●
2 A : प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R : जन्मदर, मृत्यूदर, आणि स्थलांतराचा प्रदेशातील
लोकसंख्येवर परिणाम होतो.
(अ) केवळ A बरोबर
आहे
(ब) केवळ R बरोबर
आहे
(क)
A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही
उत्तर- पर्याय (ब) केवळ R बरोबर आहे
|
● 3 A : दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर
स्थिर असतो.
R : दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाटयाने वाढते.
(अ) केवळ A बरोबर
आहे
(ब) केवळ R बरोबर
आहे
(क)
A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही
उत्तर- पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
|
4 A : लोकसंख्या संक्रमण सिध्दांतात पहील्या अतिशय स्थिर
टप्प्यात लोकसंख्या कमी असते.
R : पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर जास्त असतात. .
(अ) केवळ A बरोबर
आहे (ब) केवळ R बरोबर
आहे
(क)
A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही
उत्तर- (ब) केवळ R बरोबर आहे
|
5 A : ढोबळ जन्मदर म्हणजे एक वर्षात दर हजारी
लोकसंख्येमागे जन्माला आलेली जिवंत अर्भके
R : ढोबळ जन्मदर हा मृत्यूदरावर परीणाम करीत असतो
(अ) केवळ A बरोबर
आहे (ब) केवळ R बरोबर
आहे
(क)
A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R
हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही
उत्तर- पर्याय (अ) केवळ A बरोबर आहे
|
प्रश्न
1 ला ड) अचूक गट / घटक ओळखा.
1 अ)
हवामान नागरीकीकरण शेती पाण्याची
उपलब्धता
ब)
हवामान मृदा खाणकाम शेती
क) शेती हवामान वाहतूक नागरीकरण
ड) मृदा हवामान भूरुपे पाण्याची
उपलब्धता
उत्तर- ड) मृदा हवामान भूरुपे पाण्याची
उपलब्धता
|
2 जास्त लोकसंख्येचे प्रदेश-
अ) विषृववृत्तीय प्रदेश ब)कलहारी क)
यांगत्से नदी खोरे ड)
रशियातील सैबेरीया
उत्तर- क) यांगत्से नदी खोरे
|
3 स्थायी लोकसंख्या नसलेला खंड
अ) ऑस्ट्रेलिया ब) अंटार्क्टिका क) ग्रिनलँड ड) कांगो नदीचे खोरे
उत्तर- ब) अंटार्क्टिका
|
4
लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या
टप्प्यातील देश-
अ) नायजर ब) बाग्लांदेश क) संयुक्त संस्थाने ड) फिनलँड
उत्तर- ड) फिनलँड
|
5
कमी लोकसंख्येचे प्रदेश-
अ) डाऊन्स गवताळ प्रदेश क) ॲपलेशियन पर्वतीय प्रदेश
ब) मेसोपोटेमिया मैदान ड) सागरी किनारी प्रदेश
उत्तर- क)
ॲपलेशियन पर्वतीय प्रदेश
|
प्रश्न
1 इ) अयोग्य घटक/गट ओळखा किंवा चूकीचा घटक ओळखा
1 नागरीकरण घटक
अ) वाहतुक व्यवस्था ब) व्यापार क) शेती ड) आरोग्य सुविधा
उत्तर- क) शेती
|
2 लोकसंख्या संक्रमणातील दुसऱ्या टप्प्यातील देश-
अ)
नायजर ब) संयुक्त संस्थाने क) युगांडा ड) बांग्लादेश
उत्तर- ब) संयुक्त
संस्थाने
|
3 लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यातील घटक.
अ) स्थिर जन्मदर ब) लोकसंख्या वाढ जास्त
क) मृत्यूदरात घट ड)
लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी
उत्तर- ड) लोकसंख्या वाढीचे
प्रमाण कमी
|
माहीतीस्तव जास्तीचा प्रश्न (प्रनपत्रीका
स्वरुपात नसलेला )
प्रश्न- 1 फ ) चूक की बरोबर ते सांगा.
1 उत्तर
अमेरिका खंडात खंडात जगातील निम्म्या पेक्षा जास्त लोकसंख्या राहते
|
चूक
|
2 लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात गरीबी कमी
झालेली असते.
|
बरोबर
|
3 लोकसंख्या संक्रमणाच्या
चौथ्या टप्प्यात देशाची प्रगती काहीशी कमी झालेली असते
|
चूक
|
4 अंटार्क्टिका खंडावर
स्थायीक लोकसंख्या नाही
|
बरोबर
|
5 स्वीडन देशात तरुणांचे प्रमाण जास्त आहे
|
चूक
|