Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label बारावी भूगोल वार्षिक नियोजन. Show all posts
Showing posts with label बारावी भूगोल वार्षिक नियोजन. Show all posts

Tuesday, 8 August 2023

बारावी भूगोल वार्षिक नियोजन 12th Geography Annual Planning,

 बारावी भूगोल वार्षिक नियोजन




बारावी भूगोल वार्षिक नियोजन

    बारावी भूगोल वार्षिक नियोजन 

12th Geography Annual Planning,

    वर्षभरासाठी असलेल्या अभ्यासक्रमाचे, या शैक्षणिक  वर्षात येणाऱ्या सुट्या,  होणारे कार्यक्रम,  सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन केलेले आहे. प्रत्येक महिन्यात किती तासिका आहेत त्यवरुन किती घटक व प्रकरणे तसेच प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा ही विचार या बारावी भूगोल वार्षिक नियोजनात केलेला आहे. कामकाजाच्या दिवशी वर्गात काय शिकवायचे, कोणत्या साहित्यांचा वापर करावा हे प्रत्येक शिक्षकांने / प्राध्यापकांने आपआपले ठरवावे असे वाटते.  प्रत्येकाची पध्दत व साधने वेगळी असतील. या बाबत आपण सर्वांनी प्रशिक्षण घेतलेले आहेच.

    बारावी भूगोल वार्षिक नियोजन तपासून घेत जावे. वर्गवेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. बारावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशत: बदल करुन ते वापरु शकतात. यात काही चूका किंवा तृटी असु शकतात ते प्रत्येकांने आपल्या स्तरावर दुरुस्त करुन घेणे बाबत निवेदन आहे.

घटकनिहाय अपेक्षित तासिका नियोजन


अ.क्र.

प्रकरणाचे नाव

अपेक्षित तासिका

1

लोकसंख्या - भाग 1

18

2

लोकसंख्या भाग 2

16

3

मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन -

14

4

प्राथमिक आर्थिक क्रिया

15

5

द्वितीयक आर्थिक क्रिया

16

6

तृतीयक आर्थिक क्रिया

14

7

प्रदेश आणि प्रादेशिक विकास

14

8

भूगोल : स्वरूप व व्याप्ती

13




घटकनिहाय गुणविभागणी

 

अ.क्र.

प्रकरण

गुण

विकल्पासह गुण

1

लोकसंख्या- भाग 1

12

17

2

लोकसंख्या- भाग 2

8

11

3

मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन

8

11

4

प्राथमिक आर्थिक क्रिया

12

17

5

द्वितीयक आर्थिक क्रिया

12

17

6

तृतीयक आर्थिक क्रिया

10

14

7

प्रदेश आणि प्रादेशिक विकास

10

14

8

भूगोल स्वरूप व व्याप्ती

8

11

 

एकुण गुण

80

112

 



बारावी भूगोल वार्षिक नियोजन 

12th Geography Annual Planning

 

 बारावी भूगोल वार्षिक नियोजन

बारावी भूगोल (मानवी भूगोल) वार्षिक नियोजन

माहे

कामाचे दिवस

 एकुण तासिका

घटक

तासिका वितरण

उपघटक

1

जुन

13

17

लोकसंख्या भूगेाल- भाग -1

4

खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी व आकृतीबंध व लोकसंख्येची घनता

5

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक 

 (17 +2)

4

लोकसंख्या बदलाचे घटकढोबळ जन्मदर व मृत्युदर लोकसंख्या वाढ व विस्पोट

प्रात्यक्ष‍िक

4 +             ( जादा 2)

सर्वेक्षणाव्दारे (ॲपव्दारे)  माहिती गोळा करणे

2

 जुलै

25

33

लोकसंख्या भूगेाल- भाग -1

5

लोकसंख्या संक्रमण सिध्दांत

लोकसंख्या भूगोल भाग -2

9

लोकसंख्येचे घटकव्यावसासिक संरचना, लोकसंख्येची ग्रामिण व शहरी रचना

 (33 +4)

7

स्थलांतर, स्थंलातराचे प्रकारकारणे, स्थलांतराचे परीणाम

मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन

4

मानवी वस्ती प्रकार

प्रात्यक्ष‍िक

8 +        (4 जादा)

सर्वेक्षणविदा संघटनविदा वश्लेषण

3

ऑग

24

32

मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन

7

भूमी उपयोजनाचे वर्गीकरण, ग्रामीण व नागरी भूमी उपयोजन

3

झालर क्षेत्र व उपनगरे

प्राथमिक आर्थिक क्र‍िया

4

प्राथमिक व्यवसाय - शिकार,   फळे व कंदमुळे गोळा करणे

(32 +4)

