-----------------------------------------------------------------
अकरावी भूगोल प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका
11th Geography First Unit Test Question Paper
विषय-
भूगोल
वेळ-
1.30 तास
गुण -25
--------------------------------
अकरावी भूगोल प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका
11th Geography First Unit Test Question Paper
सुचना-
① सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
② उजवी कडील अंक गुण दर्शवितात
③ आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढून
भागांना नावे दया.
प्रश्न 1 अ) खालील तक्त्यातील अ-ब–क
घटाकाची संयुक्तीक साखळी पूर्ण करा.
3
अ |
ब |
क |
भूकंप |
संथ हालचाल |
शेवाळ |
जैविक विदारण |
शीघ्र हालचाल |
उताराच्या दिशेने |
सरक |
वनस्पती |
भूपृष्ठ लहरी |
प्रश्न 1 ब) योग्य
पर्याय ओळखा
3
1) रुपांतरीत खडक-
अ) ग्रनाईट
ब) संगमरवर
क) बेसाल्ट
ड) चुनखडी
2) रासायनिक विदारण
अ) जलीय अपघटन
ब) कणीय विदारण
क) खंड विखंडन
ड) अपपर्णन
3) विस्तृत झीजेचे प्रकार
अ) उतार
ब) गरुत्व बल
क) घर्षण
ड) सरक
प्रश्न 2 ) भौगोलिक कारणे दया. (कोणतेही दोन)
6
1) तापमान हा कणीय विदारणाचा कारक आहे.
2) मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची
निर्मिती होते.
3) उतार हा विस्तृत झीजेतील मुख्य घटक आहे.
प्रश्न 3 ) फरक स्पष्ट करा (कोणतेही दोन)
6
1) विदारण आणि अपक्षरण
2) वळीकरण आणि विभंग
3) अभिनती आणि अपनती
प्रश्न 4) खालील पैकी
कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
7
1) पाण्यामुळे
होणारे विदारणाचे विविध प्रकार स्पष्ट करा.
2) ज्वालामुखीय भूरूपे सविस्तर स्पष्ट करा.
Contact - Manoj Deshmukh 9421680541
अकरावी भूगोल प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका
11th Geography First Unit Test Question
Paper
प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका क्र – 2
विषय-
भूगोल
वेळ-
1.30 तास
गुण -25
--------------------------------
सुचना-
① सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
② उजवी कडील अंक गुण दर्शवितात
③ आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढून
भागांना नावे दया.
प्रश्न 1 अ) खालील तक्त्यातील अ-ब–क
घटाकाची संयुक्तीक साखळी पूर्ण करा.
4
अ |
ब |
क |
आम्ल
लाव्हा |
रेणवीय
ताण |
मेघालय
पठार |
उष्णता |
सिलिका
जास्त |
कडयांचे
खडक पडणे |
विस्तृत
झीज |
भूभाग वर
उचलला जाणे |
कणीय
विदारण |
गट पर्वत |
दरड कोसरळे |
संथ वहन |
प्रश्न 1 ब) चूकीचा घटक ओळखा
3
1) जैवीक विदारण-
अ) पाणी
ब) सजीव
क) वृक्षांची
फळे
ड) प्राण्याचे
बिळ
2) विभंग
अ) प्रणोद
ब) सामान्य
क) कातर
ड) वळी
पर्वत
3) अग्निजन्य खडक
अ) बेसाल्ट
ब) ग्रॅनाईट
क) चूनखडक
ड) गॅब्रो
प्रश्न 2 ) भौगोलिक कारणे दया. (कोणतेही दोन)
6
1) हिमालयातील लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात.
2) भूपृष्ठ लहारींना भूकंप छायेचा प्रदेश
नसतो.
3) भस्मीकरणामुळे खडकांचा आकार आणि रंग बदलतो.
प्रश्न 3 ) फरक स्पष्ट करा (कोणतेही एक)
3
1) कणीय विदारण आणि अपपर्णन
2) मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण
प्रश्न 4) खालील पैकी
कोणत्याही दोन विषयांवर टिपा लिहा
8
1) गट
पर्वत आणि खचदरी
2) भूकंप छायेचा प्रदेश
3) गुरुत्व बल आणि मातलोट
-----------------------------------------
No comments:
Post a Comment