्चिम किनारपट्टी
4) प्रतिकूल हवामान
5) उष्णकटिबंधीय प्रदेश
1)  लोकसंख्येची घनता कमी
5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा
4) जन्म व मृत्युदर जास्त
2) लोकसंख्या वाढीचादर स्थिर
















2)
1) लोकसंख्या संक्रमण चौथा टप्पा

1)आरंभीच्या काळात विस्तारणारा

1) बांग्लादेश

2) लोकसंख्या संक्रमण तिसरा टप्पा
2)  कमी बदल  दर्शविणारा  

2) संयुक्त संस्थाने

3) लोकसंख्या संक्रमण  दुसरा टप्पा
3) कमी वाढ दर्शविणारा

3) व्दितीयक व तृतीयक व्यवसायांचे  नगण्य प्रमाण

4) लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा
4) अतिशय स्थ‍िर टप्पा

4) चीन
5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा
 5)  नंतरच्या काळात विस्तारणारा
5) स्वीडन, फिनलँड


उत्तर-
 उत्तर- अ
1) लोकसंख्या संक्रमण चौथा टप्पा
2) कमी बदल  दर्शविणारा
2) संयुक्त संस्थाने
2) लोकसंख्या संक्रमण तिसरा टप्पा
5) नंतरच्या काळात विस्तारणारा
4) चीन
3) लोकसंख्या संक्रमण दुसरा टप्पा
1) आरंभीच्या काळात विस्तारणारा
1) बांग्लादेश
4) लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा
2) कमी बदल  दर्शविणारा  
5) स्वीडन, फिनलँड
5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा
4) अतिशय स्थ‍िर टप्पा
3) व्दितीयक व तृतीयक व्यवसायांचे नगण्य प्रमाण





प्रश्न 1 ब) पुढील विधाने  दिलेल्या सुचने प्रमाणे पुर्ण करा.

1) खालील देश लोकसंख्या संक्रमणाच्या ज्या टप्प्यात येतात त्या प्रमाणे त्यांचा क्रम लावा.
      अ) चीन     ब) फिनलँड   क) संयुक्त संस्थाने  ड) कांगो
उत्तर-  कांगो -   चीन -  संयुक्त संस्थाने  -  फिनलँड


2)लोकसंख्या वितरणानुसार खालील खंडांचा लोकसंख्या टक्केवारी नुसार कमी ते जास्त असा क्रम लावा.
      अ) दक्षिण अमेरीका  ब) आफ्रिका   क) ऑस्ट्रेलिया  ड) उत्तर अमेरिका
उत्तर-  ऑस्ट्रेलिया- दक्षिण अमेरीका- उत्तर अमेरिका- आफ्रिका-


3) लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या खालील घटकांचे नैसर्गिक व मानवी गटात वर्गीकरण करा.
       शेती, पाण्याची उपलब्धता, वाहतूक, खाणकाम,  मृदा,  भूरूपे,
उत्तर- नैसर्गिक घटक-  पाण्याची उपब्धता, मृदा, भूरूपे
      मानवी घटक-  शेती, वाहतूक, खाणकाम

4) लोकसंख्येनुसार खालील देशांचा उतरता क्रम लावा.
) भारत    ब) इंडोनेशिया      क) चीन     ड) संयुक्त संस्थाने
उत्तर- चीन- भारत- संयुक्त संस्थाने- इंडोनेशिया-  पाकिस्तान

5) ढोबळ जन्मदरानुसार कमी ढोबळ जन्म दराकडून जास्त जन्म ढोबळ जन्मदर असलेल्या खालील देशांचा क्रम लावा. (सन 2017)
) अमेरीकेची संयुक्त संस्थाने   ब) ग्रिस        क) स्वीडन      ड) चीन
उत्तर -   ग्रीस-    स्वीडन-    अमेरिकेची सुयुक्त संस्थाने-      चीन

6) दिलेल्या खंडाचा भूमी क्षेत्रानुसार लहाण ते मोठा असा क्रम लावा.
      अ) अंटार्टीका       ब) आफ्रिका        क) यूरोप       ड) उत्तर अमेरिका
उत्तर- युरोप- अंटार्टीका- उत्तर अमेरिका- आफ्रिका


7) खालील प्राकृतिक प्रदेशांची जास्त लोकसंख्यंचे व कमी लोकसंख्यचे यात विभागणी करा.
   ) सहारा वाळवंट      ब) पंचमहासरोवरे       क) तैगा प्रदेश       ड) मोसमी हवामान
उत्तर-  जास्त लोकसंख्या-  पंचमहासरोवरे  -  मोसमी हवामान
      कमी लोकसंख्या-    सहारा वाळवंट  -   तैगा प्रदेश