Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label अकरावी भूगोल वार्षिक नियोजन 2023-24. Show all posts
Showing posts with label अकरावी भूगोल वार्षिक नियोजन 2023-24. Show all posts

Thursday, 17 August 2023

भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Geography Annual Planning eleventh, yearly panning

 


अकरावी भूगोल वार्षिक नियोजन 





भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Geography Annual Planning eleventh, yearly panning 

शै. वर्ष साठी  असलेल्या अभ्यासक्रमाचे,  येणाऱ्या सुट्या,  होणारे कार्यक्रम सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन केलेले आहे. दर महिन्यात किती तासिका होवु शकतील त्यावरुन किती घटक, प्रकरणे तसेच प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा सारासार विचार करुन या अकरावी भूगोल वार्षिक नियोजनात केलेला आहे. तसेच प्रात्यक्षिक कामकाज दिलेल्या वेळे होवु शकत नाही करीता प्रात्यक्षिकांसाठी जादा तासिंकाचा विचार केलेला आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक कामकाजास योग्य न्याय देता येईल.  

    अध्ययन अध्यापन करतांना वर्गात एखादया मुद्दयांचे विश्लेषण करीत असतांना कोण-कोणत्या शै. साहित्याचा वापर करता येईल याचे शिक्षकांने आधिच नियोजन करुन घेणे आवश्यक आहे. व्यक्तिपरत्वे अध्यापनाची साधने व पध्दती वेगळी असेलही परंतु धेय हेविदयार्थ्यांचा चटकन समजणे व दिर्घ काळ लक्षात राहील असाच असावा

    दिलेले अकरावी भूगोल वार्षिक नियोजन तपासून घ्यावे. प्रत्येक शाळा कॉलेज चे जिल्हा निहाय प्रवेश प्रकिया तसेच चाचणी परीक्षा व प्रथमसत्र परीक्षा वेळापत्रक वेगवेगळे असु शकते. त्यामुळे काही महीन्यात कामाकाजाचे दिवस व तासिका यात फरक असु शकेल. वेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. अकरावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशतबदल करुन ते वापरु शकतात. 

भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Geography Annual Planning eleventh, yearly panning 









अकरावी भूगोल



भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Geography Annual Planning eleventh, yearly panning 

अक्र

माहे

कामाचे दिवस

एकुण तासिका

घटक

तासिका वितरण

उपघटक

1

जुन 

6

8

भू हालचाली

6

भू-हालचाली पुरावेमंद हालचाली व शीघ्र हालचालीवलीकरणविभंग

प्रात्यक्ष‍िक

2

अंतर्वेशन

2

 जुलै 

25

33+ 2

भू हालचाली

7

भूकंप व भूकंपछायेचा प्रदेशभूकंप निर्मितीची कारणेभारतातील भूकंप क्षेत्र

7

ज्वालामुखी ज्वालामुखी प्रकारज्वालामुखीय पदार्थज्वालामुखीय पदार्थ

विदारण आणि विस्तृत झीज

9

खडक व प्रकार,  विदारण व विदारणांचे प्रकारविदारणाचा दरविदारणाचे महत्व

प्रात्यक्ष‍िक

8 + 2 जादा

अंतर्वेशन,  छेदरेषा काढणे

3

ऑगस्ट 

24

 32  +  4

विदारण आणि विस्तृत झीज

6

विस्तृत झीज,  झीजचे घटक,  झीजेचे गट व झीजेचे प्रकार

अपक्षरणाची कारके

5

अपक्षणांच्या प्रक्र‍िया,

6

नदीचे कार्य,   सागरी लाटांचे कार्य

4

वाऱ्याचे कार्य,    भूजलाचे कार्य

प्रात्यक्ष‍िक

8 +  4 जादा

स्थलनिर्देशक व सामासिक माहितीची ओळखस्थलनिर्देशक नकाशातील वृत्तजाळीय संदर्भाची ओळख

