Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Thursday, 17 February 2022

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2

 

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2




दिलेल्या नकाशा /आलेख / आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा


1)

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2

1) कोणत्या खंडात लोकसंख्या  कमी आहे ?                                     

उत्तर - ऑस्ट्रेलिया खंडात लोकसंख्या  कमी आहे



2) भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत कमी असलेला खंड ?                         

उत्तर –  ऑस्ट्रेलिया 



3) भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता ?                        

उत्तर –  आशिया 



4) कोणत्या विभाजीत वर्तुळात एक खंड कमी आहे व का?

उत्तर – लोकसंख्या वितरण दर्शविणाऱ्या खंडात अंटार्क्टिका खंड कमी असुन तेथे कायम (स्थायीक) वास्तव्य करणारी लोकसंख्या नाही.



5) युरोप खंडाची भूमीची टक्केवारी किती?

उत्तर –  6.80% 




----------------

-------------------

-----------------------------------------


या पेक्षा जास्तीचे नकाशावरील प्रश्न व उत्तरे पहाण्यासाठी खालील चौकटीवर क्लिक करा. 




या पेक्षा जास्तीचे नकाशावरील प्रश्न व उत्तरे पहाण्यासाठी  क्लिक करा. 


5 comments: