Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label बारावी भूगोल प्रात्य. 06 विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख Data Representation : Divided Bar Graphs. Show all posts
Showing posts with label बारावी भूगोल प्रात्य. 06 विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख Data Representation : Divided Bar Graphs. Show all posts

Saturday, 27 March 2021

बारावी भूगोल प्रात्य. 06 विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख Data Representation : Divided Bar Graphs

 


प्रात्यक्षिक क्र 06 विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख

 

उद्देश- दिलेली सांख्यिकीय माहिती ही विभाजित आयताव्दारे दर्शविणे.

उद्दिष्टे- 1 विभाजित आयताकृतीव्दारे दोनपेक्षा अधिक विविध भौगोलिक घटक त्यांच्या प्रमाणानुसार दर्शविण्यात येतात हे समजुन घेणे

2. आकृतीवरुन सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करणे.


उदा 01 खालील सांख्यिकीय माहिती विभाजित आयताच्या साहाय्याने दर्शवा.

फळे

क्षेत्र (हेक्टर)

आंबा

527147

फणस

1451

नारळ

26325

संत्री

168979

डाळिंब

33280

एकुण

757182

 

 

 

 

 

 




 




निष्कर्ष- प्रस्तृत विदेत राज्यात आंबा फळाचे पिकाखालील क्षेत्र (32% ) सर्वात जास्त असून, त्या खालोखाल संत्री फळाचे (33.32%)  पिकाखालील क्षेत्र आहे. नारळ व डांळीब फळांचे पिकाखालील क्षेत्र हे (3.48% व 4.40%) आहे. सर्वात कमी फणस फळाचे पिकाखालील क्षेत्र हे 0.19 % आहे.

 

 

 __________________________________________________________________________________________________________________________________

 


उदा. 2 

   एप्रिल 2019 मध्ये एका प्राणि संग्रालयास भेट देणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची आकडेवारी खाली दिलेली आहे. या विदेच्या आधारे विभाजित आयत काढा आणि विदेचे विश्लेषण करा.

वयोगट

पर्यटकांची संख्या

0-5

150

5-10

200

10-15

150

15-20

125

20-40

100

40-50

50

50-60

50

60 पेक्षा जास्त वयाचे

50

 


 



 

निष्कर्ष-  एप्रिल 2019 मध्ये प्राणी संग्रालयास भेट देणाऱ्यात 5 ते 10 वयोगटातील बालकांची संख्या (200) जास्त आहे. तसेच 0 ते 5 व 10- 15 या वयोगटाचे भेट देणाऱ्यामध्ये प्रमाण सारखे 150 आहे. 15 – 40 वयोगटातील 225 लोकांनी प्राणी संग्रालयास भेटी दिलेल्या आहेत. तर 40 पेक्षा जास्त वयोगटातील भेट देणाऱ्या लोकांचे जवळ-जवळ  (50) सारखेच प्रमाण आहे.

 ________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

 

उदा. 3 

    खालील सारणी क्ष क्षेत्रात विविध तृतीय सेवांमध्ये गुंतलेल्या लोंकसख्ये विषयी माहिती दर्शविते विभाजित आयत काढा.

तृतीयक व्यवसाय

गुतलेली लोकसंख्या (%)

बॅकींग

20

वाहतूक

25

पर्यटन

10

किरकोळ व्यापार

22

घाऊक व्यापार

15

संदेश वहन

15

संदेश वहन

8

 

                      


निष्कर्ष-  प्रस्तृत विदेवरुन असे लक्षात येते की क्ष  तृतीय व्यवसायातील वाहतूक क्षेत्रात सर्वातजास्त लोकसंख्या गुंतलेली 25 %  आहे. तर बँकीग व किरकोळ व्यापार क्षेत्रात 20% व 22 % लोकसंख्या गुंतलेली आहे. घाऊक व्यापार क्षेत्रात 15% व पर्यटन क्षेत्रात 10% लोकसंख्या गुंतलेली आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या संदेशवहन क्षेत्रात असुन तीची टक्केवारी 8 आहे.

 _________________________________________________________________________________________________________________________________________________________________


4

उदा. 4  विविध पीकांचे अंदोज उत्पादन (दशलक्ष टनात)

 

पिके

उत्पादन दशलक्ष टनात

तृणधान्य

95.98

डाळी

43.68

तेलबिया

18.24

कापूस

32.48

इतर पिके

33

 

223.38
















बारावी भूगोल विषयाच्या संदर्भातील काही महत्वाच्या मुद्दयांचे व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन पहा.

 

1 ) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा


                     https://youtu.be/dfCtcZRaAS8



बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील अचूक सहसंबंध ओळखा Identify the exact correlation between the Twelfth Geography Practice Questionnaire

                         https://youtu.be/FbKA5p0OZkQ



 


2) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे

                          https://youtu.be/tBnCdVUJJec


3) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण

                             https://youtu.be/15M2--84Wes
 



4) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध

                        https://youtu.be/SlPxwutolcs
 


5) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण :  मानवी वस्ती

                       https://youtu.be/kTQSw8hkrAU