इयत्ता बारावी भूगोलाच्या संदर्भातील पहील्या दोन
प्रकरणावंरील महत्वाचे घटक
खालील लिंकवर जाऊन अभ्यासा
लोकसंख्या लाभांश, साक्षरता आणि शिक्षण व व्यावसायीक संरचना
https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/09/blog-post_16.html
इयत्ता बारावी भूगोलाच्या संदर्भातील पहील्या दोन
प्रकरणावंरील महत्वाचे घटक
खालील लिंकवर जाऊन अभ्यासा
https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/09/blog-post_16.html
On line Test- 5
दिलेल्या विधानांमधील A : विधान व R : कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा
Q-11 to 20
A : विधान व R : कारण
इयत्ता बारावी भूगोलाच्या संदर्भातील पहील्या दोन
प्रकरणावंरील महत्वाचे घटक
खालील लिंकवर जाऊन अभ्यासा
लोकसंख्या लाभांश, साक्षरता आणि शिक्षण व व्यावसायीक संरचना
https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/09/blog-post_16.html
वार्षिक मुल्यमापन चाचणी
– 2021
विषय- भूगोल
टेस्ट- 2
इयत्ता - अकरावी
गुण- 20
सूचना - 1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत
2 उजवीकडील अंक गुण
दर्शवितात
3 आवश्यक तेथे सुबक
आकृत्या / नकाशे काढून भागांना नावे द्या
प्रश्न 1 अ) चूकीचा घटक ओळखा (4)
1) हवामान बदल अभ्यासण्याची साधने
अ)
हिमाच्या गाभ्यातील नमुने
ब) वृक्ष खोंडावरील वर्तुळे
क) प्रवाळ भित्ती
ड) प्राचीन किल्ले
2) उष्ण कटीबंधीय वर्षावनातील वृक्ष
अ)
महोगनी
ब) एबनी
क) पाईन
ड) रोजवूड
3) जगातील प्रमुख उष्ण वाळवंट
अ)
गोबी-आशिया
ब) कलहारी-
आफ्रिका
क) अटकामा- दक्षिण अमेरिका
ड) अरेबियन – आफ्रिका
4) जागतिक तापमान वाढीची कारणे
अ) हरितगृह
वायूंचे उत्सर्जन
ब) सूर्याचे भासमान भ्रमाण
क) निर्वणीकरण
ड) औदयोगिकरण
प्रश्न 2) भौगोलिक
कारणे दया (कोणतेही-एक) (3)
1) हिंदी महासागराचा पूर्वकिनारपट्टीचा भाग भूकंपप्रवण
क्षेत्रात येतो.
2) अवर्षण व पुरांच्या
वारंवारितेत वाढ होत आहे.
3) भूमध्य सागरीय जीवसहंतीत
चित्रपट निर्मिती व्यवसायास प्रेरक ठरली आहे.
प्रश्न 3 अ) फरक स्पष्ट करा. (कोणतेही – एक) (3)
1) बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र
2) जीवसंहती आणि परिसंस्था
प्रश्न 3 ब) आकृत्या काढून नावे दया. (कोणतेही-
एक) (2)
1) सागर तळरचना
2) आपत्ती व्यवस्थापन
चक्र
प्रश्न 4 ) टिपा लिहा (कोणत्याही दोन) (8)
1) विकारक्षमता
2) टुंड्रा जीवसहंती
3) पुरा हवामानशास्त्र अभ्यासण्याची साधने
Annual
Assessment Test – 2021
Sub - Geography
Test- 2 nd
Std- 11th
Marks - 20
Notice –
1 All questions are compulsory
2
The digits on the right represent the Marks
3 Draw relevant diagrams / maps / graphs where necessary and
name the parts.
Q1 -A) Identify the incorrect factor: (4)
1) The
tools for studying climate change
a) Ice
cores
b)
Tree rings
c) Coral reef
d)
Ancient forts
2) Trees
in the tropical rain forest
a) Mahogany
b)
Ebony
c) Pine
d)
Rosewood
3) Major
hot deserts in the world are-
a) Gobi – Asia
b)
Kalahari – Africa
c) Atacama – South America
d)
Arabian – Africa
4)
The causes of global warming
a)
Emission of greenhouse gases
b)
Apparent movement of the sun
c)
Deforestation
d)
Industrialization
Q 2 ) Give Geographical
reasons (Any-one)
(3)
1) The eastern coastal part of Indian Ocean is seismically
active.
2) There is an increase in the frequency of droughts and
cyclones
3) Mediterranean biome has proved to be a catalyst to the development of cinema industry.
Q 3 A ) Distinguish between (Any-
one) (3)
1) Bay of Bengal and Arabin sea
2) Biome and ecosystem.
Q 3 B ).
Draw neat and labelled diagrams (Any- one) (2)
1) Ocean floor
2) Disaster
management cycle
Q 4 )
Write short notes on (Any-2) (8)
1) Vulnerability
2) Tundra biome
3) Tools to study
Paleoclimatolgy