प्रात्यक्षिक क्र 06 विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख
उद्देश- दिलेली सांख्यिकीय
माहिती ही विभाजित आयताव्दारे दर्शविणे.
उद्दिष्टे- 1 विभाजित
आयताकृतीव्दारे दोनपेक्षा अधिक विविध भौगोलिक घटक त्यांच्या प्रमाणानुसार दर्शविण्यात
येतात हे समजुन घेणे
2. आकृतीवरुन
सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करणे.
उदा 01 खालील सांख्यिकीय
माहिती विभाजित आयताच्या साहाय्याने दर्शवा.
फळे |
क्षेत्र (हेक्टर) |
आंबा |
527147 |
फणस |
1451 |
नारळ |
26325 |
संत्री |
168979 |
डाळिंब |
33280 |
एकुण |
757182 |
निष्कर्ष- प्रस्तृत विदेत राज्यात आंबा फळाचे पिकाखालील
क्षेत्र (32% ) सर्वात जास्त असून, त्या खालोखाल संत्री
फळाचे (33.32%) पिकाखालील क्षेत्र आहे. नारळ
व डांळीब फळांचे पिकाखालील
क्षेत्र हे (3.48% व 4.40%) आहे. सर्वात कमी फणस फळाचे पिकाखालील क्षेत्र हे
0.19 % आहे.
उदा. 2
एप्रिल 2019 मध्ये
एका प्राणि संग्रालयास भेट देणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची आकडेवारी खाली दिलेली
आहे. या विदेच्या आधारे विभाजित आयत काढा आणि विदेचे विश्लेषण करा.
वयोगट |
पर्यटकांची
संख्या |
0-5 |
150 |
5-10 |
200 |
10-15 |
150 |
15-20 |
125 |
20-40 |
100 |
40-50 |
50 |
50-60 |
50 |
60 पेक्षा जास्त वयाचे |
50 |
निष्कर्ष-
एप्रिल 2019
मध्ये प्राणी संग्रालयास भेट देणाऱ्यात 5 ते 10 वयोगटातील बालकांची संख्या (200) जास्त आहे. तसेच 0 ते 5 व 10- 15 या वयोगटाचे भेट
देणाऱ्यामध्ये प्रमाण सारखे 150 आहे. 15 – 40 वयोगटातील 225 लोकांनी प्राणी संग्रालयास
भेटी दिलेल्या आहेत. तर 40 पेक्षा जास्त वयोगटातील भेट देणाऱ्या लोकांचे जवळ-जवळ (50) सारखेच प्रमाण आहे.
उदा. 3
खालील सारणी क्ष
क्षेत्रात विविध तृतीय सेवांमध्ये गुंतलेल्या लोंकसख्ये विषयी माहिती दर्शविते
विभाजित आयत काढा.
तृतीयक व्यवसाय |
गुतलेली लोकसंख्या (%) |
बॅकींग |
20 |
वाहतूक |
25 |
पर्यटन |
10 |
किरकोळ व्यापार |
22 |
घाऊक व्यापार |
15 |
संदेश वहन |
15 |
संदेश वहन |
8 |
निष्कर्ष-
प्रस्तृत विदेवरुन असे लक्षात येते की ‘क्ष’
तृतीय व्यवसायातील वाहतूक क्षेत्रात सर्वातजास्त
लोकसंख्या गुंतलेली 25 % आहे. तर बँकीग व किरकोळ
व्यापार क्षेत्रात 20% व 22 % लोकसंख्या
गुंतलेली आहे. घाऊक व्यापार क्षेत्रात 15% व
पर्यटन क्षेत्रात 10% लोकसंख्या गुंतलेली आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या संदेशवहन
क्षेत्रात असुन तीची टक्केवारी 8 आहे.
उदा. 4 विविध पीकांचे अंदोज
उत्पादन (दशलक्ष टनात)
पिके |
उत्पादन दशलक्ष टनात |
तृणधान्य |
95.98 |
डाळी |
43.68 |
तेलबिया |
18.24 |
कापूस |
32.48 |
इतर पिके |
33 |
|
223.38 |
बारावी भूगोल विषयाच्या संदर्भातील काही महत्वाच्या मुद्दयांचे व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन पहा.
1 ) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय
निवडून विधाने पूर्ण करा
https://youtu.be/dfCtcZRaAS8
बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील अचूक सहसंबंध ओळखा Identify the exact correlation between the Twelfth Geography Practice Questionnaire
https://youtu.be/FbKA5p0OZkQ
2) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध
ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे
https://youtu.be/tBnCdVUJJec
3) बारावी
प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण
https://youtu.be/15M2--84Wes
4) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध
https://youtu.be/SlPxwutolcs
5) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण : मानवी
वस्ती
No comments:
Post a Comment