चाचणी

3

प्रथम घटक चाचणी गुण 25

4

सष्टेंबर 

23

28 + 4

अपक्षरणाची कारके

3

हिमनदीचे कार्य

हवामान प्रदेश

9

जागतीक हवामान प्रदेश,  निम्न अक्षवृत्तीय प्रदेश,

8

मध्य अक्षवृत्तीय प्रदेश

प्रात्यक्ष‍िक

8 +  जादा 4

स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण- भूउठाव व जलप्रणाली

5

ऑक्टों 

22

21+ 4

हवामान प्रदेश

4

उच्च अक्षवृत्तीय प्रदेश

जागतिक हवामान बदल

3

जागतिक सरासरी तापमानतापमानवाढीचे परिणाम

3

हवामान बदलहवामान बदलाची कारणेहवामान बदल अभ्यासण्याची साधनेहवामान बदल अभ्यासण्याची गरज

3

हवामान बदलास सामोरे जाण्यास उचलेली पावले

प्रात्यक्ष‍िक

8 +  जादा 4

स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण- नैसर्गिक वनस्पती,     हवामानदर्शक नकाशा पावसाळा ऋतू

प्रथमसत्र परीक्षा (ऑक्टोंबर व नोव्हेंबर)

5

नोव्ह

7

प्रथमसत्र परीक्षा (ऑक्टोंबर व नोव्हेंबर)

8+ 3

जागतिक हवामान बदल

3

 हवामान बदल आणि भारतजीवनशैलीतील बदल आणि हवामान बदल

महासागर साधन संपत्ती

2

महासागर तळरचना

प्रात्यक्ष‍िक

3 + 3 जादा

हवास्थितीदर्शक नकाशांचे विश्लेषण- हिवाळा ऋतू

7

डिसें

25

32 + 4

महासागर साधन संपत्ती

4

महासागरीय संसाधन

4

महासागराचे इतर उपयोग

3

आंतरराष्ट्रीय संसाधनेसागरी प्रदृषण

हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्व

5

जागतिक महासागर माहीती,  हिंदी महासागर तळरचना

5

हिंदी महासागरातील तापमान व क्षारतेचे वितरणहिंदी महासागर क्षारता,  सागरी प्रवाह

प्रात्यक्ष‍िक

8 + 4 जादा

हवास्थितीदर्शक नकाशांचे विश्लेषण- उन्हाळा ऋतू,  GPS च्या आधारे क्षेत्र आणि परिमिती काढणे

चाचणी

3

व्द‍ितीय घटक चाचणी गुण 25

8

जाने 

24

32

हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्व

4

हिंदी महासागराचे महत्वहिंदी महासागराचे भारताच्या द्ष्ट्रीने महत्व

जीवसंहती

7

जीवसहंती व परीसंस्थेतील फरक,              भू जीवसंहती प्रकार

7

भू जीवसंहती प्रकार

2

जलीय जीवसंहती

आपत्ती व्यवस्थापन

4

आपत्तींचे प्रकारअरिष्ट व विकारक्षमता,

प्रात्यक्ष‍िक

8

एखादया ठिकाणातील मृदेचा छेद अभ्यासणेकिंवा जलप्रवाह प्रवेग मोजणे

9

फेब्रु

22

30

अपत्ती व्यवस्थापन

4

 सामना करण्याची क्षमता

5

आपत्तींचे परिणामआपत्ती व्यवस्थापन चक्र,

6

आपत्तीचे व्यवस्थापन सुदूर संवेदनभौगोलिक माहिती प्रणाली व GPS, भारतातील आपत्ती व्यवस्थापन

सराव

7

उजळणी व सराव

प्रात्यक्ष‍िक

8

एखादया ठिकाणाचे निश्चित करणे (GPS) शिवाय किंवा रस्त्याच्या उताराचा अंदाज काढणे व सराव

10

मार्च 

25

 

प्रात्यक्ष‍िक

8

उर्वरीत भाग व सरावमुल्याकंन

उजळणी व सराव,  वार्षिक मुल्यमापन परीक्षा लेखी व प्रात्यक्ष‍िक

11

एप्र‍िल 

 

 

निकाल प्रक्र‍िया

 





https://geographyjuniorcollege.blogspot.com



अकरावी भूगोल वार्षिक नियोजन  pdf





अधिक माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा. 

ऑन लाईन टेस्ट 


प्रा एम बी देशमुख 9421680541