बारावी बोर्ड भूगोल सराव प्रश्नपत्रिका गुण 80,
12th HSC Geography Practice Question Paper Marks 80
----------------------------------------------------------------------------------------------------------
सूचना :
1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या/आलेख काढावे.
3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
4) नकाशा स्टेंसिलचा वापर योग्य तेथे करावा.
5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
6) आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 1 अ) अचुक सहसंबंध ओळखा व साखळी पूर्ण करा (गुण- 5)
अ |
ब |
क |
1
विस्तारणारा वय मनोरा |
1 जन्म -
मृत्यू दर कमी |
1 वैद्यकीय
खर्च जास्त |
2
संकोचनारा वय मनोरा |
2 मानवी भांडवल |
2 अनिच्छा |
3
स्थिरावलेला वय मनोरा |
3 वृद्ध
लोकांची संख्या कमी |
3 लोकसंख्येचा
लाभांश |
4
कार्यशील लोकसंख्येचे जास्त प्रमाण |
4 उदरनिर्वाहाचा प्रश्न |
4 विकसित देश |
5
दुष्काळामुळे स्थलांतर |
5 वृद्ध
लोकांची संख्या जास्त |
5 आर्थिक
दृष्ट्या विकसित |
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 1 ब ) दिलेल्या विधानांचा मधील A : विधान व R : कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा (गुण- 5)
1) A : तृतीयक व्यवसायामध्ये नवीन उत्पादने निर्मिली जात नाहीत.
R : या
व्यवसायात केवळ सेवा दिली जाते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर
आहे.
क) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
2 A
: जागतिक व्यापार असमान आहे
R : भौगोलिक विविधता
व्यापारास कारणीभूत ठरते
अ) केवळ A
बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर
आहे.
क) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
3 A : प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाहीत
R : जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्येवर
परिणाम होतो
अ) केवळ A
बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर
आहे.
क) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
4 A : मंडई बागायती शेती शहरालगतच्या प्रदेशात केली जाते.
R : शहरी भागांतील लोकांची भाजीपाला, फुले दुध, मांस यांची मागणी पुर्ण करण्यासाठी मंडई बागायती शेती होते.
अ) केवळ A
बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर
आहे.
क) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R
दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्र. 1 क ) अयोग्य घटक ओळखा. (गुण- 5)
1 भूगोलातील जलावरणाशी संबंधित अभ्यास घटक
अ) सागर
ब) खडक रचना
क) आखात
ड) हिमनदी
2 साक्षरतेचे प्रमाण १००% असणारे
प्रदेश.
अ) युरोप
ब) मध्य आशिया
क) उत्तर अमेरिका
ड) उत्तर आफ्रिका
3 जगातील सखोल उदरनिर्वाहक शेतीचे
प्रदेश.
अ) भारत
ब) श्रीलंका
क) चीन
ड) संयुक्त संस्थाने
4 सर्वात कमी लिंगगुणोत्तराचा प्रदेश
अ) भारत
ब) भूतान
क) रशिया
ड) संयुक्त अरब
अमिरात
5
लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार
अ) विस्तारणारा
ब) उंचावणारा
क) संकोचणारा
ड)
स्थिरावलेला
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 1 ड ) योग्य पर्याय निवडा. (गुण- 5)
1 तृतीयक व्यवसाय
अ) संसाधनांचा वापर
ब) पक्का माल
क) कच्चा माल
ड) माल वाहतूक
2 औपचारिक प्रदेश
अ) मान्सून हवामान प्रदेश
ब) समशीतोष्ण कटिबंधीय क्षेत्र
क) ध्रुवीय प्रदेश
ड) कॅनडा
3 ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक
अ) पर्थ- सिडनी
ब) पर्थ- ब्लॉदिवोस्टॉक
क) सिडनी - व्हॉन्कुअर
ड) व्हॉन्कुअर –
ब्लॉदिवोस्टॉक
4 औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या
जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य
देते.
अ) विशेष आर्थिक क्षेत्र
ब) वाहतूक क्षेत्र
क) बाजारपेठ क्षेत्र
ड) व्यापारी क्षेत्र
5 ग्रामीण व नागरी असे दोन्ही
प्रकारचे उपयोजन येथे आढळते
अ) मनोरंजनाखालील क्षेत्र
ब) ग्रामीण नागरी झालर क्षेत्र
क) संस्थात्मक शेत्र
ड) व्यापारी क्षेत्र
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 2) भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही 4) (गुण- 12)
1) शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
2) कॅनडामध्ये लाकूडतोडीचा विकास झालेला आहे.
3) धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोहपोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात.
4) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
5) विषुवृत्तीय प्रदेशात पशुपालनाचा विकास फारसा झालेला नाही.
