Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Saturday, 24 April 2021

अकरावी भूगोल सराव चाचणी गुण- 20 (प्रथम सत्र), मराठी व इंग्रजी माध्यम

 




Practice Test – 2021-22

Sub - Geography

Test- 1st

Std- 11th                                                       

Marks - 20

 

Notice

          1 All questions are compulsory

          2  The digits on the right represent the Marks

          3 Draw relevant  diagrams / maps / graphs where necessary and name the parts.

         

 

 

Q1 -A) Choose the correct option                              (4)

 1) Lumbering flourished as an occupation  from the  Newfoundland to Alaska in North  America because :

     a) Tundra Climatic Region

     b) Taiga Climatic Region

     c) West European Climatic Region

     d) China-type climatic region

 

 2) Types of Mass Wasting

     A) Creep                  

     B) Friction     

     C) Slope                  

     D) Gravity

 

 3) Landforms created by river erosion

     A) Floodplains.            

     B) Rapids and waterfalls   

     C) Deltas                 

     D) Drumlin

 

 4) Humid sub tropical (China type) climate      

     A) location between 200 ते 400  

     B) location between 00 ते 100

     C) location between 450 ते 650 

     D) location between 100 ते 200

 

 

Q 2 ) Give Geographical reasons (Any-Two)                        (6)

     1) L-waves do not have a shadow zone.

     2) Slope is a major factor in mass wasting

     3) Taiga region is not found in Southern Hemisphere

     4) In Monsoon climate region, rainfall occurs in specific season.

      

Q. 3) Distinguish between (Any- one)                                (3)

     1) Asymmetrical fold and Symmetrical fold

     2) ‘U’ shaped valley and ‘V’ shaped valley

Q. 4) Answer in detail (Any- one)                                 (7)

     1) Explain with examples the process of  weathering happening in Konkan.

     2) Explain the landforms created by the work of the sea waves 




सराव चाचणी – 2021-22

 विषय- भूगोल

टेस्ट -1

इयत्ता- अकरावी                                                                        

गुण- 20

   

सूचना - सर्व प्रश्न आवश्यक आहेत    

उजवीकडील अंक गुण दर्शवितात

आवश्यक तेथे सुबक आकृत्या / नकाशे  काढून भागांना नावे द्या

 

प्रश्न 1 अ) अचूक घटक ओळखा                                     (4)

1) उत्तर अमेरिकेतील न्यूफाउंडलँड ते आलास्का या भागात लाकूडतोड कटाईचा व्यवसाय भरभराटीस आला आहे.

 

     अ) टूंड्रा हवामान              

     ) तैगा हवामान   

     ) पश्चिम युरोपियन हवामान   

     ) चीनी हवामान

 

2) विस्तृत झीजेचे प्रकार  

     ) सरक                   

     ) घर्षन   

     ) उतार                   

     ) गरुत्व बल    

 

3) नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरुपे

     अ) पूरमैदान                 

     ) धावत्या व धबधबे    

     ) त्रिभूज प्रदेश              

     ) हिमोढगिरी

 

4) आर्द्र उपोष्ण कटिबंधीय (चिनी प्रकार) हवामान प्रदेश

     ) 200 ते 400 अक्षवृत्तांच्या दरम्यान  

     ) 00 ते 100 अक्षवृत्तांच्या दरम्यान   

     ) 450 ते 650 अक्षवृत्तांच्या दरम्यान  

     ) 100 ते 200 अक्षवृत्तांच्या दरम्यान  

 

 

प्रश्न 2भौगालिक कारणे लिहा (कोणतेही-2)                            (6)

     1) भूपृष्ठ लहरींना भूकंपछाया प्रदेश नसतो 

     2) उतार हा विदारणाचा एक कारक आहे.

     3) मौसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो.

     4) दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाहीत.

 

 

प्रश्न 3 रा)  फरक स्पष्ट करा  (कोणतेही-एक                       (3)

     1) सममित वली आणि असममित वली

     2)यु आकराची दरी आणि व्ही आकाराची दरी

 

प्रश्न 4) सविस्तर उत्तर लिहा (कोणतेही-एक)                          (7)

     1 कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहणासह स्पष्ट करा.  

     2) सागरी लांटाच्या कार्यामुळे तयार होणारे भूरूपे स्पष्ट करा.

