Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299

बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541

Wednesday, 23 June 2021

बारावी भूगोल दिलेल्या विधानांचा मधील A : विधान व R : कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा Identify the correct correlation

1   A : प्राथमिक व्यवसायावर स्थान व हवामान या घटकांचा प्रभाव पडतो

    R :   खाणकाम  व्यवसायांवर  हवामान व स्थान यांचा प्रभाव पडत नाही

            ) केवळ A बरोबर आहे.          

      ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

2  A :  वस्तींचे विविध  प्रकार  असतात

    R :   विविध प्राकृतिक घटकांचा वस्तींच्या विकासावर परिणाम होतो

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

3  A : भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आहे

    R :  भारत हा कृषिप्रधान देश आहे

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

4  A :  जागतिक व्यापार  असमान आहे

    R :  भौगोलिक विविधता  व्यापारास  कारणीभूत ठरते

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

5  A : भूगोल विषयाचे स्वरूप व्दैतवादी बनले आहे

    R : भूगोल अभ्यासकांचे स्वतंत्र विरोधी किंवा पूरक दृष्टिकोन आहेत.

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

6  A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते

    R : सुपीक मृदा हे शेतीसाठी उपयुक्त असते

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

7 A : प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाहीत

   R :  जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्येवर परिणाम होतो

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.

8 A :  दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.

   R :   दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

9 A : अवलंबितांच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो

   R : लोकसंख्येत वृध्दांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

10 A :  लोकसंख्येच्या मनोर्‍यात रुंद  तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते

     R :  लोकसंख्या मनोर्‍याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे  व्देतक आहे

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

11 A :  कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय  गटातील वर्गवारी म्हणजे लोकसंख्येची व्यवसायिक संरचना होय               

   R :  व्यवसायिक संरचनेवरुन देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरतो

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

12 A : दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दरात घट होते पण  जन्मदर स्थिर असतो

     R : दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

13 A :  वस्तींचे विविध प्रकार असतात

     R : प्राकृतिक घटकांचा व वस्त्यांच्या वितरणावर परिणाम होतो

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

14 A :  नगरे वाढतात त्याच बरोबर त्यांची कार्यही वाढतात

     R :   एका नगराला केवळ एकच कार्य असते

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ) केवळ A बरोबर आहे.

15 A :  विविध शहरे विविध कार्यांसाठी  प्रसिद्ध असतात

     R :  राज्याच्या आणि देशाच्या राजधान्या प्रशासकीय सेवा पुरवितात

             ) केवळ A बरोबर आहे.          ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

16 A :   भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे

     R :   छोट्या नागपूर पठारावर लोह व कोळसा यांचे भरपूर साठे आहेत

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

17 A :  कॅनडा मध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे

     R :   विषुवृत्तीय वने अतिशय घनदाट आहेत

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

18 A :  डॉगर बँक क्षेत्र मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे

     R : येथे विस्तृत समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच उपलब्ध असल्यामुळे प्लवकांची निर्मिती

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

19 A :  मुंबई येथील दमट हवामान वस्त्र उद्योगास पूरक आहे

     R :  उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

20 A :  भारतात औद्योगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे

     R :  भारत कृषी कृषिप्रधान देश आहे

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

21  A :  दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला काही घटक अवरोध ठरतात

      R :   दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग ॲमेझॉन नदीच्या विस्तृत खोऱ्याने  व्यापलेला आहे

      ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

22  A : तृतीयक  व्यवसायात कोणत्याही प्रकारचे उत्पादन केले जात नाही.

      R :  प्राथमिक व द्वितीयक व्यवसायास विविध  सेवा  पुरवतात

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

23  A :  चतुर्थक व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात

      R :  चतुर्थक व्यवसाय हे  बुद्धी -  कौशल्यावर आधारित  असतात 

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

24  A :  सागरी जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे

      R :  पृथ्वीवर जलाशयाचे प्रमाण 71%  आहे

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

25  A :  लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकांवर परिणाम करतात

      R :  लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे गुणात्मक घटक   ठरवतात

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

26  A :  कार्यात्मक प्रदेश एकजिनसी असतोच असे नाही

      R :  औपचारिक प्रदेश हा एकजिनसी  प्रदेश असतो.

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

27  A :  प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश संबोधतात

      R :  मानवी घटकांच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश संबोधतात

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

28  A :  आधुनिक काळात भूगोल शास्त्राचा अधिकाधिक उपयोजित भूगोल शास्त्राकडे प्रवास सुरू आहे

      R :  भूगोल अभ्यास  पद्धतीत संख्याशास्त्र, माहिती तंत्रज्ञान GIS / GPS व निरीक्षण उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास केला जात आहे

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

29  A :  प्राकृतिक भूगोलात मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो

      R :  मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे

            ) केवळ A बरोबर आहे.           ब) केवळ R बरोबर आहे.

      क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.

 30  A : मानवी भूगोलाचे एकूण स्वरूप एकात्मिक व सर्वस्पर्शी झाले आहे

      R : मानवी भूगोलाच्या सर्व शाखा कमी -  अधिक प्रमाणात एकमेकांच्या संबंधित आहेत