7

लाकुडतोड,    मोसमारी,   पशुपालन,    खाणकाम

प्रात्यक्ष‍िक

8 +           (4 जादा )

विदा विश्लेषणगुणानुक्रम सहसंबंध काढणे, विभाजित वर्तुळ काढणे

सराव

3

सराव चाचणी

4

सष्टें

23

28

प्राथमिक आर्थिक क्र‍िया

4

शेती व शेतीचे प्रकारत्यांची वैशिष्टे

व्द‍ितीयक आर्थिक क्र‍िया

5

व्द‍ितीयक आर्थिक क्र‍ियाउदयोगांच्या स्थानिकीकरणावर परीणाम करणारे घटक

(28 +4)

6

स्थानमुक्त उदयोगजगातील प्रमुख औदयागिक क्षेत्र,

5

उदयोगांचे वर्गीकरण

प्रात्यक्ष‍िक

8 +           (4 जादा)

विभाजित वर्तुळ,   विभाजित आयत काढणे

5

ऑक्टों

22

27

तृतीय आर्थ‍िक क्र‍िया

4

तृतीयक आर्थ‍िक क्र‍िया,   वर्गीकरण,

7

वाहतूकव्यापार,   व्यापारातील वाहतूकीचे महत्व

3

पर्यटनसंदेशवहन

(27 +4)

प्रदेश आणि प्रदेशिक विकास

2

प्रदेश,   प्रदेशांचे प्रकार

3

प्रादेशिक विकास,   प्रादेशीक विकासावर परीणाम करणारे घटक,   प्राकृतीक घटक आणि प्रादेशीक विकास

प्रात्यक्ष‍िक

8 +        (4 जादा)

विभाजित आयत व लोकसंख्या मनोरा काढणे, नकाशा वाचन

 

प्रथमसत्र परीक्षा (ऑक्टोंबर व नोव्हेंबर)

6

नोव्हें

7

 

प्रथमसत्र परीक्षा (ऑक्टोंबर व नोव्हेंबर)

8

प्रदेश आणि प्रदेशिक विकास

4

भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास

(8 +2)

प्रात्यक्ष‍िक

4+           (2 जादा)

लोकसंख्या मनोरा,   स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन मानवी वस्ती व भूमी उपयोजन

7

डिसें.

25

32

प्रदेश आणि प्रदेशिक विकास

3

प्राथमिकव्द‍ितीयक आणि तृतीयक आर्थिक क्र‍िया आणि प्रादेशीक विकास,    प्रादेशिक असंतुलन

2

प्रादेशीक असमतोल दूर करण्याची धोरणे

भूगोल स्वरुप व व्याप्त‍ि

6

विदयाशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप,

(32 +4)

8

भूगोलातील आधुनिक कल

प्रात्यक्ष‍िक

10+        (4 जादा)

स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन भूमी उपयोजन आणि व्यवसाय वाहतुक संदेशवहन

सराव

3

सराव चाचणी

8

जाने

10

14

उजळणी

10

उजळणी

प्रात्यक्ष‍िक

6

स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन वाहतुक संदेशवहन व सराव

14

 

 सराव

 

पुर्व परीक्षा / सराव परीक्षा गुण 80 + 20  प्रमाणे

9

फेब्रु

22

 

मुल्यमापन व परीक्षा

 

 HSC बोर्ड प्रात्यक्ष‍िक परीक्षा वार्षिक मुल्यमापनबोर्ड लेखी परीक्षा कामकाज

10

मार्च

25

 

बोर्ड परीक्षा

 

HSC बोर्ड परीक्षा कामकाज व HSC बोर्ड लेखी पेपर मुल्यमापन

https://geographyjuniorcollege.blogspot.com


 




उद्दिष्टानुसार गुण विभागणी


अक्र

उद्दीष्टे

गुण

विकल्पासह गुण

1

स्मरण

8

11

2

आकलन

24

34

3

उपयोजन

16

22

4

संश्लेषण

8

11

5

मूल्यमापन

24

 

34

6

सर्जनशीलता

7

मूल्यशिक्षण

8

जीवन कौशल्य

 

एकूण गुण

80

112

 

 




प्रश्नप्रकारानुसार गुण विभागणी

 

क्र. सं.

प्रश्न प्रकार

गुण

विकल्पासह गुण

1

वस्तुनिष्ठः

20

20

2

लघुत्तरी

40

56

3

दीर्घोत्तरी

20

36








        वार्षिक मुल्यमापन पध्दती व गुणविभागणी










https://youtu.be/tjT10XSbLLw






वार्षिक मुल्यमापन पध्दती व गुणविभागणी


------------------------------