 






online Test-4 अचूक सहसंबंध ओळखा (बारावी भूगोल)

 


खालील प्रश्न सोडवा

 दिलेल्या विधानांमधील  A : विधान व  R : कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा






Monday, 19 April 2021

Online Test-3 बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय निवडा नमुना प्रश्न क्र 21 ते 30

 


प्रा मनोज देशमुख 9421680541

खालील प्रश्न सोडवा व आपले गुण पहा



↓↓↓↓ खालील लिंकवर क्लिक करुन बारावी प्रात्यक्षिक  1 to 9 बाबत माहीती मिळवा ↓↓↓↓


https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/04/1-9.html










बारावी प्रात्यक्षिक भूगोल 1 ते 10 प्रात्यक्षिकांची माहीती व सोडविलेले उदाहरणे

 



बारावी प्रात्यक्षिक भूगोल 1 ते 10 प्रात्यक्षिकांची माहीती व सोडविलेले

 उदाहरणे

खालील लिंकवर क्लिक करुन माहीती मिळवा

 

बारावी प्रात्यक्षिक भूगोल नमुना प्रश्नपत्रिका आराखडा, अंतर्गत

 मुल्यमापन व गुणदान पध्दती

https://youtu.be/15M2--84Wes



1) प्रात्यक्षिक 1 मधील नमुना सर्वेक्षणाचे विविध मुद्दयांचे अनुशंगाने विश्लेषण

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/03/1.html



2) प्रात्यक्षिक 02 विदा संघटन

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2020/09/02.html


 

3) प्रात्यक्षिक 03 विदा विश्लेषण : अपस्करणाचे मापन

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/02/3.html



 

4) प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण : गुणानुक्रम सहसंबंध

https://youtu.be/SlPxwutolcs



 

5) प्रात्यक्षिक 05 विदा सादरीकरण : विभाजीत वर्तुळ काढणे

     https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/03/05.html



     https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/03/05.html


     https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/03/blog-post.html




6) प्रात्यक्षिक 06 विदा सादरीकरण : विभाजित आयत काढणे


     https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/03/06-data-representation-divided-bar.html

 



7)  प्रात्यक्षिक 07 विदा सादरीकरण : लोकसंख्या मनोरा काढणे

     https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/04/7-data-representation-construction-of.html

 

 

8) स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण : मानवी वस्ती

     व्हिडीओ- https://youtu.be/kTQSw8hkrAU

 

     सोडविलेले उदाहरणे- https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/04/08.html

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/04/08.html




 

9) स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण : भूमी उपयोजन आणि व्यवसाय

     https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/04/blog-post.html



10 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण 

वाहतूक 

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/09/10.html
















Monday, 12 April 2021

On Line Test बारावी बोर्ड परीक्षा सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय / घटक किंवा अचूक घटक निवडा

 

(प्रा. मनोज देशमुख 9421680541)






बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा

 

 

1) बारावी भूगोल अचूक गट ओळखा Identify the correct  group

https://youtu.be/vGMMqbUQ3RU

 

2) बारावी भूगोल चूक की बरोबर ते लिहा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा

 

3 ) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

https://youtu.be/dfCtcZRaAS8

 

4) बारावी भूगोल अयोग्य / चूकीचा घटक ओळखा  Identify the wrong components

https://youtu.be/pPiKbGIMHko

 

5)  A : विधान  R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा

https://youtu.be/FbKA5p0OZkQ

 

6)  बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे

https://youtu.be/tBnCdVUJJec

 

7) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण

https://youtu.be/15M2--84Wes

 

8) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध

https://youtu.be/SlPxwutolcs

 

9) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण :  मानवी वस्ती

https://youtu.be/kTQSw8hkrAU

 

10)  बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -1 लोकसंख्या वितरण व घनता

https://youtu.be/Rx23_PLs4Ck


Wednesday, 7 April 2021

स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण: भूमी उपयोजन आणि व्यवसाय

 

प्रात्यक्षिक क्र 09

स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण:  भूमी उपयोजन आणि व्यवसाय


उद्देश-  1) स्थलनिर्देशक नकाशात भूमी उपयोजन आणि व्यवसाय कशा पध्दतीने दर्शविले जाते हे जाणून घेणे.

2)  प्राकृतिक घटक आणि भूमी उपयोजन आणि व्यवसाय या मधील सहसंबंध जाणून घेणे.


स्थल निर्देशक नकाशा 63 K / 12 यावर आधारीत प्रश्नांचे स्पष्टीकरण 



 

1)  मैदानी प्रदेशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता असावा.

