Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Friday, 2 April 2021

बारावी भूगोल प्रात्य. 7 विदा सादरीकरण : लोकसंख्या मनोरा काढणे Data Representation : Construction of Population Pyramid

 



                     प्रात्यक्षिक क्रमांक 7

विदा सादरीकरण :  लोकसंख्या मनोरा काढणे

उद्देश-  लोकसंख्या मनोऱ्याव्दारे वय व लिंगानुसार लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती दर्शविणे

उद्दिष्टे : 1) वय व लिंगानुसार लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती लोकसंख्येच्या मनोऱ्याव्दारे दर्शविली जाऊ शकते, हे समजून घेणे.

        2) आकृतीवरुन सांख्यिकीय माहितीचे सविस्तर वर्णन करणे.

 

उदा. 1)  खालील विदेच्या आधारे लोकसंख्या मनोरा काढा व विश्लेषण करा.

  वयोगट

पुरुष संख्या

स्त्र‍िया संख्या

0-14

186087665

164398204

15-24

121879786

107583437

25-54

271744709

254834569

55-64

47846122

47632532

65+

37837801

42091086

एकूण 

665396083

616539828

 

 


वयोगट

पुरुष संख्या

स्त्र‍िया संख्या

पुरुष %

स्त्री %

0-14

186087665

164398204

27.97

26.66

15-24

121879786

107583437

18.32

17.45

25-54

271744709

254834569

40.84

41.33

55-64

47846122

47632532

7.19

7.73

65+

37837801

42091086

5.69

6.83

 

 

वयोगट

पुरुष %

स्त्री %

0-14

27.97

26.66

15-24

18.32

17.45

25-54

40.84

41.33

55-64

7.19

7.73

65+

5.69

6.83

 



विश्लेषण-  प्रस्तृत विदेत कार्यशील लोकसंख्येच्या गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण जास्त आहे 15 ते 24 वयोगटात ते 18.32 (पु) व 17.45 (स्त्री) आहे. तर 25 ते 54 वयोगटात सर्वात जास्त म्हणजेच 40.84 (पु) ते 41.33 (स्त्री) टक्के इतके आहे. तर बालकांचे अकार्यशील गटाची टक्केवारी 27. 98 व 26.66 आहे. स्त्रि-पुरुष वृध्दांचे प्रमाण 7-7 टक्कंयपेक्षा कमी आहे.  

 ____________________________________________________________________________________________________


उदा.

 2) खालील विदेच्या आधारे लोकसंख्या मनोरा काढा व विश्लेषण करा.

वयोगट

पुरुष (%)

स्त्री(%)

0- 15

24

22.3

15-25

21.4

19.2

25-35

18.2

16.3

35-45

14.6

13.4

45-55

11.3

13.7

55-65

7.1

8.9

65 +

3.4

6.2

 



विश्लेषण-  प्रस्तृत विदेत कार्यशील लोकसंख्येच्या गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.  बालकांचे प्रमाण 24 % व 22.3 %आहे. विदेतील वध्दांचे प्रमाण स्त्रि-पुरुष 7-7 टक्क्यांपेक्षा कमी असुन त्यात 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांचे प्रमाण अगदी कमी 3.4% आहे.   

 



___________________________________________________________________________________


उदा.

3) खालील विदेसाठी लोकसंख्या मनोरा तयार करुन त्याचे विवेचन करा.

वयोगट

पुरुष (%)

स्त्री(%)

0- 14

30

29

14.25

22

21

25-45

21

20

45-65

20

19

65+

7

11

 

 

 


 

 

 


           

 

विश्लेषण-  प्रस्तृत विदेत बालकांच्या लोकसंख्येच्या गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.  तर वृध्दांचे प्रमाण कमी असुन त्यांची टक्केवारी 7% व 11% आहे. कार्यशील गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण सरासरी 20% च्या जवळपास आहे.

 ________________________________________________________________________________________________

उदा 4) खालील विदेच्या आधारे लोकसंख्या मनोरा तयार करा व आपले निष्कर्ष नोंदवा

वयोगट

पुरुष संख्या

स्त्री संख्या

0-14

37847801

42091086

15-24

47846122

47832532

25-54

271700709

254854569

55-64

180087665

174398204

65 +

121879786

107593437

659362083

626769828






वयोगट

पुरुष संख्या

स्त्री संख्या

पुरुष (%)

स्त्री(%)

0-14

37847801

42091086

5.74

6.72

15-24

47846122

47832532

7.26

7.63

25-54

271700709

254854569

41.21

40.66

55-64

180087665

174398204

27.31

27.82

65 +

121879786

107593437

18.48

17.17

एकुण

659362083

626769828




वयोगट

पुरुष (%)

स्त्री(%)

0-14

5.74

6.72

15-24

7.26

7.63

25-54

41.21

40.66

55-64

27.31

27.82

65 +

18.48

17.17



















निष्कर्ष-  वरील विदेत कार्यशिल लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येते. तर 0-14 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात येते. तर 65 वयापेक्षा जास्त  (अवलंबित्वाचे प्रमाण ) असलेल्या लोकसंख्येची टक्केवारी   (18.48 + 17.17) आहे                                       



cont. 9421680541    9403386299







बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा



1 ) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

https://youtu.be/dfCtcZRaAS8


2) बारावी भूगोल अयोग्य / चूकीचा घटक ओळखा  Identify the wrong components

https://youtu.be/pPiKbGIMHko


3) A : विधान  R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा

https://youtu.be/FbKA5p0OZkQ


4) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे

https://youtu.be/tBnCdVUJJec


5) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण

https://youtu.be/15M2--84Wes


6) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध

https://youtu.be/SlPxwutolcs


7) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण :  मानवी वस्ती

https://youtu.be/kTQSw8hkrAU


8)  बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -1 लोकसंख्या वितरण व घनता

https://youtu.be/Rx23_PLs4Ck