Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Sunday, 20 June 2021

बारावी भूगोलातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. Choose the correct option and complete the sentence

 



योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

 

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक

      अ)  शेती

      ब)   खाणकाम

      क)   वाहतूक

       ड)   हवामान

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा हवामान हा प्राकृतिक घटक आहे


 

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक

      अ)   शेती

      ब)   हवामान

      क)   पाण्याची उपलब्धता 

      ड)   मृदा

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा शेती हा मानवी घटक आहे


 

लोकसंख्या संक्रमण सिद्धांतांत या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते

      अ)  पहिला टप्पा

      ब)   दुसरा टप्पा

      क)   तिसरा टप्पा

      ड)   चौथा टप्पा

लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते



 

लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात हा टप्पा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो

      अ)   दुसरा टप्पा

      ब)  तिसरा  टप्पा

      क)   चौथा टप्पा

      ड)   पाचवा टप्पा

लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पाचवा टप्पा हा 0 वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो


 

लोकसंख्या वयोरचना मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून  शिर्षाकडे तो निमुळता होत आहे याचा अर्थ…..

      अ)  जन्मदर आणि मृत्युदर हे दोन्ही अगदी कमी

      ब)   जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी

      क)   जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी

      ड)   जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त

लोकसंख्या व रचना  मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शिष्याकडे तो निमुळता होत जातो याचा अर्थ जन्म व मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असा होतो


 

स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे

      अ)   लिंग-गुणोत्तर

      ब)    वयोरचना

      क)   साक्षरता

      ड)   व्यवसायिक संरचना

स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर होय


 

देशात ज्या व्यक्तीस लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस काय संबोधतात.

            अ)   निरक्षर

            ब)   साक्षर

            क)   तज्ञ

            ड)   अडाणी

 देशात ज्या व्यक्तीस लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस साक्षर म्हणतात


 

भारत देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषिप्रधान असून तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने या व्यवसायात गुंतलेली आहे

            अ)  चतुर्थक

            ब)   तृतीय

            क)   द्वितीय

            ड)   प्राथमिक

भारत देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषिप्रधान असून येथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे


 

काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर कोणत्या स्वरूपाचे असू शकते.

            अ)   बाह्य स्थलांतर

            ब)   दीर्घकालीन स्थलांतर

            क)   हंगामी स्थलांतर

            ड)   सामाजिक स्थलांतर

 काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर हंगामी स्थलांतर म्हणून ओळखले जाते.




10  एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन अथवा कालव्याला लागून ही वस्ती आढळते.

            अ)  आयताकृती वस्ती

            ब)   आकारहीन वस्ती

क)   वर्तुळाकार वस्ती

ड)   रेषीय वस्ती

एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा कालव्याला लागून रेषीय वस्त्या आढळतात


या पेक्षा जास्त प्रश्न पहाण्यासाठी येथे क्लिक करा 


  https://geographyjuniorcollege.com/choose-the-correct-option/






 

 

 

 




 



 

इयत्ता अकरावी व बारावी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारीत विविध नोट्स, माहीती, महत्वाचे व्हिडीओ साठी आमच्या टेलिग्राम गृपला खालील लिंकवर क्लिक करुन ज्वाइन्ट व्हा.

https://t.me/joinchat/HG6jb0X987uWjEGt


https://t.me/GeoHub



 

 

 

 

 

 बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा

1) बारावी भूगोल चूक की बरोबर ते लिहा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा

https://youtu.be/y7S0_FLB6Us

 

2) बारावी भूगोल अयोग्य चूकीचा घटक ओळखा  Identify the wrong components

https://youtu.be/pPiKbGIMHko

 

3) A : विधान  R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा

https://youtu.be/FbKA5p0OZkQ

 

4) बारावी भूगोल अचूक गट ओळखा Identify the correct  group

https://youtu.be/vGMMqbUQ3RU

 

5) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय (घटक) निवडून विधाने पूर्ण करा

https://youtu.be/dfCtcZRaAS8

 

6) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे  Complete the chain

https://youtu.be/tBnCdVUJJec

 

 

 

 

 

7) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण

https://youtu.be/15M2--84Wes

 

8) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषणगुणानुक्रम सहसंबंध

https://youtu.be/SlPxwutolcs

 

9) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण  मानवी वस्ती

https://youtu.be/kTQSw8hkrAU

10)  बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -लोकसंख्या वितरण व घनता

https://youtu.be/Rx23_PLs4Ck





 

 


Thursday, 29 April 2021

इ. बारावी भूगोल- पहील्या दोन प्रकरणावंरील महत्वाचे घटकांची लिंक

 


इयत्ता बारावी भूगोलाच्या संदर्भातील पहील्या दोन

 प्रकरणावंरील महत्वाचे घटक 


खालील लिंकवर जाऊन अभ्यासा


 

लोकसंख्या लाभांशसाक्षरता आणि शिक्षण व व्यावसायीक संरचना

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/09/blog-post_16.html



 

लोकसंख्या भूगोल भाग लोकसंख्या लाभांश व लिंगगुणोत्तर

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/08/2-2.html




 

 

लोकसंख्या भाग – 2 वयोरचना

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/08/2.html




 

 

प्रकरण लोकसंख्या भूगोल भाग मधिल वस्तूनिष्ट प्रश्न

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/06/1-1.html




 

 

लोकसंख्या भूगोल भाग-साखळी पुर्ण करा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/06/1.html




 

 

लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/06/blog-post_9.html




 

 

लोकसंख्या बदलाचे घटकपैलूसहसबंध

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/05/blog-post.html




 

 

लोकसंख्या भाग-भूगोल अभ्यास- वितरण व परिणाम करणारे घटक

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/05/1.html










on line Test – 5 अचूक सहसंबध ओळखा उपप्रश्न 11 ते 20

 



On line Test- 5 

दिलेल्या विधानांमधील A : विधान व R : कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा 

 Q-11  to  20 

A : विधान व R : कारण









इयत्ता बारावी भूगोलाच्या संदर्भातील पहील्या दोन

 प्रकरणावंरील महत्वाचे घटक 


खालील लिंकवर जाऊन अभ्यासा

 

लोकसंख्या लाभांश, साक्षरता आणि शिक्षण व व्यावसायीक संरचना

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/09/blog-post_16.html

 

लोकसंख्या भूगोल भाग 2 लोकसंख्या लाभांश व लिंगगुणोत्तर

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/08/2-2.html

 

 

लोकसंख्या भाग – 2 वयोरचना

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/08/2.html

 

 

प्रकरण 1 लोकसंख्या भूगोल भाग 1 मधिल वस्तूनिष्ट प्रश्न

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/06/1-1.html

 

 

लोकसंख्या भूगोल भाग-1 साखळी पुर्ण करा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/06/1.html

 

 

लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/06/blog-post_9.html

 

 

लोकसंख्या बदलाचे घटक, पैलू, सहसबंध

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/05/blog-post.html

 

 

लोकसंख्या भाग-1 भूगोल अभ्यास- वितरण व परिणाम करणारे घटक

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/05/1.html