बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र 2 विदा संघटन बाहेरीत सोडविलेले उदाहरणे Data Organisation
1 ) खालील अवर्गीकृत साख्यिकीय माहीतीचे योग्य वर्गांतर घेवून वर्गीकृत सारणीत रुपांतर
करा.
24 21 10 20 13 12 42 17 16 9 5 19 23 35 31 29 6 14 28 15
उत्तर-
सर्वात लहाण चल- 11
सर्वात मोठे चल- 35
वर्गांतर- 10
2) दिलेली सांख्यिकीय माहीती योग्य वर्गांतर घेवून सुसंगटीत करा.
42 41 27 33 41 37 39 40 37 39 42 22 26 27 29 30 32 22 36 44 45 23 28 29 31 33 35 27 29 39
उत्तर-
सर्वात लहान चल- 22
सर्वात माठे चल- 46
वर्गांतर- 5
No comments:
Post a Comment