Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Tuesday 8 August 2023

बारावी भूगोल वार्षिक नियोजन 12th Geography Annual Planning,

 बारावी भूगोल वार्षिक नियोजन




बारावी भूगोल वार्षिक नियोजन

    वर्षभरासाठी असलेल्या अभ्यासक्रमाचे, या शैक्षणिक  वर्षात येणाऱ्या सुट्या,  होणारे कार्यक्रम,  सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन केलेले आहे. प्रत्येक महिन्यात किती तासिका आहेत त्यवरुन किती घटक व प्रकरणे तसेच प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा ही विचार या बारावी भूगोल वार्षिक नियोजनात केलेला आहे. कामकाजाच्या दिवशी वर्गात काय शिकवायचे, कोणत्या साहित्यांचा वापर करावा हे प्रत्येक शिक्षकांने / प्राध्यापकांने आपआपले ठरवावे असे वाटते.  प्रत्येकाची पध्दत व साधने वेगळी असतील. या बाबत आपण सर्वांनी प्रशिक्षण घेतलेले आहेच.

    बारावी भूगोल वार्षिक नियोजन तपासून घेत जावे. वर्गवेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. बारावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशत: बदल करुन ते वापरु शकतात. 

घटकनिहाय अपेक्षित तासिका नियोजन


अ.क्र.

प्रकरणाचे नाव

अपेक्षित तासिका

1

लोकसंख्या - भाग 1

18

2

लोकसंख्या भाग 2

16

3

मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन -

14

4

प्राथमिक आर्थिक क्रिया

15

5

द्वितीयक आर्थिक क्रिया

16

6

तृतीयक आर्थिक क्रिया

14

7

प्रदेश आणि प्रादेशिक विकास

14

8

भूगोल : स्वरूप व व्याप्ती

13




घटकनिहाय गुणविभागणी

 

अ.क्र.

प्रकरण

गुण

विकल्पासह गुण

1

लोकसंख्या- भाग १

12

17

2

लोकसंख्या- भाग २

8

11

3

मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन

8

11

4

प्राथमिक आर्थिक क्रिया

12

17

5

द्वितीयक आर्थिक क्रिया

12

17

6

तृतीयक आर्थिक क्रिया

10

14

7

प्रदेश आणि प्रादेशिक विकास

10

14

8

भूगोल स्वरूप व व्याप्ती

8

11

 

एकुण गुण

80

112

 



 

 बारावी भूगोल वार्षिक नियोजन








उद्दिष्टानुसार गुण विभागणी


अक्र

उद्दीष्टे

गुण

विकल्पासह गुण

1

स्मरण

8

11

2

आकलन

24

34

3

उपयोजन

16

22

4

संश्लेषण

8

11

5

मूल्यमापन

24

 

34

6

सर्जनशीलता

7

मूल्यशिक्षण

8

जीवन कौशल्य

 

एकूण गुण

80

112

 

 




प्रश्नप्रकारानुसार गुण विभागणी

 

क्र. सं.

प्रश्न प्रकार

गुण

विकल्पासह गुण

1

वस्तुनिष्ठः

20

20

2

लघुत्तरी

40

56

3

दीर्घोत्तरी

20

36








        वार्षिक मुल्यमापन पध्दती व गुणविभागणी











 बारावी भूगोल वार्षिक नियोजन





वार्षिक मुल्यमापन पध्दती व गुणविभागणी





No comments:

Post a Comment