HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका 2024 उत्तर सुची.
HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका 2024 सभांव्य उत्तर सुची.
HSC Board Geography Question Paper Expected Answers.
HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका 2024 उत्तर सुची.
नुकताच HSC बोर्डाच्या परीक्षेतील
भूगोल विषयाचा पेपर झालेला आहे. या प्रश्नपत्रिकेचा विचार करता खालील प्रमाणे तीची
संभाव्य उत्तरसुची अभिप्रेत आहे. यात बदल असु शकतो. बोर्डाच्या सुचनेनुसार यातील
संभाव्य उत्तरात बदल होवु शकेल.
सभांव्य उत्तर सुची.
HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका 2024 सभांव्य उत्तर सुची.
सूचना :
(1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे,
(3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
(4) नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
(5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
(6) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी
HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका 2024 सभांव्य उत्तर सुची.
प्र. 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत. (गुण 20 )
(अ) साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा: (गुण
5 )
अन |
अ |
ब |
क |
1 |
ग्राहकोपयोगी वस्तू |
अटलांटीक महासागर |
औषधी उत्पादन |
2 |
पनामा कालवा |
सुपीक प्रदेश |
परिस्थतिकीय संतुलन |
3 |
मैदाने |
थेट वापरासाठी तयार |
शेती व्यवसाय विकास |
4 |
अन्नसाखळी |
अल्पकालीन |
पॅसिफिक महासागर |
5 |
स्थलांतर |
परिसंस्था |
अरबी समुद्र |
6 |
|
हिंदी महासागर |
दीर्घकालीन |
संभाव्य उत्तर-
अन |
अ |
ब |
क |
1 |
ग्राहकोपयोगी वस्तू |
थेट वापरासाठी तयार |
औषधी उत्पादन |
2 |
पनामा कालवा |
अटलांटीक महासागर |
पॅसिफिक महासागर |
3 |
मैदाने |
सुपीक प्रदेश |
शेती व्यवसाय विकास |
4 |
अन्नसाखळी |
परिसंस्था |
परिस्थतिकीय संतुलन |
5 |
स्थलांतर |
अल्पकालीन |
दीर्घकालीन |
(ब) 'बरोबर' की 'चूक' ते लिहा (गुण 5 )
(1) ग्रामीण
भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजना पेक्षा वेगळे असते.
संभाव्य उत्तर- हे विधान बरोबर आहे.
(2) विस्तृत
व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.
संभाव्य उत्तर- हे विधान चूक आहे.
(3) लोहपोलाद उदयोग खनिजांवर आधारित असतात
संभाव्य उत्तर- हे विधान बरोबर आहे.
(4)
द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार
आहे.
संभाव्य उत्तर- हे विधान बरोबर आहे.
(5) अलीकडे नकाशे
G. I. S. च्या प्रणालीच्या आधारे
तयार करतात,
संभाव्य उत्तर- हे विधान बरोबर आहे.
(क) अचूक पर्याय / घटक निवडा व विधाने पुन्हा लिहा: (गुण 5 )
(1) स्थलांतराचे
कारण....
(अ) नैसर्गिक
आपत्ती
(ब) अंतर्गत स्थलांतर
(क) बाहय स्थलांतर
(ड) ऐच्छिक स्थलांतर
उत्तर- स्थलांतराचे नैसर्गीक आपत्ती हे एक कारण आहे.
2) व्यापारी
तत्त्वावरील लाकूडतोड....
(अ) समशीतोष्ण
सूचीपर्णी वने
(ब) समशीतोष्ण पानझडी वने
(क) उष्ण कटिबंधीय पानझडी वने
(ड) विषुववृत्तीय सदाहरित वने
उत्तर - व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड समशीतोष्ण सूचीपर्णी
वनांमध्ये होते.
(3) कृषीवर
आधारित उद्योग ओळखा...
(अ) लोहपोलाद उद्योग
(ब) साखर उद्योग
(क) रसायन उदघोग
(ड) सिमेंट उद्योग
उत्तर- साखर उदयोग कृषीवर आधारित उद्योग आहे.
(4) कार्यात्मक
प्रदेश....
(अ) युरोप
(ब) दूरदर्शन
प्रसारण केंद्राचे क्षेत्र
(क) पश्चिम बंगाल
(ड) अॅमेझॉन नदी खोरे
संभाव्य उत्तर- दूरदर्शन प्रसारण
केंद्राचे क्षेत्र हा
कार्यात्मक प्रदेश आहे.
(5) ज्यामध्ये १७
खंडाचा समावेश आहे, असा भूगोल विषयाच्या
माहितीचा ज्ञानकोश ...
(अ) जिऑग्राफिका
(ब) जिऑग्राफी
(क) गेस-पिरिऑड्स
(ड) कॉसमॉस
संभाव्य उत्तर - जिऑग्राफिका या ज्ञानकोशात 17 खंडाचा समावेश आहे.
(ड) पुढील चुकीचा
घटक ओळखा : (गुण 5 )
(1) अक्षांशाशी
थेट संबंध नसलेला प्राथमिक आर्थिक व्यवसाय
(अ) लाकूडतोड
(ब) मासेमारी
(क) खाणकाम
(ड) शेती
संभाव्य उत्तर- (अ) लाकूडतोड (ब)
मासेमारी (ड) शेती....... प्रश्नांतील
सुचनेनुसार तीनही पर्याय योग्य उत्तर ठरतील.
(2) खनिजावर
आधारित उदद्योग-
(अ) पेट्रोकेमिकल्स
(ब) लोहपोलाद उदयोग
(क) लोकरीचे कापड निर्मिती उदद्योग
(ड) अॅल्युमिनिअम उदयोग
संभाव्य उत्तर- (क) लोकरीचे कापड
निर्मिती उदद्योग
(3) प्रदेशाची
वैशिष्ट्ये
(अ) स्थान
(ब) भौगोलिक विस्तार
(क) राजकीय पक्ष
(ड) सीमा
संभाव्य उत्तर- (क) राजकीय पक्ष
(4) भूगोल
अभ्यासकाची कौशल्ये
(अ) विदा संकलन
(ब) वनसंवर्धन
(क) अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण
(ड) नकाशा काढणे
संभाव्य उत्तर- (ब) वनसंवर्धन
(5) प्राकृतिक
भूगोलाच्या शाखा
(अ) भूशास्त्र
(ब) मृदाशास्त्र
(क) हवामानशास्त्र
(ड) लोकसंख्या भूगोल
संभाव्य उत्तर- (ड) लोकसंख्या भूगोल
HSC बोर्ड परीक्षा भूगोल प्रश्नपत्रिका सष्टेंबर 2021, जुलै 2022, मार्च 2023 प्रश्नपत्रिका
प्रकरण 1 लोकसंख्या वरील फरक स्पष्ट करा
No comments:
Post a Comment