अकरावी भूगोल वार्षिक नियोजन
भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Geography Annual Planning eleventh, yearly panning
शै. वर्ष साठी असलेल्या अभ्यासक्रमाचे, येणाऱ्या सुट्या, होणारे कार्यक्रम, सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन
केलेले आहे. दर महिन्यात किती तासिका होवु शकतील त्यावरुन किती घटक, प्रकरणे तसेच
प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा सारासार विचार करुन या अकरावी भूगोल
वार्षिक नियोजनात केलेला आहे. तसेच प्रात्यक्षिक कामकाज दिलेल्या वेळे होवु शकत
नाही करीता प्रात्यक्षिकांसाठी जादा तासिंकाचा विचार केलेला आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक
कामकाजास योग्य न्याय देता येईल.
अध्ययन अध्यापन करतांना वर्गात एखादया मुद्दयांचे विश्लेषण करीत असतांना
कोण-कोणत्या शै. साहित्याचा वापर करता येईल याचे शिक्षकांने आधिच नियोजन करुन घेणे
आवश्यक आहे. व्यक्तिपरत्वे अध्यापनाची साधने व पध्दती वेगळी असेलही परंतु धेय
हेविदयार्थ्यांचा चटकन समजणे व दिर्घ काळ लक्षात राहील असाच असावा
दिलेले अकरावी भूगोल वार्षिक नियोजन
तपासून घ्यावे. प्रत्येक शाळा कॉलेज चे जिल्हा निहाय प्रवेश प्रकिया तसेच चाचणी
परीक्षा व प्रथमसत्र परीक्षा वेळापत्रक वेगवेगळे असु शकते. त्यामुळे काही महीन्यात
कामाकाजाचे दिवस व तासिका यात फरक असु शकेल. वेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक नियोजनाचा
महत्त्वाचा कणा आहे. अकरावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या
अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशत: बदल करुन ते वापरु शकतात.
भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Geography Annual Planning eleventh, yearly panning
भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Geography Annual Planning eleventh, yearly panning |
||||||
अक्र |
माहे |
कामाचे दिवस |
एकुण तासिका |
घटक |
तासिका वितरण |
उपघटक |
1 |
जुन |
6 |
8 |
भू हालचाली |
6 |
भू-हालचाली पुरावे, मंद हालचाली व शीघ्र हालचाली, वलीकरण, विभंग |
प्रात्यक्षिक |
2 |
अंतर्वेशन |
||||
2 |
जुलै |
25 |
33+ 2 |
भू हालचाली |
7 |
भूकंप व भूकंपछायेचा प्रदेश, भूकंप निर्मितीची कारणे, भारतातील भूकंप
क्षेत्र |
7 |
ज्वालामुखी ज्वालामुखी प्रकार, ज्वालामुखीय पदार्थ, ज्वालामुखीय पदार्थ |
|||||
विदारण आणि विस्तृत झीज |
9 |
खडक व प्रकार, विदारण व विदारणांचे प्रकार, विदारणाचा दर, विदारणाचे महत्व |
||||
प्रात्यक्षिक |
8
+ 2 जादा |
अंतर्वेशन, छेदरेषा
काढणे |
||||
3 |
ऑगस्ट |
24 |
32 + 4 |
विदारण आणि विस्तृत झीज |
6 |
विस्तृत झीज, झीजचे घटक, झीजेचे गट व झीजेचे
प्रकार |
अपक्षरणाची कारके |
5 |
अपक्षणांच्या प्रक्रिया, |
||||
6 |
नदीचे कार्य, सागरी लाटांचे कार्य |
|||||
4 |
वाऱ्याचे कार्य, भूजलाचे कार्य |
|||||
प्रात्यक्षिक |
8
+ 4 जादा |
स्थलनिर्देशक व सामासिक माहितीची ओळख, स्थलनिर्देशक
नकाशातील वृत्तजाळीय संदर्भाची ओळख |
||||
चाचणी |
3 |
प्रथम घटक चाचणी गुण 25 |
||||
4 |
सष्टेंबर |
23 |
28 + 4 |
अपक्षरणाची कारके |
3 |
हिमनदीचे कार्य |
हवामान प्रदेश |
9 |
