Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Wednesday, 22 September 2021

प्रात्यक्षिक 10 स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन

 

प्रात्यक्षिक 10 स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन

 

                                         

उद्देश - (१) प्रदेशातील वाहतूक व संदेशवहनाची विविध साधने  अभ्यासणे.

                (२) प्राकृतिक रचना व वाहतूक यांचा सहसंबंध अभ्यासणे.

                (३) वाहतूक व संदेशवहनाच्या प्रदेशातील भूमीका अभ्यासणे.

 

63 K/12 या नकाशावर आधारीत प्रश्नांची उत्तरे

 

(1) नकाशातील दोन प्रमुख लोहमार्ग कोणते ?

उत्तरप्रस्तूत नकाशात (i) अलाहाबाद ते मुघल सराय (मिर्झापूर मार्गे)  

                  (ii) दलप ते छापरा, प्रमुख लोहमार्ग आहेत.


 

(2) नकाशातील चार प्रमुख लोहमार्ग स्थानके कोणती ?

उत्तर – नकाशात दुलापूर,  दलपातपूर, विंध्याचल,  बेलवन ही प्रमुख लोहमार्ग स्थानके ‍दिसत आहेत.

 

(3) कोणत्या भागात डांबरी रस्ते आहेत ?

उत्तर – प्रस्तृत नकाशात पश्चिम भागात डांबरी रस्ते आढळतात

 

(4) राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली शहरे कोणती ?.

उत्तर - जिल्ह्यातील सर्वच मोठी शहरे राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आढळून येते.

cont 9421680541

 

(5) पठारी प्रदेशातून जाणारा एकमेव रस्ता कोणता ?

उत्तर - पठारी प्रदेशा साधा रस्ता हा एकमेव वाहतूकमार्ग आहे.

 

 

(6) हिराई नदीवरील प्रमुख साधा रस्ता कोणता ?

उत्तर हिराई नदीवरील प्रमुख साधा रस्ता बैलगाडीचा,  पायदळाचा आहे.

 

(7) मिर्झापूर - विंध्याचल यांना जोडणारा व लोहमार्गाला समांतर जाणारा रस्ता कोणता ?

उत्तर मिर्झापूर - विंध्याचल यांना जोडणारा रस्ता राज्यमार्गाचा आहे.

 

(8) नावेचा वापर कधी होत असावा ?

उत्तर – वर्षभर,  नावेचा वापर होत असावा.

 

(9) कोणत्या वस्त्या नाविक मार्गाने जोडल्या आहेत ?.

उत्तर विंध्याचल, मिर्झापूर,  भाटेवरा, दलपट्ट, दिंगुपट्ट, जारजेरी, साह कोल्हूआ, बिसुंदरपूर, नेवारिया, गिरगाव, बारणी, धरमदेवा, भाटुली इत्यादी. 

cont 9421680541

 


_____________________________________________________________________________________________________________________________________


47 J /15

47 J / 15 या नकाशावर आधारीत प्रश्नांची उत्तरे

                                      

 

1) नकाशातील रेल्वे स्थानकांची नावे सांगा?

उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15  मध्ये भिगवण व पारेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत

 

2) नकाशात प्रमुख लोहमार्ग कोणता आहे?

उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15  मध्ये मुंबई ते चेन्नई राष्ट्रीय लोहमार्ग आहे

 

3) कोणत्या भागात डांबरी रस्ते आहेत?

उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15  मध्ये नैऋत्य व ईशान्य भागात डांबरी रस्ते आहेत

 

4) राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरातून जातो?

उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15  मध्ये राष्ट्रीय महामार्ग भिगवण शहरातून जातो

 

5) राष्ट्रीय लोहमार्ग कोणत्या दिशेने गेला आहे?

उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15  मध्ये  राष्ट्रीय लोहमार्ग पूर्व पश्चिम दिशेने गेला आहे

cont 9421680541



No comments:

Post a Comment