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील मैदानी प्रदेशातील लोक शेती हा प्रमुख व्यवसाय करत असावेत तसेच शेतीवर आधारीत विविध व्यवसाय कमी-अधीक प्रमाणात या प्रदेशात होत असावेत.

 

2) पठारी प्रदेशातील लोक कोणत्या व्यवसायात गुतंलेले असावेत.

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील पठारी प्रदेशात वनांचाप्रदेश असल्याने तेथील लोक वनउत्पादने गोळा करणे, खाणकाम, लाकूडतोड तसेच गुर्रचराई / पशुपालन अशा स्वरुपाच्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असावेत.

 

 

3) मिर्झापूर शहरातील नागरीक कोणत्या व्यवसायात गुंतले असावेत.

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील मिर्झापूर हे जिल्हयाचे शहर असल्याने येथे शासकीय व प्रशासकीय कामकाजाबरोबर सर्वच प्रकारचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ प्रकारचे व्यवसाय कमी अधिक प्रमाणात होत असावेत. तसेच बारामाही गंगा नदीच्या अस्तित्वामुळे येथे काही प्रमाणात मासेमारी व जलवाहतूक देखील होत असेल. नकाशात नदी किनारी विविध घाट दिसत असल्याने काही प्रमाणात धार्मिक विधी देखील होत असावेत. त्याच बरोबर हातमाग उदयोग, तेलबियांच्या गिरण्या व गालिचे, चटई बनविण्याचे कारखाने येथे आहेत.

 

 

4) नाल्याच्या परिसरातील पडीक जमिनी शोधा?

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील पूर्व भागात, खजुरी नाला व ओझाला नाल्यांच्या परिसरात पडीक जमिनी आहेत.

 

 

5) जौनपुर मध्ये कोणते कारखाने आढळतात.

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील जौनपुर मध्ये वीटभटटी व चटई उदयोग आहेत. तसचे लाकडी खेळण्याचे कारखाने, सुगंधी तेल उदयोग, अल्युमिनियमचे भांडे बनविण्याचे उदयोग येथे आहेत.  

 

con 9421680541

 

6) नकाशातील कोणत्या भागात उघडया खाणी आढळतात.

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील पठारी भागात बरकच्च्या वनक्षेत्रात  C4, C5 या संदर्भ चौकोनात उघडया खाणी आढळतात.

 

 

7) शेत जमीन कोणत्या रंगात दाखवली आहे.

उत्तर- भारतीय स्थल दर्शक नकाशात शेत जमीन पिवळया रंगाने दर्शवलेली असते.

 

 

8) कापडगिरण्या कोणत्या भागात आहेत.

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशात कापड गिरण्या मिर्झापूर, बाथुआ येथे आढळून येत आहेत. तसेच हा व्यवसाय शेती उत्पादनावर आधारीत असल्याने या नकाशातील अनेक ठिकाणी कापड गिरण्या विखुरलेल्या असाव्यात.

 

 

9) नावेतून वाहतूक हा व्यवयास होईल का ? असल्यास कोणत्या प्रकारचा ?

उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशात गंगा ही बारमाही असून नदीने नागमोडी वळणे घेतलेली आहेत, नदी प्रवाहाचा हा तिसरा टप्पा असल्याने पाणी पुरवठा जास्त असेल त्यामुळे येथे स्थानिक स्तरावर किनाऱ्यावर्ती भागात नावेतून वाहतूक होईल. नावेव्दारे  मालवाहतूक व प्रवासी वाहतूक होत असेल

 

 

10) पर्यटन व्यवसाय कोणत्या भागात विकसीत होऊ शकेल. ?

उत्तर- गंगानदीच्या किनाऱ्यावर्ती भागात विविध घाट व मंदीरे दिसत असल्याने समाजिक व धार्मिक पर्यटन होईल. तसेच नदीपात्रात जलवाहतूकीतून पर्यटन व्यवसाय वाढू शकेल. त्याच बरोबर नकाशाच्या दक्षिण भागात असलेल्या वनक्षेत्र व पठारी भागात पर्यटन व्यवसाय विकसीत होऊ शकेल.

 

 

11) प्रमुख बाजारपेठांची स्थाने शोधा. या ठिकाणी कोणत्या प्रकारचे व्यवसाय चालत असतील.

उत्तर- मिर्झापुर, विध्यांचल, कच्छवा, छानवार, धर्मदेव, भारपुरा बाजार हे बाजारपेठेचे ठिकाणे असुन येथे शेतमालावर आधारीत उदयोग, कुटीर व लघू उदयोग असतील त्याच बरोबर इतर व्दितीयक व तृतीय व्यवसायही येथे चालत असावेत.