जागतीक हवामान प्रदेश, निम्न अक्षवृत्तीय प्रदेश, |
||||
8 |
मध्य अक्षवृत्तीय प्रदेश |
|||||
प्रात्यक्षिक |
8
+ जादा 4 |
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण-
भूउठाव व जलप्रणाली |
||||
5 |
ऑक्टों |
22 |
21+ 4 |
हवामान प्रदेश |
4 |
उच्च अक्षवृत्तीय प्रदेश |
जागतिक हवामान बदल |
3 |
जागतिक सरासरी तापमान, तापमानवाढीचे परिणाम |
||||
3 |
हवामान बदल, हवामान बदलाची कारणे, हवामान बदल अभ्यासण्याची साधने, हवामान बदल अभ्यासण्याची गरज |
|||||
3 |
हवामान बदलास सामोरे जाण्यास उचलेली पावले |
|||||
प्रात्यक्षिक |
8
+ जादा 4 |
स्थलनिर्देशक नकाशाचे
विश्लेषण- नैसर्गिक वनस्पती, हवामानदर्शक नकाशा पावसाळा ऋतू |
||||
प्रथमसत्र परीक्षा
(ऑक्टोंबर व नोव्हेंबर) |
||||||
5 |
नोव्ह |
7 |
प्रथमसत्र परीक्षा
(ऑक्टोंबर व नोव्हेंबर) |
|||
8+ 3 |
जागतिक हवामान बदल |
3 |
हवामान बदल आणि भारत, जीवनशैलीतील बदल आणि हवामान बदल |
|||
महासागर साधन संपत्ती |
2 |
महासागर तळरचना |
||||
प्रात्यक्षिक |
3
+ 3 जादा |
हवास्थितीदर्शक नकाशांचे
विश्लेषण- हिवाळा ऋतू |
||||
7 |
डिसें |
25 |
32 + 4 |
महासागर साधन संपत्ती |
4 |
महासागरीय संसाधन |
4 |
महासागराचे इतर उपयोग |
|||||
3 |
आंतरराष्ट्रीय संसाधने, सागरी प्रदृषण |
|||||
हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक
महत्व |
5 |
जागतिक महासागर माहीती, हिंदी महासागर तळरचना |
||||
5 |
हिंदी महासागरातील तापमान व क्षारतेचे वितरण, हिंदी महासागर
क्षारता, सागरी प्रवाह |
|||||
प्रात्यक्षिक |
8
+ 4 जादा |
हवास्थितीदर्शक नकाशांचे
विश्लेषण- उन्हाळा ऋतू, GPS च्या आधारे क्षेत्र आणि परिमिती काढणे |
||||
चाचणी |
3 |
व्दितीय घटक चाचणी गुण 25 |
||||
8 |
जाने |
24 |
32 |
हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक
महत्व |
4 |
हिंदी महासागराचे महत्व, हिंदी महासागराचे भारताच्या द्ष्ट्रीने महत्व |
जीवसंहती |
7 |
जीवसहंती व परीसंस्थेतील फरक, भू जीवसंहती प्रकार |
||||
7 |
भू जीवसंहती प्रकार |
|||||
2 |
जलीय जीवसंहती |
|||||
आपत्ती व्यवस्थापन |
4 |
आपत्तींचे प्रकार, अरिष्ट व विकारक्षमता, |
||||
प्रात्यक्षिक |
8 |
एखादया ठिकाणातील मृदेचा छेद अभ्यासणे, किंवा
जलप्रवाह प्रवेग मोजणे |
||||
9 |
फेब्रु |
22 |
30 |
अपत्ती व्यवस्थापन |
4 |
सामना करण्याची क्षमता |
5 |
आपत्तींचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन चक्र, |
|||||
6 |
आपत्तीचे व्यवस्थापन सुदूर संवेदन, भौगोलिक माहिती प्रणाली व GPS, भारतातील आपत्ती व्यवस्थापन |
|||||
सराव |
7 |
उजळणी व सराव |
||||
प्रात्यक्षिक |
8 |
एखादया ठिकाणाचे निश्चित करणे (GPS) शिवाय किंवा रस्त्याच्या उताराचा अंदाज काढणे व सराव |
||||
10 |
मार्च |
25 |
|
प्रात्यक्षिक |
8 |
उर्वरीत भाग व सराव, मुल्याकंन |
उजळणी व सराव, वार्षिक मुल्यमापन
परीक्षा लेखी व प्रात्यक्षिक |
||||||
11 |
एप्रिल |
|
|
निकाल प्रक्रिया |
||
https://geographyjuniorcollege.blogspot.com अकरावी भूगोल वार्षिक नियोजन pdfअधिक माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा.ऑन लाईन टेस्ट |
प्रा एम बी
देशमुख 9421680541 |
No comments:
Post a Comment