6) वजनाने जड असणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग बाजारपेठेजवळ आढळतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 3) फरक स्पष्ट करा (कोणतेही 3) (गुण- 9)
1) ढोबळ जन्मदर
आणि ढोबळ मृत्यूदर
2) ओसाड आणि
बिगरशेती भूमी
3) खाणकाम आणि
मासेमारी
4) वजनाने हलक्या
होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग
5) द्वितीयक
आर्थिक क्रिया व तृतीयक आर्थिक क्रिया
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 4 अ) तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या
साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही 6) (गुण- 6)
1) द. अमेरिकेतील
कमी लोकसंख्येचा प्रदेश
2) सागरी वाहतुकीत
क्रांतीकारक बदल करणारा एक कालवा
3) दूर औदयोगिक
क्षेत्र
4) ऑस्ट्रेलियातील
जास्त लोकसंख्येचा प्रदेश
5) ग्रेट ब्रिटन
6) भारतातील एक
आंतरराष्ट्रीय विमानतळ
7) रशियातील
खाणकाम क्षेत्र
8) उत्तर
अमेरिकेतील कमी लोकसंख्येचा देश
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 4 ब ) दिलेल्या आकृतीचे
वाचन करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (गुण- 5)
1 कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे
2 कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे
3 स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे
4 आलेखा बाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा
5 आलेख काय दर्शवितो
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 5 वा) टीपा लिहा. (कोणतेही 3) (गुण- 12)
1) लोकसंख्या आणि प्रादेशीक विकास
2) ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया
3) व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय
4) व्यापारातील वाहतुकीची भूमिका
5) प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 6 अ) पुढील उताऱ्याचे
वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (गुण- 4)
18 व्या शतकापासून लोह व पोलाद निर्मिती सुरू झाली. सुमारे 50 ते 60
देश लोहपोलाद निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. यातील काही देश अग्रेसर आहेत आणि त्यांचे
जागतिक उत्पादन सुमारे 80% पर्यंत आहे. हे देश म्हणजे संयुक्त संस्थाने, रशिया, जपान, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली, कॅनडा, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, बेल्जियम, भारत, चीन, ब्राझील, तैवान इ.
ज्या उदयोगांमध्ये यंत्राची निर्मिती केली जाते असे उद्योग 'अभियांत्रिकी उद्योग' म्हणून ओळखले जातात. जड व अवाढव्य यंत्रांची निर्मिती जसे की, रेल्वे, विमान, जहाज बांधणी ते घड्याळे, सायकलसारख्या लहान वस्तूंची निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे अभियांत्रिकी
उद्योगात समाविष्ट होतात. हे उद्योग लोह व पोलाद उद्योगांवर अवलंबून असतात. हे
उदयोग आर्थिकदृष्ट्या विकसित भागात मुख्यतः उभारले जातात. जसे की, रेल्वे इंजिन, ऊर्जा साधने प्रदेशालगत स्थापन होतात, जहाजबांधणी उद्योग मुख्यतः किनारी प्रदेशालगत स्थापित होतात...
वस्त्रोद्योग व साखरनिर्मिती उद्योग बाजारपेठांकडे आकर्षित होत आहेत. अभियांत्रिकी
उदयोग हे राष्ट्राच्या विकासाचे रहस्य म्हणून समजले जातात. कुशल मजुरांची उपलब्धता, मूलभूत लोहपोलादासारखा कच्चा माल, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकृती करणारा प्रदेश आणि इतर घटक अभियांत्रिकी
उदयोगाच्या स्थानिकीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अभियांत्रिकी उद्योग हे
जागतिक उद्योगांच्या भागीदारीत अग्रेसर असून त्याचे मूल्य सुमारे 1/3 इतके आहे.
1) कोणते उदयोग आर्थिकदृष्ट्या विकसित भागात उभारले जातात?
2) लोहपोलाद निर्मितीमध्ये कोणते देश अग्रेसर आहेत ?
3) अभियांत्रिकी उदयोगात कोणत्या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारी
यंत्रे समाविष्ट होतात?
4) अभियांत्रिकी उदयोगाच्या स्थानिकीकरणात कोणते घटक म्हत्त्वपूर्ण
भूमिका बजावतात ?
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 6 ब) आकृती काढून नावे द्या. (कोणतेही 2) (गुण- 4)
1) लोकसंख्या संक्रमण सिध्दांत
2) कालमापी संदेश वहनांची साधने
3) भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 7 वा) खालील पैकी कोणत्याही एका
प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. (गुण- 8)
1) लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते.
2) साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
----------------------------------------------------------------------------------------------------------
बारावी बोर्ड भूगोल सराव प्रश्नपत्रिका गुण 80,
12th HSC Geography Practice Question Paper Marks 80
खालील घटकांवर क्लिक करुन अधिक माहीती मिळवा
बारावी भूगोलनकाशावरील प्रश्न भाग-
बारावी प्रथमसत्रपरीक्षा प्रश्नपत्रीका गुण 50
Online Objective Test (Prctice Test)
अचूक सहसंबध ओळखा online Test (practice Test)
Best Question paper📄 😊
ReplyDeleteVery nice
ReplyDelete