 

 

12) विंध्याचल नगरात कोणकोणत्या सुविधा आहेत ते सांगा.

उत्तर- सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उदा. वाहतूक, वैदयकीय, शैक्षणिक, पोस्ट, पर्यटन, कायदा सुव्यवस्था व  धार्मिक सुविधा, मंनोरंजन केंद्रे असावेत. त्याच बरोबर जलसिंचनाच्या सुविधा आहेत.

 

 

13) प्राकृतिक रचनेचा विचार करता लोक कोणता व्यवसाय करत असावेत ते सांगा.?

उत्तर- I) गंगा नदीच्या किनाऱ्यावर्ती सुपिक गाळाच्या प्रदेशात शेती व त्यावर आधारीत व्यवसाय उदा. पशुपालन व पशुधन व्यवसाय तसेच इतर प्राथमिक व्यवसाय इ.  II) गंगानदी पात्रात मासेमारी व जलवाहतूक  III) नकाशाच्या दक्षिण भागात असलेल्या पठारी वनक्षेत्र भागात वनउत्पादने गोळा करणे तसेच काही भागात खाणकाम व्यवसाय करत असावेत.

 

 

14) प्रदेशात केले जाणारे तृतीयक व्यवसाय कोणते ?

उत्तर- व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, संदेशवहन इतर सेवा

 

 

15) प्रदेशातील प्रमुख प्राथमिक व्यवसाय कोणते.

उत्तर-  शेती, पशुपालन, खाणकाम, वनउत्पादने गोळा करणे इ.



_____________________________________________________________________________________________________________

नकाशा क्र 47 J / 15

स्थल निर्देशक नकाशा 47 J / 15 यावर आधारीत प्रश्नांचे स्पष्टीकरण 


 

1) प्रस्तृत नकाशात प्रदेशात प्राथमिक व्यवसाय चालत असावेत ?

उत्तर- नकाशा क्र 47 J / 15 मधील प्रदेशात शेती, मासेमारी, पशुपालन इ.  प्राथमिक व्यवसाय चालत असावेत

 

2) दिलेल्या नकाशातील मैदानी प्रदेशात लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता असावा?

उत्तर- प्रस्तृत नकाशा क्र 47 J / 15 मधील मैदानी प्रदेशात लोकांचा शेती व मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असावा

 

3) नकाशाच्या वायव्य भागात मुख्यत: कोणता उदयोग / व्यवसाय आढळतो?

उत्तर- नकाशाच्या वायव्य भागात साखर कारखाना आढळतो.  

con. 9421680541


 

4) प्रस्तृत नकाशात शेतजमिनीचा कोणत्या रंगाने दर्शवीलेली आहे. ?

उत्तर- भारतीय स्थल दर्शक नकाशात शेत जमीन पिवळया रंगाने दर्शवलेली असते

 

 

5) नकाशातील भिगवण गावातील लोक कोणत्या व्यवसायात गुंतले असावेत?

उत्तर- भिगवण गावातील लोक शेती, मासेमारी, पशुपालन या सारख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असावेत

 

6) नकाशातील कोणत्या भागात पर्यटन व्यवसाय होऊ शकतो?

उत्तर- पर्यटन व्यवसाय कुंभारगाव वस्तीच्या भागात होऊ शकतो

 

7) प्राकृतिक रचनेचा विचार करता लोक कोणता व्यवसाय करत असावेत ते सांगा?

उत्तर-प्राकृतिक रचनेचा विचार करता येथील लोक शेती हा व्यवसाय करतात

con.9421680541










बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा



1 बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

https://youtu.be/dfCtcZRaAS8



2) बारावी भूगोल अयोग्य चूकीचा घटक ओळखा  Identify the wrong components

https://youtu.be/pPiKbGIMHko


3) A : विधान  R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा

https://youtu.be/FbKA5p0OZkQ


4) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे

https://youtu.be/tBnCdVUJJec


5) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण

https://youtu.be/15M2--84Wes


6) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषणगुणानुक्रम सहसंबंध

https://youtu.be/SlPxwutolcs


7) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण  मानवी वस्ती

https://youtu.be/kTQSw8hkrAU


8)  बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -लोकसंख्या वितरण व घनता

HTTPS://YOUTU.BE/RX23_PLS4CK