Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label बारावी भूगोल प्रात्य 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध Data Analysis: Rank Correlation. Show all posts
Showing posts with label बारावी भूगोल प्रात्य 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध Data Analysis: Rank Correlation. Show all posts

Saturday, 30 October 2021

बारावी भूगोल प्रात्य 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध Data Analysis: Rank Correlation

 

             बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र 04 

    विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध


भूगोल विषयात अनेक ठिकाणी साख्यिंकीय माहीतीची तुलना करतांना दोन चलांचा वापर होत असतो. उदा. हवामान- तापमान व वायुदाब, साक्षरतेचे प्रमाण व दरडोई जीडीपी इ.  अशा वेळी एका चलात झालेल्या बदलामुळे दुसऱ्या चलावर त्याचा कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सहसंबंध उपयुक्त ठरत आतो.

                तीन प्रकारचे संबंध स्पष्ट करता येतात.

1 सकारात्मक सहसंबंध- एका चलात वाढ झाल्याने दुसऱ्यामध्ये वाढ होते. (1 च्या जवळ असतो.)

2 नकारात्मक सहसंबंध- एका चलामध्ये वाढ झाल्याने दुसऱ्यात घट होते. (-1 ने व्यक्त होतो / जवळ असतो)

3 शून्य सहसंबंध / सहसंबंध नसणे- एका मधील बदल होणे दुसऱ्यास बदलत नाही.

 

 

प्रात्यक्षिकाचा उद्देश-      दिलेल्या सांख्यिकीय माहितीतील दोन चलांमधील सहसंबध अभ्यासणे


प्रात्यक्षिकांची उद्दिष्टे-     

1  दिलेल्या सांख्यिकीय माहितीतील दोन चलानातील संबंध समजून घेणे.

                      

2 दोन चलातील सहसंबध विचारात घेऊन त्याचे योग्य विश्लेषण करणे.

उदा.2  खाली दिलेल्या माहितीच्या आधारे स्पियरमन गुणांक सहसंबंध पध्दतीव्दारे सहसंबंध ज्ञात करा.

घटक

1

2

3

4

5

6

7

8

9

10

x

36

56

20

65

42

33

44

50

15

60

y

50

35

70

25

58

75

60

45

89

38








प्रदेश

X

R1

 Y

R2

(R1-R2)=d

(R1-R2)2

1

36

7

50

6

7 -6 = 1

1

2

56

3

35

9

3 -9 = -6

36

3

20

9

70

3

9 -3 = 3

9

4

65

1

25

10

1 - 10 =-9

81

5

42

6

5

5

6 - 5 =1

1

6

33

8

75

2

8 - 2=-6

36

7

44

5

60

4

5 - 4 = 1

1

8

50

4

45

7

4 - 7  = -3

9

9

15

10

89

1

10 - 1 = 9

81

10

60

2

38

8

2 - 8 = -6

36

 

 

 

 

 

 

291












या उदाहरणातील x y या यातील सहसंबंध उच्चस्तरीय ऋणात्मक स्वरुपाचा आहे. 

---------------------------------------------------------------------------


Examp 2)  काही प्रदेशातील नागरी लोकसंख्या आणि साक्षरतेचे प्रमाण दिले आहे. त्यातील सहसंबंध शोधा आणि आपले मत मांडा.


प्रदेश

1

2

3

4

5

6

7

8

9

10

नागरी लोकसंख्या

60

35

15

22

18

38

47

5

12

9

साक्षरतेचे प्रमाण

73

29

36

14

20

48

45

12

13

10







प्रदेश

नागरी लोकसंख्या (X)

R1

साक्षरतेचे प्रमाण

(Y)

R2

(R1-R2)

(R1-R2)2

1

60

1

73

1

0

0

2

35

4

29

5

-1

1

3

15

7

36

4

3

9

4

22

5

14

7

-2

4

5

18

6

20

6

0

0

6

38

3

48

2

1

1

7

47

2

45

3

-1

1

8

5

10

12

9

1

1

9

12

8

13

8

0

0

10

9

9

10

10

-1

1

 

 

 

 

 

 

18









या दोन चलांच्या सहसंबंधावरुन असे लक्षात येते की, नागरी लोकसंख्या व तेथील साक्षरतेचे प्रमाण यांच्यात सकारात्मक उच्च्‍ संबंध असुन नागरी लोकसंख्या वाढल्यास तेथील साक्षरतेचे प्रमाण देखील वाढते

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Examp 3)   पुढील माहितीच्या सहाय्याने स्पियरमन गुणांक सहसंबंध पध्दतीव्दारे सहसंबंध ज्ञात करा. 

    

घटक

1

2

3

4

5

6

7

8

9

10

दारीद्रय रेषेखालील लोकांची संख्या (x)

20

80

0

200

120

160

60

180

90

100

बेरोजगारांची संख्या (Y)

40 

120 

60 

240 

160 

180 

80 

200 

90 

100 



    

प्रदेश

X

R1

 Y

R2

(R1-R2)=d

(R1-R2)2

A

20

9

40

10

9 - 10 = -1

1

B

80

7

120

5

7 - 5 = 2

4

C

0

10

60

9

10 - 9 = 1

1

D

200

1

240

1

1 - 1 = 0

0

E

120

4

160

4

4 - 4 = 0

0

F

160

3

180

3

3 - 3 = 0

0

G

60

8

80

8

8 - 8 = 0

0

H

180

2

200

2

2 - 2 = 0

0

I

90

6

90

7

6 - 7 = -1

1

J

100

5

100

6

5 - 6 =  -1

1

 

 

 

 

 

 

8










दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या आणि बेरोजगारी यांच्यात सकारात्मक उच्च सहसंबंध आहे. यांचा अर्थ असा की जर दारिद्रय रेषेखालील लोकांचे प्रमाण वाढले तर बेरोजगारी देखील वाढते.